Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed Times of India PUNE: The state government recently directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation to pull down multi-storied unauthorized constructions built after March 31, 2012. On Tuesday, municipal commissioner Shrikar Pardeshi said all such constructions ... After Thane incident, PCMC to raze 'dangerous' illegal buildingsIndian Express all 3 news articles » |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 10 April 2013
Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed
Illegal buildings in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to be razed - Times of India:
Implement parking norms in congested areas: State
Implement parking norms in congested areas: State: The municipal corporations of Pune and Pimpri Chinchwad have been told to implement pay-and-park scheme in congested areas.
पन्नास टक्के रिक्षांनाच ई-मीटर
पन्नास टक्के रिक्षांनाच ई-मीटर: इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची डेडलाइन संपण्यास वीस दिवसांचा अवधी राहिला असतानाही शहरातील ५० टक्केच रिक्षांना मीटर बसवले असल्याचे आढळून आले आहे.
सव्वालाख नागरिकांनी घेतला प्रॉपर्टी सर्च
सव्वालाख नागरिकांनी घेतला प्रॉपर्टी सर्च: जमिनींचे परस्पर होणारे व्यवहार... अतिक्रमणाची भीती... कब्जा घेण्याचे प्रकार... आणि एजंटांकडून होणारे लेटिगेशन! आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची काळजी असलेल्या सुमारे सव्वालाख नागरिकांनी ‘ई-सर्च’द्वारे प्रॉपर्टीवर वॉच ठेवला आहे.
चाकणमध्ये पोह्यात आढळली उंदरांची पिल्ले!
चाकणमध्ये पोह्यात आढळली उंदरांची पिल्ले!: चाकण, जि. पुणे। दि. ८ (वार्ताहर)
कामगारांना देण्यात येणार्या पोह्यामध्ये उंदरांची पिल्ले आढळून आल्याने ७६ कामगारांना विषबाधा झाली आहे. हा प्रकार औद्योगिक वसाहतीतील हुंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीत आज सकाळी घडला. बाधीत कामगारांना पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, धनाजी जोगदंड हा कामगार अत्यवस्थ आहे. उर्वरित ५९ कामगारांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अधिक रिसॉर्टस् प्रा. लि. या केटरिंग कंपनीकडून या कंपनीत नाष्टा पुरवला जातो. आज सकाळी ९ वाजता पहिल्या पाळीतील कामगारांना पोह्याचा नाष्टा दिला असता तीन प्लेटमध्ये उंदरांची पिल्ले आढळली. ती पोह्यात शिजून निघल्याने अन्नात विषबाधा झाली. कंपनीचे अधिकारी कृष्णांत दिनकर पाटील (३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध
पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)
इंदापूर येथील जाहीर सभेत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आणि त्यावर त्याच भाषेत प्रतिक्रिया देणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नागरी हक्क सुरक्षा समितीने निषेध केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळणार्या जनतेची क्रूर चेष्टा करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदापूर येथील जाहीर सभेमध्ये केले. त्यांच्या अर्वाच्य वक्तव्यामुळे या राज्यात नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे. भोळ्या भाबड्या जनतेने केलेल्या मतदानामुळेच ‘असले’ राज्यकर्ते आपण माथी मारून घेतले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाच दिला पाहिजे. ते देत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य दिवंगत मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी १९८२ मध्ये केले होते. त्या वेळी स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा घेतला होता. शरद पवार हे धाडस करणार का? असा सवालही समितीने विचारला आहे.

पोलीस हडबडले, गुन्हा दाखल
पोलीस हडबडले, गुन्हा दाखल: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
महिलेला अश्लील एसएमएस व फोन कॉल्स येत असल्याबद्दल दखलपात्र गुन्हा दाखल करता येऊ शकतो, याची जाग चिंचवडपोलिसांना तब्बल वर्षभरानंतर आली. आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाची परवानगी हवी, या सबबीखाली वर्षभर तपास लांबणीवरvटाकणार्या पोलिसांचे लोकमतने कान टोचताच संबंधित महिलेची पुन्हा फिर्याद घेण्यात आली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान सुधारीत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याचा तपास पोलीस नाईकाकडून थेट गुन्हे निरीक्षकाकडे सोपविण्यात आला आहे.

साहित्य संमेलन चिंचवड की, सासवडला निर्णय १९ ला
साहित्य संमेलन चिंचवड की, सासवडला निर्णय १९ ला: पुणे। दि. ८ (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीने पुन्हा महामंडळाच्याच कोर्टात चेंडू टाकला असून, संमेलन घ्यायचे की, नाही याबाबत ‘तारीख पे तारीख’ असा खेळ खेळला जात आहे.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनासाठी लंडन येथून निमंत्रण आले असले तरी ते घ्यायचे अथवा नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयीच आज मार्गदर्शक समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र समितीने हा निर्णय पुन्हा महामंडळावरच सोपविला आहे. मागील वर्षी टोरंटो येथील विश्व साहित्य संमेलन रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आणि त्यांना टिकेला सामोरे जावे लागले.

पिंपरी महापालिकेसाठी आता "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम'
पिंपरी महापालिकेसाठी आता "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' पिंपरी - नागपूरवगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांचा कारभार "मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949' नुसार सुरू आहे. मात्र आता मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांना शासनाच्या निर्णयानुसार "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' हा नव्याने अस्तित्वात आलेला कायदा लागू होणार आहे. या नवीन कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, पाच डिसेंबर 2012 पासून हा कायदा अमलात आला आहे.
Another demolition drive on PCMC’s cards
Another demolition drive on PCMC’s cards: PIMPRI: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the the Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNDTA) have once again pulled up their socks to launch another demolition drive soon.
Profit-Asana brings in the golden age for Yoga-business in Pimpri-Chinchwad
Profit-Asana brings in the golden age for Yoga-business in Pimpri-Chinchwad - Economic Times
PIMPRI: People in Pimpri-Chinchwad are getting more aware about the physical, mental and spiritual benefits ofyoga exercise. This has given birth to a lucrative business opportunity in the form of Yoga retreats and centres that have mushroomed across the country.

PCMC suspends junior engineer over slab collapse
PCMC suspends junior engineer over slab collapse - Times of India:
PCMC suspends junior engineer over slab collapse Times of India PUNE: Two weeks after a slab collapse in Chinchwad left eight labourers injured, the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Monday initiated action against four officials for their negligence in controlling unauthorized constructions. While junior ... |
उद्योगनगरमधील स्लॅब कोसळल्याप्रकरणी तीन अभियंत्यांवर आयुक्तांची कारवाई

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Recycling plan to save water for drinking fails to take off
Recycling plan to save water for drinking fails to take off: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is yet to start work on its ambitious project to recycle treated water, four years after the corporation proposed the project.
मोबाइलवर अश्लील एसएमएस, संभाषण
मोबाइलवर अश्लील एसएमएस, संभाषण: - महिला वर्षभरापासून हैराण
पिंपरी । दि. ७ (प्रतिनिधी)
वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून तिला अश्लील एसएमएस येताहेत. कुणीतरी अश्लील भाषेत संवाद साधून हैराण करतोय. यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त होऊ पहात आहे. आरोपीला अटक करावी म्हणून ती चिंचवड पोलिसांचे उंबरे झिजवित आहे. पण उपयोग शून्य. माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी कैफियत तिने चिंचवडच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यासमोर मांडली. त्यानेही तिच्या व्यथेची कुचेष्ठा केली. त्यामुळे ही महिला हताश झाली आहे. मला न्याय हवा,अशी याचना ती करते आहे.
चिंचवडमध्ये राहणारी ही महिला पिंपरीत राशीरत्न विक्रीचा व्यवसाय करते. २६ एप्रिल २0१२ रोजी तिला पहिल्यांदा अनोळखी क्रमांकावरून फोन आला. अश्लील भाषेत बोलत तिला भेटायला बोलावले. नाही आलीस तर जिवे मारीन असे धमकावले. फोन येणे सुरूच राहिल्याने ती घाबरली. ६ मे रोजी तिने चिंचवड पोलिसांत तक्रार दिली. तरीही वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आणि एसएमएस सुरूच होते. तिने त्या सर्व क्रमांकांसह ५ जूनला पुन्हा तक्रार दिली. पण बघू, शोधू अशी वरवरची उत्तरे तिला ऐकावयास मिळाली.

PCMC standing panel''s work to go paperless
PCMC standing panel''s work to go paperless: It will ensure real-time monitoring of files, says civic chief.
Pavanathadi Jatra ends on a cultural note
Pavanathadi Jatra ends on a cultural note: PIMPRI: The Pavanathadi Jatra organised by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) ended on a high note on Sunday.
Subscribe to:
Posts (Atom)