http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32603&To=8
प्राधिकरणाच्या सुनावणीत अधिका-यांवरच फौजदारीची मागणी
पिंपरी, 22 ऑगस्ट
आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणा-या गृहप्रकल्पांसाठी अडीच एफएसआय देण्याची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेत संबंधित अधिका-यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने प्राधिकरणाच्या सुनावणी दरम्यान केली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 23 August 2012
लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर चौधरीला सक्तमजुरी
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32602&To=10
लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर चौधरीला सक्तमजुरी
पिंपरी, 22 ऑगस्ट
कामाचे बिल मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या कंत्राटदाराकडून 20 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अख्तर हुसेन चौधरी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य निरीक्षक जगदीश गायकवाड यांना लाचलुचपत विभागाच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षाची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेने पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाच घेतल्या प्रकरणी माजी नगरसवेकाला शिक्षा झाली आहे.

11 migrant workers at construction site in Pimpri-Chinchwad Municipal Corporation test positive for malaria
11 migrant workers at construction site in Pimpri-Chinchwad Municipal Corporation test positive for malaria: The spate of incidents came to light when the 11 workers complained of fever with chills and were admitted to a civic hospital a week ago.On August 13, their blood tests revealed that they were all suffering from malaria.
काळी काच लावलेल्या वाहनांवर पोलिसांची कारवाई
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32589&To=1
काळी काच लावलेल्या वाहनांवर पोलिसांची कारवाई
गाडीच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म लावणा-या 80 वाहनचालकांवर मंगळवारी (ता. 21) शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. मात्र ही कारवाई अपघात प्रवण जागेवर थांबून केल्याचा आक्षेप काही नागरिकांनी घेतला.

जकात चुकवली : २३ लाखांचा दंड
जकात चुकवली : २३ लाखांचा दंड: पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या जकात विभागाने बिगर जकात ७३ टीव्ही संच व एलसीडी संच पकडले असुन, त्यांना जकातीचे चार टक्के आणि दहा पट तडजोड फी असे दोन लाख २३ हजार ६३० रूपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.
आपत्कालीन मॅनेजमेंट ऑनलाइन
आपत्कालीन मॅनेजमेंट ऑनलाइन: आयटी दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन मॅनेजमेंट सिस्टीम आणि क्रीडा मैदाने आरक्षण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या उपक्रमाला मंगळवारपासून प्रारंभ केला.
मुंबईतील बैठकीत ठोस तोडगा नाही
मुंबईतील बैठकीत ठोस तोडगा नाही: पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांना धक्का न लावता कारवाईची मोहीम सुरुच ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हट्टास्तव आयोजित केलेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
पुणे-लोणावळा लोकलमध्ये बॉम्बची अफवा
पुणे-लोणावळा लोकलमध्ये बॉम्बची अफवा:
एक तास रेल्वे वाहतूक खोळंबली
प्रतिनिधी
पुण्याहून लोणावळय़ाकडे निघालेल्या लोकलमध्ये बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. लोकलला खडकी रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आले.
Read more...

आई, मला घरी घेऊन चल ना!
आई, मला घरी घेऊन चल ना!: पिंपरी । दि. २१ (प्रतिनिधी)
डांगे चौकात शॉर्टसर्किटमुळे जखमी झालेल्या पीयूषची प्रकृती स्थिर आहे. परंतु असह्य वेदनांमुळे त्याचे विव्हळणे कुटूंबाला सहन होत नाहीत. ‘मला घरीच घेऊन चल’, हा त्याचा हट्ट जिवाची घालमेल वाढवीत आहे. तो बिलगतो आणि घरी जाण्यासाठी किरकिर करतो तेव्हा जीव तुटल्यागत होतो, ही भावना आहे त्याची आजी इंदुबाई चंद्रकांत वाळुंज यांची.

PMPML to get last batch of 93 buses from auto cos
PMPML to get last batch of 93 buses from auto cos: PUNE: Only 93 buses remain to be supplied by the two automobile majors to the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) to complete its quota of 650 buses, which was sanctioned by Union government under its Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM) scheme for the PMPML.
PCMC campaign under police cover
PCMC campaign under police cover: Over the past four days, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has filed 41 first information reports (FIRs) against newly-built unauthorised constructions.
नवीन अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत अजित पवार ठाम
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32581&To=8
नवीन अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत अजित पवार ठाम
मुंबई, 21 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड शहरात 31 मार्च 2012 पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, मात्र 31 मार्चनंतर झालेली नवीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावीच लागेल, या भूमिकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुनरुच्चार केला. पाडापाडीबरोबरच शहरातील विकासकामांकडेही लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

Subscribe to:
Posts (Atom)