इंटरनेट डेस्क। पिंपरी चिंचवाड़ नगर निगम ने 10 कंप्यूटर ट्रेनेर पदों पर भर्ती निकाली है। योग्य उम्मीदवार जल्द आवेदन करे। आवेदन प्रक्रिया आॅफलाइन होगी। उम्मीदवार अपना आवेदन 11 सिंतबर 2017 तक कर सकता है। भर्ती मे उम्मीदवारों की आयु सीमा, योग्यता व अन्य जानकारी को नीचे दिया गया है।
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 7 September 2017
Now, PCMC intensifies drive against pig rearers
Dr Satish Gore, veterinary superintendent, PCMC, said, “In the past four days, we have seized 53 pigs and sent them to the slaughterhouse to dispose of them permanently. The work has been outsourced to an agency. The drive against pigs was not driven ...
ड्रायव्हिंग कोर्सचा जास्त महिलांना होणार लाभ; उत्पन्न मर्यादा वाढली
महापालिकेने शहरातील गोर-गरीब महिलांना व्यावसायाभिमुक प्रशिक्षण देण्यासाठी महिला विकासाच्या योजना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महिलांसाठी सुरू केल्या जाणा-या ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. एक लाखावरून ही मर्यादा आता दोन लाख करण्यात आल्याने या कुटुंबातील महिलांना प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
पुणे, पिंपरी महापालिका हद्दीतील मद्यविक्री बंदी शिथिल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री आस्थापना बंदीचा निर्णय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार या ...
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्काराला आयुक्तांची दांडी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यातील काही उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दांडी मारली. तर महापौर नितीन काळजे यांनी कार्यक्रम सुरु असताना मधूनच काढता पाय घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
आरोग्य समस्या सोडवण्यासाठी ‘ग’ प्रभाग अध्यक्षांनी दिले आदेश
सभागृहाला ‘ग्रामदैवत बापुजी बुवा सभागृह’ असे नामकरण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत थेरगाव गावठाणमधील आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. याबाबत निर्णय घेऊन १५ दिवसात आरोग्याचे प्रश्न सोडवावेत असे आदेश अभिषेक बारणे यांनी सभेत दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालयाची मासिक सभा सोमवारी (दि.४) झाली. सभेत आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना बारणे यांनी आरोग्याच्या समस्या सोडविण्याबाबत आदेश दिले.
महापौर काळजे यांच्या हस्ते स्वच्छता, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थ, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता विषयक काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थ, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सत्कार महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पिंपरीतील लोखंडे सभागृह येथे करण्यात आला.
उद्योगनगरीत गुलाल आणि स्पीकरच्या भितींना फाटा, पारंपरिक वाद्यांना पसंती
आकर्षक सजावट असलेले भव्य रथ, सामाजिक संदेश देणारे देखावे, गुलालाचा वापर टाळून भंडाऱ्याची उधळण, स्पीकरच्या भिंती टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देणारी मंडळे असे चित्र पिंपरी-चिंचवड शहरातील विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी दिसून आले.
30k Ganesha idols collected in PCMC
Around 350 volunteers of Sanskar Pratishthan, Dr. D.Y. Patil Pharmacy College, Pimpri, Janarigya Abhiyan, Akurdi; Pratibha College, Chinchwad station and others collected these idols on the 7th, 9th, 10th and 12th days of the festival. "Around 90 ...
तीस हजार मूर्तींचे दान
पिंपरी - गणेशोत्सवाच्या काळात विविध स्वयंसेवी संघटनांकडून मूर्तिदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आले. गेल्या बारा दिवसांमध्ये तब्बल ३० हजार ३६५ मूर्तींचे दान करण्यात आले. तसेच, २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने वाकड येथील खाणीतील पाण्यात विधिवत विसर्जन करण्यात आले.
डीजे अन् गुलालविरहित मिरवणुका, पिंपरीत १२ अन् चिंचवडला ११ तास सोहळा;
पिंपरी : ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, मोहक फुलांची उधळण आणि रंगलेल्या फुगड्या, चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा मंगलमय वातावरणात पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने ...
Subscribe to:
Posts (Atom)