Monday, 2 October 2017

2-storey flyover to make trip to Hinjewadi faster

Pimpri Chinchwad: Access to Hinjewadi from Pimpri Chinchwad city is going to become easier, and faster, thanks to the planned two-storied flyover.

Waterfront devpt of Pavana & Indrayani rivers planned

Sanjay Kulkarni, executive engineer, environment department, PCMC said, "The civic body wants to make Pavana and Indrayani rivers pollution free and free flowing. As a result we will be appointing a project management consultant to prepare the report.

PCMC plans drive against encroachments

Summary: Handcarts, vegetable and fruit vendors are haphazardly parked on roads and footpaths at the places. Pimpri Chinchwad: The civic body has decided to create a special task force under the anti-encroachment department to take action against ...

खेकडा खाद्य महोत्सवास खव्वयांचा उदंड प्रतिसाद

जुनी सांगवी : आदीवासी पध्दतीची पाककृती,मसाला युक्त रोमाने भरून वाफेवर शिजवलेले खेकडे,पेंध्ये व कुंड्यांचे सुप..लाल तिखटाचा झणझणीत लाल रस्सा...सोबत चुलीवर केलेल्या बाजरी,नाचणीच्या भाकरी.. आदीवासी पाककलेनीयुक्त खेकडा महोत्सवातील खेकडा जेवणास पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खव्वयांनी उदंड प्रतिसाद दिला.

महापालिकेतील 'त्या' सीडीचे गूढ कायम

पिंपरी : ना भय ना भ्रष्टाचार, असे अभिवचन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपाने पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी कारभार सुरूच ठेवला आहे. याला विधिमंडळात वाचा फोडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ...

Third anniversary of Swachh Bharat abhiyan: Pune, Pimpri struggle to stay 'Swachh'

EVEN AS the nation marks the third anniversary of the Swachh Bharat Mission on Monday, Pune city and Pimpri-Chinchwad — where the BJP is in the saddle — seem to be struggling to remain clean and green what with garbage collection and disposal ...

‘रोझलॅंड’चा आदर्श घ्या!

रक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून पाणीबचत, तसेच सौरऊर्जा आणि एलईडी दिव्यांमुळे ऊर्जाबचतीचा संदेश देणाऱ्या पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीचा आदर्श सर्वांनी घ्यावा. केंद्र सरकारने ‘स्वच्छ’ पुरस्कार देऊन राष्ट्रीय पातळीवर या कार्याची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २) गांधी जयंतीला या सोसायटीचा गौरव होतोय. कोणताही वितंडवाद न करता गेल्या दहा वर्षांत सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून आजवर केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘रोझलॅंड’ हे आता एक रोल मॉडेल आहे. अशा पद्धतीने मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी कार्यक्रम राबविला, तर पालिकेवरचे अवलंबित्व कमी होईल, प्रशासनावरचा भार कमी होईल. या सोसायट्यांचे तोंडभरून कौतुक केले पाहिजे. पालिकांनी कोरडे अभिनंदन करण्यापेक्षा त्यांना करात सवलत दिली पाहिजे, ते एक प्रोत्साहन ठरेल. रोझलॅंडच्या सर्व सभासदांचे आणि विशेषतः या कामासाठी निरपेक्षपणे राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन!

पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सीला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवाशी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Ajit Pawar demands extension of Metro line to Nigdi in first phase

Pimpri Chinchwad: Former state deputy chief minister Ajit Pawar has demanded the Swargate-Pimpri metro line be extended to accomodate the Nigdi-Katraj route, within the project's first phase of works. Pawar made his demands on Friday while addressing ...

सत्तेसाठी ते हपापलेले - अजित पवार

पिंपरी - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना पदे दिली. त्यांना मोठे केले. आता ते तिकडे गेले. त्यांचे ध्येय विकास नाहीच. माझ्याएवढे पटकन निर्णय आता होत नाहीत. ते निव्वळ सत्तेला हपापलेले लोक आहेत. दिवस बदलतील. त्या वेळी हे लोक कोठे असतील, ते पहा. तेव्हा विचारा,’’ असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरले. शहराचा विकास थांबला आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, पवार यांनी शहरातील आमदारांची नावे न घेता या शब्दांत टीकास्त्र सोडले. 

हागणदारीमुक्तीसाठी ७ हजार शौचालये

पिंपरी - केंद्र सरकारने देशभरात तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर हागणदरीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. महापालिका प्रशासन आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलिटी) उपक्रमांतर्गत सुमारे सात हजार २२१ वैयक्तिक घरगुती शौचालयांची उभारणी झाली; तर १७५ सामुदायिक शौचालय सीट्‌स उभारले गेले. 

नागरिकांनो, अभय योजनेचा लाभ घ्या – महापौर नितीन काळजे

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांनी अद्यापही मिळकतकर भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.