Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shravan Hardikar, whose administration has been accused by opposition parties of being involved in massive irregularities while awarding tenders for civic road projects, has denied talk about the state government initiating a probe in the matter. Speaking to The Indian Express on Tuesday, Hardikar said, “After allegations were made that tenders for road projects, worth Rs 425 crore, were accepted way above the estimated tender price, the state government had asked for a report. I have submitted the report more than a week ago”.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 7 February 2018
अर्थसंकल्पातून मध्य रेल्वेसाठी भरीव तरतूद
725 कोटी मंजूर : पुलांची दुरूस्ती, रूळांचे नूतनीकरण होणार
पुणे – केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्याने मध्य रेल्वेसाठी काय तरतुदी झाल्या, याची कुठलीही माहिती मिळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर प्रशासनाने याची दखल घेत मध्य रेल्वेसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली.
पुणे – केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्याने मध्य रेल्वेसाठी काय तरतुदी झाल्या, याची कुठलीही माहिती मिळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर प्रशासनाने याची दखल घेत मध्य रेल्वेसाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती दिली.
Cool rides on new routes to woo techies
Pune: PMPML on Tuesday announced two AC Volvo buses on two new routes — one from the Pune station to Hinjewadi Phase-3 and another from Hadapsar to Nigdi.
PCMC aye to include Hinjawadi, 8 other villages in civic limits
Pimpri Chinchwad: The general body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Monday approved the resolution for the merger of Hinjewadi and eight other villages in the civic limits.
गावांचा समावेश महत्त्वपूर्णच
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि देहू अशा आठ गावांचा शहरात समावेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने सोमवारी केला. आताच्या निर्णयामुळे शहराचे आणि गावांचेही निश्चितच भले होईल.
उद्योगांना जमीन, झोपडीधारकाला घर
पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरात एमआयडीसीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांच्या जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असताना त्या ठिकाणी झोपडीधारकाला घर आणि उद्योगांना जमीन देण्याचे मॉडेल एमआयडीसीने तयार केल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘मेट्रोपॉलिटन सिटी’च्या पदरी निराशाच
केंद्र सरकारकडून गेल्याच आठवड्यात रेल्वेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये पुणे विभागाला काही तरी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अर्थसंकल्प सादर होऊन सहा दिवस झाले तरी पुणे शहरासाठी त्यात कोणत्या तरतुदी झाल्या आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली, तर ‘पिंक बुक’ (टिप्पणी) अद्याप आलेली नाही, असे छापील उत्तर दिले जाते. मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची ही अवस्था... याला रेल्वे प्रवाशांचे दुर्दैव म्हणावे की आणखी काय... मात्र यावरून रेल्वेचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते.
‘आरटीई’चे पालन तीस टक्के शाळांकडूनच
पुणे - मोफत शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देण्यासाठी फक्त ३० टक्के शाळाच पूर्वप्राथमिक वर्गाचा प्रवेशस्तर स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रवेशस्तर ठरविण्याचा अधिकार शाळांना दिल्यामुळे आता आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना बालवाडीपासूनच मोफत शिक्षण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे म्हटले जात आहे.
स्नेहसंमेलनांचा खर्च आवरा हो...
पिंपरी - जूनपासून शालेय वर्ष सुरू होते आणि शालेय कार्यक्रम साजरे होता होता दिवाळीच्या सुटीनंतर वेध लागतात ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे. मात्र, गेल्या काही वर्षांत स्नेहसंमेलनात अनेक बदल होऊन त्याला भपकेबाज स्वरूप आले आहे. पूर्वी शाळेच्या मैदानावर होणारी ही संमेलने आता मोठमोठ्या सुसज्ज सभागृहांमध्ये होऊ लागली आहेत. मागील वर्षी तर एका शाळेचे स्नेहसंमेलन थेट बालेवाडी स्टेडियममध्ये झाल्याचे काही पालकांनी सांगितले.
‘द्रुतगती’वर एकच लेन सुरू
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी काढण्याचा (लूज स्केलिंग) कामासह दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतूक पंधरा मिनिटांच्या अंतराने बंद ठेवण्यात येणार आहे.
विकास प्रकल्प उभारणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे – आमदार लक्ष्मण जगताप
रस्ता रुंदीकरणासाठी व आरक्षित जागांवर विकास प्रकल्प उभारणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे. त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळेल आणि पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे मार्गी लागतील त्यामुळे या औद्योगिक नगरीच्या नावलौकिकात व सौंदर्यात भर पडेल असे प्रतिपादन भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
UIDAI alerts against opting forplastic, laminated Aadhaar cards
PUNE: The UIDAI on Tuesday cautioned people against going for plastic or laminated Aadhaar smart cards, saying their unauthorised printing could render the QR code dysfunctional or expose personal data without an individual's consent.
The Unique Identification Authority of India (UIDAI) asserted that the Aadhaar letter, its cutaway portion, downloaded versions of Aadhaar on ordinary paper or mAadhaar are "perfectly valid".
The Unique Identification Authority of India (UIDAI) asserted that the Aadhaar letter, its cutaway portion, downloaded versions of Aadhaar on ordinary paper or mAadhaar are "perfectly valid".
आधारची अनधिकृत छपाई गुन्हा
नवी दिल्ली – यूआयडीएआयच्या सीईओनी जनतेला त्यांच्या खासगी माहितीच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याची आणि अनधिकृत संस्थांना आपला आधार क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती छपाईसाठी किंवा लॅमिनेशनसाठी न देण्याची सूचना केली आहे.
गृहनिर्माण सोसायट्या निवडणुकांबाबत निरुत्साही
पिंपरी - शहरातील सहकारी गृहरचना संस्थांना निवडणूक घेणे सहकार कायद्यानुसार सक्तीचे केले आहे. मात्र, चार वर्षांत शहरातल्या दोन हजार ३०५ गृहरचना संस्थांपैकी फक्त १३३ सहकारी गृहरचना संस्थांनी निवडणुका घेतल्याचे समोर आले आहे. डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ११४ गृहरचना संस्थांनी निवडणुकांचे प्रस्ताव दिले असून, ते राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविल्याचे सहकार विभागाचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी सांगितले.
खासदार अमर साबळेंच्या सहकार्यातून ३५ मोतीबिंदू पीडितांची मोफत शस्त्रक्रिया
मोतीबिंदू आजाराने पीडित असणाऱ्या ३५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचा संकल्प राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
कुस्ती शौकिनांसाठी आकुर्डीत आमदार फंडातून ५ लाखाची मॅट प्रदान
पिंपरी चिंचवड शहरातील उदयमुख होतकरू कुस्ती खेळाडूंसाठी शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या आमदार निधीमधून ५ लाख रुपयांची अंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट प्रदान केली.
राज ठाकरे २१ फेब्रुवारीला घेणार शरद पवार यांची मुलाखत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. २१ फेब्रुवारीला ह्या बहुचर्चित मुलाखतीचा कार्यक्रम साकारला जाणार आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ही जाहीर मुलाखत रंगणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भ्रष्टाचार कुंडल्याच्या जंत्रीने विरोधक घायाळ
पिंपरी – रस्त्यांच्या 425 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत रिंग करुन सुमारे 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या कुंडल्या महापालिका सभागृहात वाचून दाखवल्याने विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांनी टीका करणाऱ्यांची नावे उघड करत तत्कालीन स्थायीच्या सर्वच सभापतींची चौकशी करुन कोट्यवधींचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रिंग झाल्याची टीका करणाऱ्यांना रिंगा (बागड्या) घालणार आहे, असे सांगत तुम्ही डल्ला मारुन आता आमच्यावर हल्ला करु नका, असे खुले आव्हान देखील सीमा सावळे यांनी यावेळी विरोधकांना दिले.
राजकारणात तरुणांना चांगल्या संधी - सीमा सावळे
पिंपरी - ‘‘राजकारण वाईट आहे; तर ते साफ करण्यासाठी तुम्हालाच त्यामध्ये यावे लागेल. राजकारणात तरुणांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत,’’ असे प्रतिपादन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी येथे केले. सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) यांच्या वतीने येथील एएसएम महाविद्यालयात आयोजित ‘सकाळ यिन संवाद’मध्ये त्या बोलत होत्या. त्या वेळी प्राचार्य डॉ. के. एम. जाधव, प्रा. सुभाष देवकुळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी तरुणांच्या राजकारणातील सहभागाबाबत चर्चा केली. सावळे म्हणाल्या, ‘‘राजकारणात नवीन येणाऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मात्र, संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तडफदार तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. कारण तरुण देशाचे भविष्य आहेत.’’ राजकारणी जर चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना ठामपणे दाखवली पाहिजे.
Subscribe to:
Posts (Atom)