Saturday, 28 December 2013

आधार नोंदणी ७८ टक्के पूर्ण

डिसेंबरपर्यंत नोंदणी : १३,४५,२९७ जणांची नोंद 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे आधार कार्ड नोंदणीचे ७८ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. 

पिंपरी महापालिकेत डॉक्टर आयुक्तांची 'ऑपरेशन महापालिका'

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या धडाकेबाज कार्यपध्दतीमुळे गैरवर्तन करणारे, लेटलतिफ आणि दांडीबहाद्दर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. बेशिस्त, कामचुकार अधिकारी-कर्मचा-यांवर आयुक्तांनी दंड, समज, सक्त ताकीद आणि निलंबनाचा बडगा उगारल्याने प्रशासनात व राजकीय वर्तुळात कमालीची अस्वस्थता आहे. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता डॉक्टर आयुक्तांनी

Pardeshi warns 5 PCMC staffers

Their role in payments made to contractor raised suspicions Civic chief PIMPRI: Five employees of the Slum Rehabilitation Department have been warned by Pimpri Chinchwad Municipal Commissioner Shrikant Pardeshi for negligence while performing their duties.

State carrying out Rs 69 cr project in city, PCMC: Pawar

Pune: The State government is carrying out Rs 690 crore worth civic projects in Pune and Pimpri-Chinchwad, Deputy Chief Minister Ajit Pawar, who is also the State Finance Minister, said here.

शहरात दोन ठिकाणी सोनसाखळ्या हिसकावल्या

सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी पायी जाणा-या दोन महिलांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी हिसकावून नेले. काळेवाडी आणि वाकड येथे आज (शुक्रवारी) दुपारी या घटना घडल्या.

वाढत्या गुन्हेगारीबाबत अपयशी पोलिसांची बदलीची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण शहरातील कुचकामी पोलीस यंत्रणा असून गुन्ह्याचा तपास लावण्यामध्ये शहरातील पोलीस कर्मचारी पूर्णत: अपयशी ठरले आहेत यासाठी पोलीस उपायुक्तांसहित सर्व पोलीस अधिका-यांच्या ताबडतोब बदल्या कराव्यात अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

पिंपरीचे आयुक्त परदेशी यांच्या कार्यपद्धतीवर अजितदादा नाराज?

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पाडापाडी कारवाई सुरूच ठेवण्याची आग्रही भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

‘आप’मुळे बळावली राजकीय महत्त्वाकांक्षा

सामाजिक कार्यकर्ते : पडू लागली आमदारकीची स्वप्न

भोसरी : आम आदमी पक्षाने पहिल्याच प्रयत्नात दिल्ली विधानसभेची हस्तगत केलेली सत्ता आणि त्यासाठी वापरलेले सामाजिक कार्याचे बळ यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आता आपणही आपापल्या भागापुरते तरी अरविंद केजरीवाल व्हावे, असे स्वप्न पडू लागले आहे.

रेडझोनबाबतचा अहवाल मागविला

पिंपरी: संरक्षण खात्याच्या अखत्यारीत देहूरोड दारूगोळा कोठाराच्या हद्दीत दोन हजार यार्ड क्षेत्र (रेडझोन) प्रतिबंधित असूनही अनेकांना अकृषिक परवानगी देण्यात आली. कॅन्टोन्मेट बोर्डाने बांधकाम परवानग्या दिल्या. आता रेडझोन हदद्ीत बांधकामे बाधित होत असल्याचे सांगतिले जात आहे. शासकीय यंत्रणांच्या चुकांचा भुर्दंड सामान्य जनतेस सोसावा लागत असल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने अहवाल मागवला आहे.

भटक्या कुत्र्यांमुळे पिंपळे गुरवकर हैराण

भीतीचे वातावरण : बंदोबस्ताची मागणी

सांगवी : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात घोळक्याने फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरातील विविध भागांत ६ ते ८ कुत्र्यांचा कळप फिरताना दिसतो. कचराकुंड्या, हॉटेलच्या परिसरात ही कुत्री रस्त्यावरच थांबलेली असतात. त्यामुळे शाळेसाठी घराबाहेर पडणार्‍या मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कुत्री रात्रीच्या वेळी जोरजोराने भुंकत असतात. त्यामुळे परिसरात राहणार्‍या नागरिकांची झोपच उडाली आहे.

डासांच्या उच्छादाने भोसरीकर हैराण

आजारांना निमंत्रण : उपाययोजनांचा अभाव

भोसरी : गेल्या अनेक दिवसांपासून भोसरी परिसरात डासांचा प्रचंड फैलाव झाला आहे. डासांच्या उच्छादामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. डासांना हटवण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना महापालिकेकडून राबवल्या जात नाहीत, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

फेरीवाल्यांचे नियोजन होणार सुकर

पिंपरी - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरण राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर फेरीवाला समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्‍त प्रशांत खांडकेकर यांनी "सकाळ'ला दिली.

पुणे-मुंबई रस्त्यावर सीएनजी पंपाची मागणी

पुणे - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निगडीपर्यंत तसेच, खोपोली रस्त्यावर तातडीने "सीएनजी' गॅसचा पंप उभारावा, अशी मागणी तळेगाव, निगडी व पुणे-मुंबई रस्त्यावरील रिक्षाचालकांनी केली आहे.

प्रॉपर्टी आणि ऑटो प्रदर्शनाचे चिंचवडमध्ये आज उद्‌घाटन

पिंपरी - "सकाळ माध्यम समूह' आयोजित आणि कॅनरा बॅंक प्रस्तुत "रिटेल अँड एसएमई एक्‍स्पो-2013' या प्रॉपर्टी व ऑटोविषयक प्रदर्शनाचे उद्‌घाटन शनिवारी (ता.

'आप'मधून खासदार व्हायचंय काय तुम्हाला..


अशा शेलक्‍या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी महापालिकेच्या आयुक्‍तांना सुनावले. राष्ट्रवादी भवनामध्ये दरगुरुवारी अजित पवार यांचा जनता दरबार असतो. सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या दरबारात अजित पवार जागच्या जागी ...

एलपीजीचा पाइप गॅस ठरणार सोसायट्यांची डोकेदुखी


शिवाय, यातून निर्माण होणारे वाद किंवा गैरव्यवहार कोण टाळणार, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाइपमधून गॅस पुरविणाऱ्या सोसायट्यांची संख्या अडीचशेच्या वर असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

पोस्टाच्या स्टँपवर स्वतःचे छायाचित्र झळकवण्यासाठी गर्दी

कोणत्याही व्यक्तीला आता आपले स्वतःचे छायाचित्र पोस्टाच्या स्टॅम्पवर झळकाविण्याची संधी भारतीय टपाल विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव योजनेचा लाभ घेण्यासाठी चिंचवडच्या पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. या संधीचा लाभ सामान्यांना 26 ते 29 डिसेंबर पर्यंत मिळणार आहे, अशी माहिती चिंचवड

शिवसेनेतर्फे आमदार जगतापांचा निषेध

मुलीच्या लग्नाच्या निमंत्रणाबरोबर साडी वाटल्याचा आरोप
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिकेबरोबर साडी व पोशाख पाठवून शिवसेना पदाधिका-यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे या घटनेचा प्रखर निषेध केला

मोशीमध्ये बसचालकांना मिऴते आहे सिम्युलेटींग ट्रेनिंग

बसप्रवास करताना चालकाच्या चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांना त्याचा फटका बसू नये म्हणून बसचालकाला योग्य पध्दतीने बस चालवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. चालकाला शास्त्रशुध्द बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मोशी  येथील ट्रॅफिक पार्कमध्ये सिम्युलेटींगद्वारे बसचालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. 'सिम्युलेटींग ट्रेनिंग' पीएमपीएमएलमध्ये नव्याने सुरु करण्यात आले आहे. सिम्युलेटरच्या