पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २० लाख इतकी असल्याची माहिती महापालिकेने जाहीर केली आहे. शहरातील साक्षरतेचे प्रमाण ७३.६३ टक्के असून स्त्रियांपेक्षा पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 17 July 2013
Centralised admission process grievance cell receives 339 requests pleas on Day 1
A day after the first merit list for the Std XI centralised admission process was released, the grievance cell at the Abasaheb Garware College received 339 pleas from students, mostly complaining about the seat allotment or missing names from the merit list.
Municipal corporation is ahead BRTS plan
With about six months remaining for meeting its deadline for starting the pilot bus rapid transit system on a 12-km stretch in Pimpri Chinchwad, the municipal corporation is going ahead with the basic work of constructing dedicated bus lanes and safety measures for pedestrians.
PCMC to compensate PMPML for its concessional passes
PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will have to pay cash-strapped Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) Rs 24.
प्राधिकरणाच्या कारवाईच्या विरोधात डांगे चौकात रास्ता राको
खासदार बाबर यांच्यासह 50 शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून अनधिकृतरित्या बांधकामांवरील कारवाईचा विरोध करण्याकरिता शिवसेना खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज (मंगळवारी) डांगे चौकात रास्ता राको आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी वेळीच खासदारांसह सुमारे
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून अनधिकृतरित्या बांधकामांवरील कारवाईचा विरोध करण्याकरिता शिवसेना खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज (मंगळवारी) डांगे चौकात रास्ता राको आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी वेळीच खासदारांसह सुमारे
दंडात्मक कर आकारु नका - श्रीरंग बारणे
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन 2008 नंतरच्या अवैध बांधकामांना दुप्पट कर आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. अवैध घरे नियमित करण्याची डेडलाईन 31 मार्च 2012 असताना 2008 नंतरच्या घरांना दुप्पट करआकारणी करुन राज्य सरकार आपल्याच धोरणाशी विसंगत वागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
'दर पाच वर्षांनी नियोजन आराखडा तयार ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दर पाचवर्षांनी शहराचा नियोजन आराखडा तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळण्यास फायदा होईल, अशी सूचना राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी केली. महापालिकेने आगामी विकास कामांसाठी व योजना पूर्ततेसाठी लागणा-या निधीची
जेलमध्येच ठरला खानोलकरला मारण्याचा कट
माजी नगरसेवक मनोज खानोलकर याला मारण्याचा कट जेलमध्येच ठरल्याची कबुली अटक करण्यात आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी आज (मंगळवारी) सायंकाळी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सिंधी बांधवांच्या 'चालिहो' उत्सवाला सुरूवात
सिंधी बांधवांच्या चालिहो या उत्सवाला आज पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. आजपासून बाबा झुलेलाल मंदिरात 40 दिवसासाठी ज्योत प्रज्ज्वलित करून ठेवण्यात आली.
सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी 1066
बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव पुन्हा ...
`सेफ्टी ऑडिट`चा अहवाल मिळेपर्यंत दापोडी ते निगडीदरम्यान सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात तहकूब केला असताना प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी पुन्हा स्थायी समितीपुढे आणला. शिवसेनेच्या आशा शेंडगे यांच्याविरोधानंतरही हा विषय मंगळवारी स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला.
पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंबर दिव्याच्या मोटारीची हौस?
पिंपरी महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मोटारीला असलेला अंबर दिवा हा सध्या चर्चेचा विषय आहे. क वर्ग दर्जा असलेल्या पिंपरी महापालिकेत आयुक्तांशिवाय अन्य अधिकाऱ्यांना दिव्याची मोटार वापरता येत नाही.
कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांवर कारवाईचे धाडस दाखवा - शिवसेना
चिखली कुदळवाडी भागात अनेक भंगार व्यावसायिकांनी उघडपणे अनधिकृत बांधकामे केली आहेत, तिकडे डोळेझाक का केली जाते, त्यांना घाबरता का,
Subscribe to:
Posts (Atom)