Tuesday, 1 December 2015

Saint-Gobain Sekurit slips after shutting Bhosari plant

Saint-Gobain Sekurit India said it closed the Bhosari plant in Pune with effect from the close of business hours on 30 November 2015, as it was economically unviable to continue the operations of this plant. Saint-Gobain Sekurit India reported net loss ...

सीसीटीव्ही यंत्रणेचा राज्यातील पहिला मान पुण्याला!

सध्या पुणे व पिंपरीचिंचवड शहरातील सर्व प्रमुख ठिकाणे, चौक व रस्त्यांवर १२५० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. ही संख्या पुढील काळात वाढविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत या कॅमेऱ्यांच्या नजरेखाली ६५० चौरस किलोमीटरचा परिसर आला ...

चिंचवडमध्ये घरावर सशस्त्र दरोडा, 17 तोळे सोन्याचे दागिने लंपास

मधुकर दाजीबा पाटील (वय-45, रा. रजनीगंधा हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी रोड,चिंचवड) हे दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी 5 अनोळखी दरोडेखोरांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजकाचा डेंगीने मृत्यू


पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील रहिवासी नीलेश पाटील (वय ३३, रा. सेक्टर २६, प्राधिकरण निगडी) यांचे डेंगीने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत २५८ ...