PIMPRI CHINCHWAD: The Central Railways will construct a foot overbridge (FOB) and install an escalator at Chinchwad Railway Station.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 June 2018
तीन मोबाईल अॅप्स कशासाठी?
मोबाईल App वर नजर टाकली तर असे लक्षात येते कि नागरिकांसाठी पालिकेने एकूण 3 App सुरु केले - #SARATHI, M-PCMC, Smart City. शहरासाठी 3 वेगवेगळ्या App तयार करण्याची गरज काय?
Pimpri Chinchwad Darshan service revival gathers fresh momentum
PIMPRI CHINCHWAD: The civic body has started yet another attempt to revive the Pimpri Chinchwad Darshan bus service — a demand pending for nearly 10 years.
Road to school blocked with rubble, residents cry foul
PIMPRI CHINCHWAD: Family dispute over the ownership of a piece of land has left about 3,000 students of a private Marathi-medium school and over 50 families in Kalewadi almost marooned.
Meeting with Nirmala Sitharaman on road issue
PIMPRI CHINCHWAD: The civic administration has reiterated its demand to reopen roads passing through defence areas in Bopkhel and Pimple Saudagar during a meeting with defence minister Nirmala Sitharaman on Wednesday.
Alandi Road BRTS on course to completion
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) hopes to complete the Bus Rapid Transit System (BRTS) on the Pune-Alandi Road in four months. The civic body is widening this 6.5km road at the cost of Rs 178.93 crore.
Private owners who give land for NHAI projects, to get TDR in return
Pimpri Chinchwad: Private land owners will get transferable development rights (TDR) if the give their land to the National Highway Authority of India for the construction of flyovers, road over bridges and road underpasses in cities.
UPSC परीक्षा न देता बनता येणार IAS अधिकारी, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देण्याची आता गरज नाही. खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता सरकारी सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता येणार आहे.
हिंजवडीच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज
आयटी-बीटी हब हिंजवडीसाठी २००३ साली स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी आणि बीटी मिळून येथे १७० कंपन्या आहेत. यामध्ये दररोज साडे तीन लाख आयटीयन्स आणि उच्चशिक्षित तरुण-तरुणी नोकरीसाठी शहरातील विविध भागातून येतात. तसेच सर्व्हिस इंडस्ट्री आणि अन्य लाखभर लोक नोकरीसाठी हिंजवडीत येतात. नव्या आयुक्तालयात हिंजवडी पोलिस ठाण्याचा समावेश होताना सध्याच्या तीन चौक्यांपैकी दोन चौक्या पुणे आयुक्तालयाला जोडल्या जाणार आहेत. एकतर यासाठी बावधन पोलिस ठाण्याची निर्मिती केली जाऊ शकेत किंवा चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याला हा भाग जोडला जाऊ शकतो.
Pimpri Chinchwad municipal corporation in Pune to reward top scorers in SSC exams
There are 18 schools in the city that are run by PCMC. This year, 73 students secured more than 80 per cent in the SSC and will be facilitated by the civic body, according to PCMC officials.
आजीने भंगार विकून नातवाला शिकवले; पिंपरीच्या तुषारला दहावीत ७० टक्के
पिंपरी- चिंचवडमधील नेहरू नगर येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातील तुषार राजू साबळे याने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवले आहे.
भोसरीतील रस्त्यातून वाट काढणे कठीण
पिंपरी – भोसरी येथील राजमाता जिजाऊ पुलाखाली होणाऱ्या वाहनांची गर्दी, रस्त्याच्या कडेला लावले स्टॉल, ऑटो रिक्षा यांनीच सर्व रस्ता व्यापून टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यातून वाट काढणे काठीण झाले आहे. सामान्यांना रस्त्याच्या मधोमध जीव मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावरच पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग आणि महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार
पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून प्रत्येक वर्षी साधारणतः मार्च महिन्यात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य खरेदीची प्रकिया सुरु केली जाते. मात्र यंदा जून महिना सुरु झाला तरी अजूनही महापालिकेच्या शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदीच्या हलचाली नाहीत. त्यामुळे शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी विभाग अध्यक्ष राजु भालेराव यांनी केला आहे.
दारिद्य्र रेषेवरील लाभार्थ्यांनाही रेशन दुकानात धान्य
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील दारिद्य्र रेषेवरील तब्बल साडेतीन लाख नागरिकांना आता रेशनिंग दुकानातून रास्त दरात धान्य मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना केवळ उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र लिहून द्यावे लागेल. या अटीत बसणाऱ्या प्रतिव्यक्तीला दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ मिळणार आहे.
दोन वरिष्ठ निरीक्षकांना “एसीपी’पदी बढती
पिंपरी – राज्यातील 88 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 8 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर पिंपरी व निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देखील सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली आहे.
‘गुगल’ देणार मराठीला उभारी
प्रादेशिक भाषेतील साहित्याची, विशेषत: मराठी साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन 'गुगल'ने मराठी साहित्यिक आणि लेखकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका अभिनव उपक्रमाची आखणी केली आहे. इंटरनेटमार्फत आपले साहित्य आणि पुस्तके पोहोचवू पाहणाऱ्या लेखक आणि प्रकाशकांना गुगलतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी 'गुगल सर्च संमेलन' या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून येत्या २२ जून रोजी गुगलतर्फे पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीसाठी आवश्यक गुगल्सच्या विविध फिचर्स संदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जाईल.
खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान
पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आलायं. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम.के. नारायनन व माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या हस्ते चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापती झाल्या दहावी पास!
पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड दहावीची परीक्षा पास झाल्या आहेत. त्यांना ५५ टक्के गुण मिळाले आहेत. स्थायी समिती सारखे महत्वाचे पद सांभाळत त्यांनी अभ्यास करुन दहावीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाल्या. त्यांच्या या यशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
नगरसेविका कमल घोलप झाल्या १० वी पास; ७२ टक्के गुण मिळवत दिला नवा आदर्श!
पिंपरी (Pclive7.com):- शिक्षणाला वयाची कोणतीच अट नसते हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका कमल घोलप यांनी दाखवून दिलयं. वयाच्या ३९ वर्षी त्यांनी दहावीची परिक्षे दिली अन् ७२ टक्के गुण मिळवत पास देखील झाल्यात. राजकारण, संसार करत असताना जिद्द आणि इच्छा शक्ती असेल तर सर्वच शक्य होतं हे त्यांनी सिध्द करून दाखवलयं. त्यांना मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून सर्वांपुढे त्यांनी एक आर्दश ठेवला आहे.
प्रिमीयर कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा
पिंपरी ः गेल्या 60 दिवसांपासून विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या प्रिमीयर कामगारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पाठींबा दिला.
‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीची’ पिंपरीत स्थापना
पिंपरी – राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदामध्ये काम करणा-या कामगारांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कायम कामगारांची संख्या कमी करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढविण्यावर आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी प्रशासन, राज्यकर्त्यांकडून कामगार कायदा पायदळी तुडवला जात आहे. नियमांकडे बोट दाखवून कामगारांचे शोषण केले जात आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटनांना एकत्रित करून राज्यस्तरीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून याव्दारे कामगार हितासाठी राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे बबन झिंजुर्डे यांनी शनिवारी पिंपरी, पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe to:
Posts (Atom)