पिंपरीः पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी तसेच माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेची बजेटची आजची विशेष सभा स्थगित करण्यात आली. या दोघांचे काल हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून ही सभा तहकूब करण्यात आली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 27 February 2018
[Video] पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादरीकरण - सीमा सावळे यांचे भाषण
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. २६) सर्वसाधारण सभेपुढे मांडला. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण
School ID Can Be Used As Identity Proof For Child's Aadhaar, Says UIDAI
A child's school ID - the photo ID issued by a recognised educational institution - can also be used for his or her Aadhaar enrolment.
Aadhaar, the 12-digit unique identity number (UID) issued by the Unique Identification Authority of India (UIDAI), is mandatory and can be issued to everyone including children. A child's school ID - the photo ID issued by a recognised educational institution - can also be used for his or her Aadhaar enrolment. This was said by the UIDAI on microblogging site Twitter. The child's school ID will serve as an identity proof for Aadhaar enrolment, said the UIDAI, also the issuer of Aadhaar card. The UIDAI has also introduced a blue-coloured 'Baal Aadhaar' card for children below the age of five years.
Aadhaar, the 12-digit unique identity number (UID) issued by the Unique Identification Authority of India (UIDAI), is mandatory and can be issued to everyone including children. A child's school ID - the photo ID issued by a recognised educational institution - can also be used for his or her Aadhaar enrolment. This was said by the UIDAI on microblogging site Twitter. The child's school ID will serve as an identity proof for Aadhaar enrolment, said the UIDAI, also the issuer of Aadhaar card. The UIDAI has also introduced a blue-coloured 'Baal Aadhaar' card for children below the age of five years.
Aadhaar Helped Cancel 3 Crore Fake, Duplicate Ration Cards: Minister
Nearly three crore fake and duplicate ration cards have been cancelled during the three years of the NDA government, CR Chaudhary, Minister of State for Consumer Affairs, Food and Public Distribution said
It had also saved the country Rs 17,000 crore every year during this time, he added
It had also saved the country Rs 17,000 crore every year during this time, he added
Heritage tour explores Pune's Pawana area
Around 18 people participated in a heritage tour arranged by Destination Nature as a part of the Pune Heritage Festival by Janwani which recently concluded. The group visited three spots. The first being Pavna Dam where they explored the construction history as well as geographical importance of the dam.
Metro DPR from Pimpri to Nigdi sent to state government
The Pimpri Chinchwad Municipal Corporation has submitted a detailed project report (DPR) of the Metro rail route to the state government.
‘पार्किंग पॉलिसी’ नसल्यास मेट्रोला निधी नाही
पुणे - शहरासाठी मेट्रो प्रकल्प मंजूर करताना पार्किंग पॉलिसी अत्यावश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ही पॉलिसी मंजूर केली नाही, तर भविष्यात मेट्रोला निधी मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने पार्किंग पॉलिसी तातडीने मंजूर करावी, अशी मागणी ‘परिसर’, ‘पादचारी प्रथम’, ‘आयटीडीपी’ या स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. पार्किंग पॉलिसीअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला पाहिजे, असाही आग्रह त्यांनी धरला आहे.
PMPML reduces bus pass prices for seniors
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited on Monday reduced the price of senior citizens’ monthly bus passes — the first rollback of a decision taken by Tukaram Mundhe, the former chairman and managing director of the transport body.
15 injured as PMPML bus to Kiwale tips over
As many as 15 passengers were injured on Monday afternoon when the PMPML (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) bus they were travelling in fell on its side near Dehu Road.
सात कोटी खर्च करून पिंपरी महापालिका बांधणार अपंग केंद्र
अमरवाणी न्यूज,२६ फेब्रुवारी : महापालिका अपंगांसाठी पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधणार आहे. त्यासाठी सात कोटी पाच लाख रुपयांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानंतर महापालिकेने पिंपरी येथील सर्व्हे नंबर 31-1 ते 5 व 31-1 ब-2 सहा मधील जागेमध्ये नि:समर्थ अपंगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. देव कन्स्ट्रक्शन यांनी आठ कोटी सहा लाख रुपयांची निविदा भरली आहे. या ठेकेदाराकडून 12.57 टक्के कमी दराने म्हणजेच सात कोटी पाच लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.28) होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प ‘व्हिजन २०-२०′ ला समरुप – महेश लांडगे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा ‘व्हिजन २०-२०′ ला समरुप आहे. या अर्थसंकल्पात ‘व्हिजन २०-२०′ मधील कामांना चालना दिली आहे. समाविष्ट गावात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. आरक्षणे विकसित केली जाणार असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होलीतील गृहप्रकल्पाच्या कामांना प्राध्यान्य दिले असून ही कामे २०२० पर्यंत पुर्ण होणार आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तसेच भाजपने महापालिका निवडणुकीवेळी दिलेली आश्वासाने पुर्ण करण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत, असेही आमदार लांडगे यांनी सांगितले. या अर्थसंल्पामुळे व्हिजन २०२० पुर्ण होण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
[Video] गरिबांसाठीच्या घरकुल निविदेत मोठा घोटाळा !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गरीबांसाठी घरकुल बांधण्यात येणार असून यासाठी जागा ताब्यात नसताना टेंडर काढणे,निविदा मुदत 75 ते 90 दिवस असताना फक्त 45 दिवस देणे असे चुकीच्या पद्धतीने देहर काढून मोठा घोटाळा केला जात असल्या चा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला आहे
[Video] व्यायाम कसा लक्ष्मणभाऊंसारखा..!
पिंपरी (Pclive7.com):- राजकारण म्हंटल की व्यस्त वेळापत्रक…पण अशा व्यस्त वेळापत्रकातही आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असते…पिंपरी चिंचवड चे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हेच दाखवून देत आहेत…!
[Video] पिंपरी चिंचवडचे प्रश्न या अधिवेशनात सुटणार ?
पिंपरी (Pclive7.com):- राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेय.. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, निगडीपर्यंत मेट्रो नेणे यासह अनेक प्रश्नांवर शहरातील आमदार आवाज उठवणार आहेत.. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांच्या लक्षवेधीवर संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे…
स्थायी’साठी गडकरी-मुंडे गटाची एकजूट
पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘अर्थ’कारणाची ‘गुरुकिल्ली’ असलेल्या स्थायी समितीची सूत्रे ताब्यात ठेवण्यासाठीही सत्ताधारी भाजपमधील जुन्या गटाने (गडकरी-मुंडे) जोरदार ‘लॉबिंग’ केले आहे. विद्यमान समितीला आता जास्त कामे देऊ नका; आमच्यासाठी कामे शिल्लक ठेवा...असा दम काही नगरसेवक-पदाधिकारी महापालिका अधिकार्यांना भरत आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नगरसेवक विलास मडीगेरी यांना ‘अध्यक्ष’ बनवण्यासाठी जुन्या गटातील मतभेद विसरून ‘नेते’ कामाला लागले आहेत. दरम्यान, स्थायी समितीसाठी सुरु असलेल्या रस्सीखेचमुळे पंतप्रधान आवास, ‘वेस्ट टू एनर्जी’ आदी प्रकल्पांना खोडा घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. याला भाजपमधील ‘नेते’च खतपाणी घालत आहेत.
साने, गव्हाणे की काटे
पिंपरी - महापालिका सभागृहाचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा घेतला असून, त्यांच्या जागी नवा नेता निवडीची तयारी सुरू केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतल्यानंतर पवार यांनी बहल यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार बहल यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला असून, 22 मार्च रोजी नवा नेता निवडला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांकडून होतेय लूट
पिंपरी – चिखलीतील साने चौकात सिग्नलला वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना चुकी नसतानाही दमदाटी केली जाते. कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले जातात, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांवर वॉच
निवडणूक प्राधिकरणाची स्थापना : मनमानी कारभार थांबणार
– पुण्यात सुमारे 16 हजार सोसायट्या
– पुण्यात सुमारे 16 हजार सोसायट्या
प्रभात वृत्तसेवा
पुणे,- सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच या निवडणुका सुरळीत होण्यासाठी सहकार खात्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील निवडणुकांमध्ये होणारा मनमानी कारभार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे,- सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच या निवडणुका सुरळीत होण्यासाठी सहकार खात्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली आहे. सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील निवडणुकांमध्ये होणारा मनमानी कारभार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवैध बांधकामावर धडक कारवाई
पिंपरी – महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. महापालिका हद्दीतील वडमुखवाडी, चोविसावाडी, चिखली तळवडे परिसरातील 69 बांधकामांवर गेल्या तीन दिवसात हातोडा चालविला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचा विशेष भत्ता रद्द
पिंपरी – महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दरमहा दिला जाणारा 1 हजार 800 रूपयांचा विशेष भत्ता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळे व्यक्तिरिक्त तसेच, सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज केल्यास त्या कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता देण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)