Saturday, 2 June 2018

अल्पवयीन मुले विना परवाना “सुसाट’

पिंपरी – महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार सोळा ते अठरा वयोगटातील तरुणांना 50 सीसी क्षमतेची वाहने चालवण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, 50 सीसीची वाहनेच कालबाह्य झाल्याने शंभर ते दीडशे सीसी क्षमतेच्या वाहनांवरुन अल्पवयीन तरुणाई सुसाट पळत आहे.

Datta Sane to begin 'Opposition leader at your doorstep' drive

PUNE: The newly-elected opposition leader of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC), Datta Sane, will be conducting 'Opposition leader at your doorstep' drive to interact with public and create public awareness about the wrongdoings of the ruling BJP in the civic body and increase public support for the Nationalist Congress Party(NCP).

दत्तगड, दिघी येथे 3 जून रोजी महाश्रमदानाचे आयोजन

वृक्षमित्रांनो जागतिक  पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व या वर्षीच्या वृक्षारोपणाची तयारी म्हणून आपण एक महाश्रमदान आयोजित करत आहोत. चला तर मग एक पाऊल भावी पिढीसाठी टाकूया आणि सहकुटुंब सामील होऊया या महाश्रमदानात आणि एक हरित दत्तगड बनवण्याच्या कार्यात हातभार लावूया.

श्रमदानाचे स्वरूप: # नवीन CCT घेणे # जुन्या CCT repair करणे (फक्त yellow T shirt वाले) # बंधारे repair करणे # झाडांना व्यवस्तीत आळ करणे # काळी माती बंधाऱ्यावर व झाडांना टाकणे

दिनांक: 3 जून 2018
वेळ: सकाळी 6 ते 9
ठिकाण: दत्तगड, दिघी


दोन महिन्यात दीड लाखाचा दंड वसूल

पिंपरी – प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी असताना देखील त्याचा वापर केला जात आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून तब्बल एक लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपयांचा दंड “फ’ क्षेत्रीय कार्यालया मार्फत वसूल करण्यात आला आहे. तर, भाजी मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रॅंम प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

PCMC to appoint agency for drawing up biodiversity register

PIMPRI CHINCHWAD: The civic body has decided to create a biodiversity register which will have a list of the flora and fauna found in the city.

महापौर, पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना बदलण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने हालचालींनी वेग घेतला असून, याबाबत येत्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत शहरातील भाजपच्या ‘कोअर कमिटी’ची बैठक होणार असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.

Bus services on Nigdi-Dapodi BRTS corridor in six months

Pimpri Chinchwad: The bus services will commence on the 12-km-long BRTS corridor from Nigdi to Dapodi on the Pune- Mumbai highway after six months. Currently, construction work of the Metro pillar is going on near Kasarwadi subway for Pimpri-Swargate Metro rail route. At many places, corridors have been blocked between Kasarwadi and Phugewadi.

दक्षिण-उत्तर भागासाठी बीआरटी

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या दरम्यान बीआरटी बसमार्गाचे काम या महिनाअखेरीला पूर्ण होत असून, जुलैमध्ये येथील बससेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल. शहराचा दक्षिण-उत्तर भाग या बससेवेने जोडला जाणार असल्याने या रस्त्यावरून बसगाड्यांचे नवीन मार्ग आखावे करावे लागणार आहेत.

बालभारतीची पुस्तके पिंपरीत दाखल

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडून मागविलेली (पहिलीची वगळता) सर्व शालेय पाठ्यपुस्तके दाखल झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत येत्या पाच जूनपासून २० केंद्रावरून ती वितरित करण्यात येतील. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी चिंचवडमध्ये आज दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. त्याचीच काही छायाचित्रे . (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा )

उद्यान की मद्यपींचा अड्डा?

पिंपरी – वायसीएम रुग्णालयाजवळ असलेले संत ऍन्थोनी उद्यान सध्या बेवारस अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या या उद्यानाला सार्वजनिक उकीरड्याचे स्वरुप आले आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्यांच्या याठिकाणी पार्ट्या रंगत असून सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. परिणामी सर्वसामान्यांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.

दापोडीत परिसरात नाले सफाईस सुरूवात

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील प्रभाग क्रं. 30 मधील फुगेवाडी, कासारवाडी येथील नाल्यांची सफाई कामास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन सुरूवात  करण्यात आली आहे.

रंगीबेरंगी पक्ष्यांसोबत....

पक्षी आणि प्राणी यांचे ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ हे अनोखे प्रदर्शन आजपासून कापसे लॉन, कोकणे चौक, रहाटणी,पिंपरी चिंचवड, पुणे येथे सुरु झाले आहे. यावेळी रंगबेरंगी पक्षी आणि प्राण्यांचे निरीक्षण करताना छोटी मुले दिसत आहेत. या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्षी, मासे, कुत्री आणि मांजरी यांच्या सुमारे २०० हुनही अधिक जाती, यामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या १२० जाती, तसेच अरकारी टोकन, स्टेलास, आफ्रिकन पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस, परदेशी रंगीत कोंबड्या, परदेशी बकऱ्या, गिनिपिग तसेच पूर्ण खऱ्या झाडांनी सजवलेली सुमारे ३० मत्स्यालये आणि माश्यांच्या १००हुन जास्त जाती तसेच त्यामध्ये समुद्री खाऱ्यापाण्यातील सुमारे ३० जातींचे मासे एकाच ठिकाणी पक्षी आणि प्राणीप्रेमींना बघायला मिळणार आहेत. त्यांचे मूळ गाव ते त्यांच्या खाण्यापासून इतर सवयींबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (३ जुन) सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील.

आफ्रिकन पोपट अन् लव्ह बर्डस्

आफ्रिकन पोपट, रंगीबेरंगी पक्षी, लव्ह बर्डस् अन् गिनपिग पाहण्याचे अनोखे प्रदर्शन रहाटणीतील कापसे लॉन्स येथे भरविण्यात आले आहे. पक्षांच्या दोनशेहून अधिक जाती, असंख्य प्रकारचे मासे आणि वेगवेगळ्या जातींचे कुत्रे, मांजरी यांचा प्रदर्शनात समावेश आहे.

फ्लेक्स व्यवसायावरही बंदीची कुर्‍हाड

प्लॅस्टिकचा अंश असलेल्या फ्लेक्सची तपासणी करण्यासंबंधी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे फ्लेक्सच्या व्यावसायावरही आता कुर्‍हाड कोसळणार असल्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान प्लॅस्टिकबंदीमुळे हॉटेल, भाजीपाला आणि इतर व्यवसायिकांचे व्यवसाय कमी झाल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.

भोसरी एमआयडीसी पुलिस ने गिरफ्तार किये 4 शातिर चोर; 14 लाख रूपए का माल जब्त

पिंपरी चिंचवड शहर में टेंपो , बाइक और डंपर चुराने वाले चार शातिर चोरों को पुलिस ने धर दबोचा है। पूछताछ के दौरान आरिपियों से 14 लाख रुपयों का माल बरामद हुआ हैं। इन आरोपियों से पुलिस ने पुणे शहर के 9 मामले उजागर किये हैं। यह कार्रवाई भोसरी एम आय डी सी पुलिस ने की हैं।

अरविंद एज्युकेशन सोसायटी की सफलता की परंपरा कायम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडल की ओर से मार्च 2018 में ली गई 12वीं की परीक्षा में जुनी सांगवी के अरविंद एज्युकेशन सोसायटी के गर्ल्स कॉलेज लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज के विज्ञान व वाणिज्य शाखा का परीक्षा परिणाम 100 प्रतिशत रहा। इस साल भी कॉलेज ने अपनी सफलता की परंपरा को बरकरार रखा है। विज्ञान शाखा में  85 प्रतिशत अंकों के साथ नुपूर भालेराव नामक छात्रा कॉलेज में प्रथम रही। वाणिज्य शाखा में 83 प्रतिशत अंक के साथ धनश्री कदम कॉलेज में प्रथम रही।

शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव

वाकड – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिंचवडच्या वतीने खास शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी वडेश्‍वर येथे तीन दिवसीय अनुभूती चल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची अनुभूती घडवण्यात आली.

भोसरी-चिंचवडचे “तुझ्या गळा, माझ्या गळा’

पिंपरी – माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानमित्त आयोजित केलेला गौरव समारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. लांडे यांचे जुने मित्र भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील हजेरी लावली. तसेच विलास लांडे यांना आमदार करण्याची प्रेमळ मागणी थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील या मागणीची “रि’ ओढल्याने या सोहळ्यात राजकीय पुढाऱ्यांचे “तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफु मोत्याच्या माळा’ चा प्रत्यय आला.

मोदी सरकारची ऑफर ; बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचे बक्षीस मिळवा

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारने एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत. प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेचा थांगपत्ता लावण्यासाठी ‘बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018’ला सुरुवात केली आहे.

तुकोबारायांच्या सोयऱ्यांसाठी भंडारा डोंगरावर पाणवठा

पिंपरी – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… असे म्हणणाऱ्या जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचे हेच सोयरे अर्थात वृक्ष, वेली, पशू, पक्षी यांना रणरणत्या उन्हामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सोयऱ्यासाठी संत तुकाराम ज्ञानपीठ आणि ज्ञानोबा कराळे पाटील ग्रंथालयातर्फे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर पाणवठा उभारला आहे.