Friday, 21 September 2012

PMPML to roll out women's special buses on 2 routes

PMPML to roll out women's special buses on 2 routes: Women commuters can look forward to travelling in special buses which the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is planning to introduce on two routes during peak hours from October 2.


This is PMPML's third attempt to start such a service in the last few years. One of the two routes will be between Nigdi and Swargate and the other route is yet to be finalised. The buses are likely to ply only during peak hours. Pimpri-Chinchwad mayor Mohini Lande said the proposal for starting the women's special buses was discussed at a meeting of the board of directors earlier this month.

4 playgrounds, 17 parks planned in Pimpri-Chinchwad Municipal Corporation area

4 playgrounds, 17 parks planned in Pimpri-Chinchwad Municipal Corporation area: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will soon develop 17 gardens and four playgrounds on plots reserved in the development plan.
Speaking to TOI, Yogesh Mhase, chief executive officer, PCNTDA, said, "The plots have been reserved for development works. Their area ranges from 1,100 sq mt to 11,700 sq mt. We have made a provision of Rs 31 crore in the 2012-13 budget. We will be developing 17 gardens and four playgrounds as well as other amenities."

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत: पिंपरी -&nbsp पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर अपघातमुक्‍त करण्याचा संकल्प "सकाळ' माध्यम समूहाने जाहीर केला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता ही व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन हजार नवीन बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात येणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या संस्थेची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. लाखो नागरिकांना भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्वक्षेत्रातील नागरिक बंधू आणि भगिनींचा समावेश असणार आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आज जवळपास 60 लाख आहे. वाहनांची संख्या 30 लाखांच्या दरम्यान आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमकुवत असल्याने, सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हीच समस्या मुंबईकरांना भेडसावत नाही. कारण, तिथे "बेस्ट'सारखी अत्यंत कार्यक्षम सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही बसथांब्यावर मिनिटात प्रवाशांना बस मिळते. त्यामुळे "बेस्ट'ची वाहतूक आदर्श म्हणून ओळखली जाते. तशीच सार्वजनिक वाहतूक सेवा आपण पुणे, पिंपरीत करून "हम भी किसीसे कम नहीं' हे दाखवून देण्याचा सर्वांच्या सहकार्याने आमचा प्रयत्न आहे. 

उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी

उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी: पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे वाहतूकव्यवस्था, दररोज होणारे अपघात, निष्पाप मुलामुलींचा आणि नागरिकांचा होणारा दुर्दैवी मृत्यू.
उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी

'राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ'

'राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ': पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आणणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमार्फत त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.

महापालिका सभेत क्रीडा विभागाचे वाभाडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33407&To=7
महापालिका सभेत क्रीडा विभागाचे वाभाडे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या कारभाराबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी आज (गुरुवारी) महापालिका सभेत वाभाडे काढले. त्यावर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनीही क्रीडा विभागाच्या निष्क्रीय कारभाराची भरसभेत प्रांजळ कबुली देत या विभागातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे जाहीर केले. दोन महिन्यात त्याची चौकशी पूर्ण होईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत साप्ताहिक 'पिंपरी-चिंचवड अंतरंग'ने सर्वप्रथम आवाज उठविला होता.

भोसरी महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33412&To=1
भोसरी महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन
ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेव्दारे मुली वाचविण्याचा संदेश देत भोसरी कला क्रीडा मंचतर्फे आयोजित सहाव्या भोसरी महोत्सवाचे उद्‌घाटन आज (मंगळवारी) करण्यात आले.

PCMC to appoint additional medical staff, upgrade hospital facilities

PCMC to appoint additional medical staff, upgrade hospital facilities: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will appoint 65 medical officers and specialist doctors for its six civic hospitals on a contract basis.

Poor response to bandh in Pimpri-Chinchwad

Poor response to bandh in Pimpri-Chinchwad: The nationwide bandh called by the National Democratic Alliance (NDA) against hike in prices of diesel and LPG got a poor response in Pimpri-Chinchwad on Thursday.

Civic body plants 13,000 saplings

Civic body plants 13,000 saplings: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) has planted 13,000 saplings at the old and new garbage depots in the city

Cultural events to mark PCMC Ganeshotsav

Cultural events to mark PCMC Ganeshotsav: The five-day Pimpri-Chinchwad Ganesh festival will begin on Saturday and will host various cultural, entertainment and music programmes.

PCMC proposes to draw 100 MLD water from Andra dam

PCMC proposes to draw 100 MLD water from Andra dam: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to undertake a project wherein 100 MLD (million litres per day) water will be supplied to the city from the Andra dam.

पिंपरी-चिंचवडसाठी नवे तहसील कार्यालय

पिंपरी-चिंचवडसाठी नवे तहसील कार्यालय: हवेली तालुक्याचे विभाजन करून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रालयात या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर येत्या काही दिवसांत हे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने डिझेलच्या करांमध्ये सूट द्यावी - भोईर

राज्य शासनाने डिझेलच्या करांमध्ये ...:
पिंपरी/प्रतिनिधी
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना १९९८ ते २००४ या कालावधीत १९ वेळा पेट्रोलियम पदार्थामध्ये दरवाढ करण्यात आली होती, असे सांगत डिझेल दरवाढ व एलपीजी वापरावरील मर्यादेबाबत विरोधी पक्षांचा बंद केवळ राजकीय हेतूने प्रेरित होता, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
Read more...

भविष्य निर्वाह निधीद्वारे सत्तावीस लाखांचा पिंपरीत अपहार

भविष्य निर्वाह निधीद्वारे सत्तावीस लाखांचा पिंपरीत अपहार: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)

कंपनीतील कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केलेल्या सुमारे साडे २७ लाखांचा भविष्य निर्वाह निधी स्टेट बॅँकेमार्फत खात्यात जमा न करता त्याचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कंपनीच्या कार्यकारी संचालकासह, मुख्य वित्तीय अधिकार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल कुप्पावरी रामआऊती (रा. लतिका सदन, बांद्रा वेस्ट, मुंबई) आणि नैनीश राजेंद्र बोरा (रा. ग्रीनपार्क सोसायटी, औंध) अशी आरोपींची नावे आहेत. भाऊसाहेब रघुनाथ काकडे (५६, रा. लेकव्यूह सोसायटी, सुखसागरनगर, कात्रज) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी औद्योगिक वसाहतीतील एच ब्लॉकमध्ये ट्युलाईट लिटाका फारमा लिमिटेडमध्ये आरोपी रामआऊती हे कार्यकारी संचालक तर बोरा मुख्य वित्तीय अधिकारी आहेत.

सुमारे ३00 कामगारांच्या वेतनातून नोव्हेंबर २0११ ते जुलै २0१२ या कालावधीत कपात केलेली भविष्य निर्वाह निधीचे २७ लाख २७ हजार ५२0 रुपये स्टेट बॅँकेतील खात्यात जमा करणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आला.

One in two slum children malnourished in Pune

One in two slum children malnourished in Pune: Alarmed by findings, One in two children under five years of age from urban slums in Pune suffer from various grades of malnutrition, with poor nutrition and low immunisation being the primary reasons for this sorry state of affairs. These are the results of a recent study carried out in Pimpri slums by the community medicine department of DY Patil Medical College.

Octroi idea does not sell at small industries

Octroi idea does not sell at small industries: Industrialists stage protest against the Pimpri-Chinchwad municpal corporation’s proposal to rationalise octroi.

30,000 unauthorised bldgs get PCMC official stamp

30,000 unauthorised bldgs get PCMC official stamp: PCMC has agreed to regularise nearly 30,000 illegal constructions built before March 2012 after charging a fine for minor violations of building permission norms.

CNG queues will be history by Sept 2013: MNGL

CNG queues will be history by Sept 2013: MNGL: PUNE: The Maharashtra Natural Gas Limited (MNGL) has firmed up plans to increase the supply of Compressed Natural Gas (CNG) in the city by 1.
CNG queues will be history by Sept 2013: MNGL

अवैध बांधकामे नियमित करताना एफएसआय नियमात शिथिलता नाही

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33406&To=8
अवैध बांधकामे नियमित करताना एफएसआय नियमात शिथिलता नाही
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत 20 ते 30 हजार अवैध बांधकामे नियमानुकूल करण्यास निघालेल्या आयुक्तांनी आपली 'मिस्टेक' आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत कबूल केली. फ्रंट मार्जिन आणि एफएसआय नियमात शिथिलता आणता येणर नाही, तसेच पुर्वलक्षप्रभावाने अवैध बांधकामे नियमानुकूल करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे सांगत त्यांनी 'हवा'च काढून घेतली.

अखेर पिंपरी महापालिकेचा मेट्रोला 'ग्रीन सिग्नल' ; सुमारे बाराशे कोटींचा खर्च

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33405&To=10
अखेर पिंपरी महापालिकेचा मेट्रोला 'ग्रीन सिग्नल' ; सुमारे बाराशे कोटींचा खर्च
पुणे महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेट्रो प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले. पिंपरी महापालिका हद्दीतील 7.153 किलोमीटर लांबीच्या मार्गाला आज (गुरुवारी) महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी सुमारे बाराशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पिंपरी ते निगडी, औंध ते रावेत आणि नाशिकफाटा ते मोशी हे तीन मार्गही सर्वपक्षिय सदस्यांनी सूचविले. मात्र दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मान्यतेनंतरच त्याला अंतिम स्वरुप येणार असून नाशिकफाटा उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरमुळे मूळ आराखड्यात बदल होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

अपघातमुक्त पुणे, पिंपरी-चिंचवडचा निर्धार एक नोव्हेंबरला 'नो व्हेईकल डे'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33398&To=9
अपघातमुक्त पुणे, पिंपरी-चिंचवडचा निर्धार
एक नोव्हेंबरला 'नो व्हेईकल डे'
खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करणं आवश्यक आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी एक नोव्हेंबरला 'नो व्हेईकल डे' पाळण्याचा निर्णय आज एका सर्वपक्षीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला. पुणे व पिंपरी-चिंचवड अपघातमुक्त करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिसांसहित मंडळाचे कार्यकर्ते सतर्क !

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिसांसहित मंडळाचे कार्यकर्ते सतर्क !
पिंपरी, 18 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. परिमंडल तीनमध्ये सुमारे बाराशे सार्वजनिक गणेश मंडळांनी मंगलमय वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकरा दिवसांच्या या उत्सवावर शहरात नऊशेहून अधिक पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


शहर काँग्रेसकडून दरवाढीचे समर्थन ; भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन

शहर काँग्रेसकडून दरवाढीचे समर्थन ; भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन
पिंपरी, 19 सप्टेंबर
केंद्र सरकारने केलेली डिझेल दरवाढ आणि एलपीजी गॅसच्या वापरावर घातलेल्या मर्यादेमुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गुरुवारी (दि. 20) भारत बंदचे आवाहन केले आहे. विरोधात जात असलेले जनमत थोपविण्याची केविलवाणी धडपड काँग्रेसकडून सुरु आहे. शहर काँग्रेसनेही आज पत्रकार परिषद घेत दरवाढीचे समर्थन करत भारत बंद सहभागी न होण्याचे आवाहन शहरवासियांना केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या 'कॉनव्हाय'मधील रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयाचा 'ब्रेक'

उपमुख्यमंत्र्यांच्या 'कॉनव्हाय'मधील रुग्णवाहिकेला जिल्हा रुग्णालयाचा 'ब्रेक' !
पिंपरी, 19 सप्टेंबर
औंध येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या मनमानीचा फटका दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आहे. अपु-या मनुष्यबळाचे कारण पुढे करत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात रुग्णवाहिका देण्यास जिल्हा शल्य चिकित्सक विनायक मोरे यांनी तोंडी मनाई आदेश काढला आहे. त्यामुळे जिल्हा दौरा करताना रुग्णवाहिका नसलेला ताफा घेऊन फिरण्याची वेळ उपमुख्यमंत्र्यांवर आली आहे. थेट लोकप्रतिनिधींच्याच सुरक्षेशी खेळण्याच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in