Monday, 3 June 2013

Pimpri Chinchwad mayor Mohini Lande praises civic officials for getting 'Best City award'

Pimpri Chinchwad mayor Mohini Lande praises civic officials for getting 'Best City award': Pimpri Chinchwad mayor Mohini Lande said that the city has bagged the 'Best City' award because the civic officials and employees always strive to give quality services to the citizens. She was speaking at a farewell function organized for the retiring employees.

PCMC commissioner Shrikar Pardeshi inspects nullah cleaning work

PCMC commissioner Shrikar Pardeshi inspects nullah cleaning work: Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi inspected nullah cleaning work in the municipal limits for three consecutive days. Pardeshi conducted the inspection in Zone C(Bhosari, Moshi, Dighi, Charholi, Dapodi, Dudulgaon and other areas) limits on Saturday.

Pimpri Chinchwad Municipal Corporation election to be held on June 7

Pimpri Chinchwad Municipal Corporation election to be held on June 7: Elections to the posts of chairperson of the four committees of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be held on June 7

PCMC plans to give TDR for land in floodline areas

PCMC plans to give TDR for land in floodline areas: The state has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation to make a minor modification in the development control rules so that compensation can be given to those who own land in floodline areas.

मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने ...

मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने ...:
गेले दोन महिने उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास आलेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाने चिंब भिजून काढले. त्यामुळे पावसाची अत्यंत आतूरतेने वाट पाहाणा-या शहरवासियांची प्रतीक्षा संपली. पिंपरी-चिंचवड सहित निगडी, आकुर्डी, भोसरी तसेच देहुरोड, सोमाटणे फाटा या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ ...

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ ...:
हिंजवडी पोलीस ठाण्याला तीन महिन्यांपासून वरिष्ठ निरीक्षकाची प्रतीक्षा
आयटी हब, अवैध धंदे आणि  हाय प्रोफाईल गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत असणा-या हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन महिने उलटूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे पद रिक्त आहे.

नालेसफाईच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी

नालेसफाईच्या कामाची आयुक्तांकडून पाहणी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क प्रभाग कार्यक्षेत्रातील नाले सफाईच्या कामांची पाहणी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शनिवारी केली. गवळीनगर येथील आळंदी दुर्वांकूर लॉन्स, सँडविक कॉलनी येथील राधानगरी सोसायटी ते सीएमई भिंतीपर्यंत असलेल्या नाल्याची पाहणी त्यांनी केली.

कात्रज ते निगडी मेट्रो मार्ग व्हावा

कात्रज ते निगडी मेट्रो मार्ग व्हावा: पुणे शहरासाठी दुसऱ्या टप्प्यातील स्वारगेट ते चिंचवड या मेट्रोऐवजी कात्रज ते निगडी या मेट्रोमार्ग झाला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

चिंचवडमध्ये पाऊस; पुण्यात हुलकावणी

चिंचवडमध्ये पाऊस; पुण्यात हुलकावणी: चिंचवड : सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह चिंचवड परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद अनेकांनी घेतला.

पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचला ढग भरून आले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने रस्त्यावरील पथारीवाले, भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांची धांदल उडाली. (प्रतिनिधी)

"94204-56789 वरून 'गॅस'साठी 'आधार'

"94204-56789 वरून 'गॅस'साठी 'आधार'

पुणे- आधार क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी सिलिंडर ग्राहकांसाठी चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.