Tuesday, 1 October 2013

महापालिकेच्या शाळांची स्वच्छता आता रामभरोसे


'बीव्हीजी' काम थांबविणार 
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 'बीव्हीजी' कंपनीने मंगळवारपासून (दि. 1) काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्राथमिक आणि माध्यमिक अशा 136 शाळांमध्ये साफसफाई, सुरक्षा करण्याकामी महापालिका

अधिकारी - ठेकेदारांच्या संगनमतामुळे पथदिवे बंद


राष्ट्रवादी नगरसेविकेचा आरोप 
रहाटणी, काळेवाडी परिसरातील रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असताना तक्रार करूनही महापालिका 'ड' प्रभाग कार्यालय विद्युत विभागाकडून दखल घेतली जात नाही. महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांना पोसण्याचे काम करीत आहेत. 

सहा महिन्यात 8138 पैकी अवघे 1319 नळजोड झाले अधिकृत


महापालिकेच्या योजनेला अल्प प्रतिसाद  
अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सात हजार रुपये भरुन निवासी नळजोड अधिकृत करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यात 8138 अनधिकृत नळजोडांपैकी अवघे 1319  नळजोड अधिकृत करुन घेतले.

रेशनिंग धान्याचा काळाबाजार थांबविण्याची मागणी

रेशन दुकानदारांकडून रेशनिंगचा होणारा काळाबाजार थांबवावा या मागणीसह विविध समस्या अखिल भारतीय ग्राहक सरंक्षण समितीने निवेदनाव्दारे अ विभागाचे परीमंडळ अधिका-यांकडे मांडल्या.

वीजग्राहकांना सुरक्षा ठेव थकबाकी ऑनलाईन भरण्याची सोय

पुणे परिमंडळातील लघुदाब वीजग्राहकांकडे थकीत असलेल्या अतिरीक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाईन भरण्याची सोय महावितरणाच्या अधिकृत www.mahadiscom.in

‘मिशन पीएमपी’ला शिवसेनेचा पाठिंबा

पीएमपीचे दर किलोमीटरप्रमाणे आकारण्यात यावेत, यासाठी पीएमपी प्रवासी मंचाने सुरू केलेल्या ‘मिशन पीएमपी’ मोहिमेला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे.

विजेची अतिरिक्त सुरक्षा ठेवही ‘ऑनलाइन’ भरण्याची सुविधा

वीजबिलाप्रमाणेच अतिरिक्त सुरक्षा ठेवही आता ‘ऑनलाइन’ द्वारे भरण्याची सुविधा ‘महावितरण’ने दिली आहे.

कासारवाडीत ८३ लाखांचा डल्ला; चोरांचा सुळसुळाट कायम



‘सरप्राइज अॅक्सेसरीज’ या दालनातील रोख अडीच लाखांसह ८३ लाखांचा माल पळवून आरोपींनी पोबारा केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Swargate to Pimpri-Chinchwad Metro gets state nod

Putting an end to the debate on underground or elevated Metro in the city, the state government on Monday approved the 16.59-km route from Swargate to Pimpri Chinchwad that was awaiting clearance for a long time. 

शहर कॉंगेसमध्ये उभी फूट

पिंपरी -&nbsp कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या पुणे दौऱ्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसमधील गटातटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले आहे.

'आरटीओ'ची आता 'एसएमएस' सुविधा

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड (चिखली) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांची नोंद, नवीन वाहनचालक परवाना, वाहनांचे हस्तांतर आदी सुविधांसाठी 20 सप्टेंबरपासून "एसएमएस' सेवा सुरू केली आहे.

State govt gives green signal to Pune metro rail

Funds will be raised by PMC, PCMC, state and central govts and rest 50% from pvt market.
The Pune metro rail project received a boost on Monday with the state government’s decision to approve the project while partly funding it. Ten per cent of the funds will come from the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), 20% each from the state and central governments and the rest 50% will be raised from the private market.

Slaughterhouse ready to operate, says PCMC

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) proposal to restart the old slaughterhouse in its area was on hold for a while as the Maharashtra Pollution Control Board (MPCB) raised questions in August over its preparedness. Now the civic body claims to have fulfilled the norms required to restart the slaughterhouse.

बॅडमिंटन हॉल व लॉन टेनिस कोर्टसाठी ऑनलाईन बुंकींगची सोय

बॅडमिंटन हॉल व लॉन टेनिस कोर्ट याची ऑनलाईन बुंकींगची सोय महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.