Tuesday, 14 April 2020

सांगवी पोलिसांचा रुटमार्च; नागरिकांकडून पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत

एमपीसी न्यूज – सांगवी पोलिसांनी नवी सांगवी आणि परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च केला. दरम्यान नागरिकांनी पोलिसांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना देखील काम करण्यासाठी स्फूर्ती येत आहे. नवी सांगवी, कृष्णा चौक, फेमस चौक, काटे पुरमचौक, साठ फुटी रोड या परिसरात सोमवारी सांगवी पोलिसांनी रूटमार्च केला. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस […]

काळेवाडी-पिंपरीला जोडणारा पूल पुढील आदेशापर्यंत वाहतुकीस बंद; शहरातील अनेक रस्ते बंद

एमपीसी न्यूज – काळेवाडी आणि पिंपरीला जोडणारा काळेवाडी पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य काही रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. हा बदल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत शहरातील अनेक रस्ते बंद असणार आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. बंद […]

नालेसफाईचे काम सुरु; 15 मे पर्यंत काम पुर्ण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नालेसाफसफाईचे काम सुरु केले आहे. 30 ते 40 टक्के सफाईचे काम झाले आहे. 15 मे पर्यंत नालेसफाई पुर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा सफाईच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. […]

झोपडीधारकांना महापालिका देणार मोफत मास्क व साबणाचे कीटV

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील झोपडपटयांमधील नागरीकांना कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक झोपडीधारकास ४ मास्क व २ साबणाच्या कीटचे लवकरच मोफत वाटप करण्याचा निर्णय महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी आज बैठकीत घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरातील 450 जणांची “क्‍वॉरंटाइन’मधून मुक्‍तता

  • रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा
  • दोन हजार जणांना केले होते क्वांराटाईन 

DoubleTree by Hilton Pune Chinchwad Distributes Food during COVID-19 Pandemic


कासारवाडी परिसरातील गरजूंच्या मदतीला बजरंग दल धावले..!

पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकरने लॉकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे हातावरच पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. अशा गरजूंच्या मदतीला बजरंग दलचे कार्यकर्ते धावून गेलेत. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी तसेच कुंदननगर परिसरातील गरजूंना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी अन्न पोहचविले आहे

औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

एमपीसी न्यूज –  लॉकडाऊनमुळे राज्यातील  सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार किंवा मागणी आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन […]

मदत करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी गरजू व दानशुरांनी येथे साधा संपर्क

एमपीसी न्यूज – मदतीची गरज आलेले आणि मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना याबाबत पुरेशी व अचूक माहिती नसल्यामुळे थोडा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सिटीझनस फोरम (पीसीसीएफ) यांच्यावतीने समन्वयकाची भूमिका पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या संस्थेच्या वतीने मागणी व पुरवठा यांच्यातला दुवा बनून लोकांना मदत केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि [… 

विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही – उदय सामंत

एमपीसी न्यूज –  कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या  परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही, असे उच्च […]

“गरीब, गरजू लोकांना मदत करणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन !” – बाबासाहेब त्रिभुवन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना केलेआवाहन

अखेर आ. जगतापांना आली जाग, सांगवी पोलीस ठाणे स्थलांतर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी


पंतप्रधानांची मोठी घोषणा ; लॉकडाऊनच्या कालावधीत ३ मेपर्यंत वाढ

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

पुण्यात आता ‘याच’ वस्तू मिळणार ऑनलाइन; विभागीय आयुक्तांनी केलं स्पष्ट

ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांची आज बैठक झाली.

...म्हणून वाढतायेत गॅस गळती आणि सिलेंडर स्फोटाच्या घटना; अशी घ्या काळजीv

पुणे: पावसाळा, हिवाळा या ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन सिलेंडर किंवा त्यावरील पाईपमधून होणाऱ्या  गॅस गळतीद्वारे सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. मागील नऊ वर्षात शहरात तब्बल एक हजार १७३ सास गळती व सिलेंडर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, बहुतांश घटना उन्हाळ्यात घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस सिलेंडर बाबत काळजी घेण्याची गरज आहे असल्याचे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे.b

लॉकडाऊन काढण्यासाठी फाईव्ह फेज पद्धतीच योग्य – पाटील

चिंचवड – फाईव्ह फेज प्रणालीमध्ये बाधितांच्या संक्रमित विभागाचा ग्राफिक आराखडा तयार करून हॉटस्पॉट झोन ते लोअर स्प्रेड स्पॉट झोन असे वर्गीकरण करण्यात यावे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटवावे. तरच करोना लढ्याविरुद्ध विजय मिळवणे शक्‍य होणार आहे. असे मत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्‍त केले. 

अनेक खवय्यांना सतावतोयं जिभेचे चोचले पुरविण्याचा प्रश्‍न

खर्च वाचला : चहा टपरी, वडापाव सेंटर बंद असल्याचा परिणाम
पिंपरी – करोनाच्या प्रतिबंधतेसाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे चौकाचौकांमधील चहा टपरी, रेस्टॉरंट, शाकाहारी, मांसाहारी जेवणाचे हॉटेल्स, धाबे, भेळ, पाणीपुरी सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चवदार खवय्यांना जिभेचे चोचले पुरवायचे तरी कसे असा प्रश्‍न सतावू लागला आहे. दरम्यान जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने आता रोजच्या नाष्ट्याची सोय घरातच होऊ लागली आहे. त्यामुळे निदान बाहेरचा खर्च वाचल्यानेकुटुंबीय खूश आहेत.

नगरसेवकांच्या दादागिरीमुळे दुकानदार त्रस्त

  • परस्पर करताहेत किराणा दुकाने बंद; नागरिकांचे हाल 

अन्नाच्या शाेधात माेर शहरात

  • नागरिकांकडून जीवनदान ः मदतीसाठी धावले प्राणीमित्र
पिंपरी – करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. पर्यायाने, आता रस्त्यांवर भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. आज तर, चक्क पिंपरीत नागरिकांना मोराचेच दर्शन घडले. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या या मोराला पाणी व अन्न देऊन नागरिकांनी प्राणीमित्र विनायक बडदे यांच्या हवाली केले. संबंधित मोराला वन विभागाकडे (पुणे) सुपूर्द करण्यात येणार आहे.