Wednesday, 13 September 2017

Files on PCMC projects worth Rs 1700-cr 'missing': 24 top officials face action

AS many as 24 heads of departments of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are in trouble for not submitting a single file or document sought by the audit department. All the heads of the department face a fine of Rs 25,000 and, according ...

पिंपरी महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढील महिन्यात ११ ऑक्टोबर रोजी ३५ वा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शहरातील गुणवंत कामगारांचा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार, महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

नैराश्येतून सत्ता गेलेल्या राष्ट्रवादीची दुकानदारी कायमचीच बंद – एकनाथ पवार

पक्षनेते एकनाथ पवार; राष्ट्रवादीच्या नेत्यांना आलेले नैराश्य आम्ही समजू शकतो
निर्भीडसत्ता न्यूज –
सत्ता गेल्याच्या नैराश्येतून बोंब मारण्यापलीकडे राष्ट्रवादीकडून फारसे काही होताना दिसत नाही. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना आलेले नैराश्य आम्ही समजू शकतो. भाजपच्या नागरसेवकाना काहीच समजत नाही असे म्हनणाऱ्या नगरसेविका मंगला कदम यांनी स्वपक्षाचे नगरसेवक एकत्र आहेत का याचे पाहिले आत्मपरीक्षण करावे, असे प्रत्युत्तर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले.

उपग्रहाद्वारे वृक्षगणनेचा प्रस्ताव

पिंपरी - उपग्रहाद्वारे छायाचित्रे काढून वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव वृक्षविभागाने तयार केला आहे. तो मान्यतेसाठी महापालिका आयुक्‍तांकडे सादर केल्याची माहिती उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांनी सकाळला दिली. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग करण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांपूर्वी शहरातील झाडांची वृक्षगणना मानवी पद्धतीने झाली होती, त्या वेळेस 18 लाख झाडे होती. सध्या झाडांची संख्या 25 लाखांपर्यंत जाऊन पोचल्याचे साळुंखे यांनी सांगितले. 

BJP opposes PCMC's plan to increase property tax

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has mooted a proposal to hike property tax as per the ready reckoner rates, but the ruling BJP is against increasing the taxes. Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje said, "I held a meeting of ...

Teacher arrested after harassment plaints mount

On August 26, 30-35 girls of a PimpriChinchwad Municipal Corporationrun school approached the school authorities with complaints of sexual harassment from one of the teachers, Balasaheb Maruti Alhat (40). Following the plaints, the geography teacher ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'चमकोगिरी' नको; ठोस कृती हवी!

पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दौरा केला, मात्र त्यापुढे काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

पिंपळे सौदागर मधील लिनिअर अर्बन गार्डनच्या कामाची नगरसेवक नाना काटेंनी केली पाहणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये उभारण्यात येत असलेल्या  लिनिअर अर्बन गार्डनच्या कामाची राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी मंगळवार (दि. १२) पाहणी केली. त्यांनी कामांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच उद्यान उभारणीचे काम लवकर पूर्ण करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

वायसीएम रुग्णालयात एकाच खाटेवर दोन दोन रुग्ण

पिंपरी - वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या कमी असली तरी रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटाच शिल्लक नसल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या जादा असल्याने इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील या स्थितीकडे वायसीएम प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. 

पिंपरी शहरात स्वाइन फ्लूचे आठ महिन्यांत ४१ बळी

पिंपरी - ढगाळ वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. परिणामी गेल्या आठ महिन्यात पिंपरी- चिंचवड शहरात तब्बल ४१ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. यामध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीसह एका ६० वर्षांच्या रुग्णांचा समावेश आहे. 

महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था; “बीआरटी’चा पुढाकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटीत भर पाडणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जात आहे. महापालिकेच्या बस रॅपीड ट्रान्झीट सिस्टीम (बीआरटी) प्रशासन हे काम हाती घेतल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितली.

पिंपरी-चिंचडवमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चोपले

पिंपरी-चिंचवड येथे मंगळवारी विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या एका तरुणाला महिला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. आज दुपारी तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयासमोर दुचाकीवर बसलेला एक तरुण विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील हावभाव करत ...

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण नकाशाची पुनर्ररचना होणार – आमदार जगताप

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी विभागीय आयुक्त व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (दि. 11) पुण्यात बैठक घेतली. बैठकीत विभागीय आयुक्त दळवी यांनी नकाशाच्या पुनर्ररचनेचा अंतिम प्रस्ताव महिन्याभरात सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या नकाशाची पुनर्रचना झाल्यास अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या सुमारे एक लाख नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला आहे.

उद्योगनगरीला नवरात्रोत्सवाचे वेध

तरूणाईचा दांडिया व गरबाचा सराव सुरू : बाजारपेठ सज्ज
पिंपरी – गौरी-गणपती सणानंतर आता भाविकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. खास तरूणाईसाठी आकर्षक असलेल्या या नवरात्रोत्सवात तरूणाईला भुरळ पाडणाऱ्या गरबा व दांडियाचा सराव सुरू झाला आहे. देवीच्या मूर्तींवर मूर्तीकार अखेरचा हात फिरवत असून बाजारपेठही नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील क्रांतीविरांच्या पुतळ्यांचे शुभोभिकरण करा

चौफेर न्यूज –  चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळा उभारणीला 33 वर्षे लोटली आहेत. मात्र, महापालिकेकडून पुतळ्याची स्वच्छता व सुशोभिकरण याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. भारतीय लहुजी सेनेने याकडे लक्ष वेधत पुतळा परिसरत सुशोभिकरणाची मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड: चालकाविना धावली बस, गॅरेजमध्ये घुसली



पुण्यात बसचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव बस स्थानकात आश्चर्यचकित करणारी घटना घडली. चालक-वाहकाविना उभी असलेली बस अचानक सुरू होऊन ९० मीटर अंतरावरील गॅरेजमध्ये ...