Saturday, 10 May 2014

Cops submit parking plan for Pimpri station

The traffic police have submitted a plan to the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to reduce traffic congestion caused by unauthorised parking on the narrow roads near Pimpri railway station.

Ground work for 170-km ring road to begin next month

According to MSRDC officials, the agency will issue global tenders in June and will complete the process within at few months.A consultancy firm will prepare the DPR, which will take a year.

जागा ताब्यात नसताना निविदा काढल्याने 'एम्पायर'चा उड्डाणपूल रखडला

महापालिका प्रशासनाची धक्कादायक कबुली
मुदत संपुनही चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट वसाहतीजवळील उड्डाणपुलाचे काम अवघे 30 टक्केच झाल्याने स्थायी समिती सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद शेट्टी यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. उड्डाणपुलाच्या कामासाठी शंभर टक्के जागा ताब्यात नसताना निविदा काढल्याने हा उड्डाणपूल रखडल्याची धक्कादायक कबुली कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली. विशेष म्हणजे कामाची मुदत संपल्यानंतर जागेचा ताबा मिळाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने आयुक्त राजीव जाधव यांच्यासह स्थायी समिती सदस्य आचंबित झाले.

चिंचवड नाटय़गृहाला चार महिन्यांपासून व्यवस्थापक नाही

पिंपरी पालिकेच्या चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहाला गेल्या चार महिन्यांपासून व्यवस्थापकच नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत अाहेत.

खासगी शाळा आल्या आयुक्तांच्या नियंत्रणाखाली

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आता महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्य शासनाचे याबाबतचे अध्यादेश नुकतेच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली.  

पिंपरी कॅम्प येथील कचराकुंडी हलवण्याची मागणी

पिंपरी कॅम्पमध्ये बसेरा अपार्टमेंट येथील उघड्या कचराकुंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराकुंडी त्वरित न हटविल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेंट्रल पंचायत पिंपरी यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील काही भागांमध्ये ...

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागामध्ये पावसाने आज (शुक्रवारी) दुपारी हजेरी लावली. पिंपळेगुरव, सांगवी, थेरगाव परिसरामध्ये टपो-या गारा पडल्या.

उमेदवार म्हणतात...मावळात आपलाच 'झेंडा' !

निकाल आठवडाभरावर उमेदवारांमध्ये धाकधूक 
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघा आठवड्यावर आला आहे. 'काऊंटडाऊन' सुरु झाल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणता 'फॅक्टर' तारक ठरणार आणि कोणता मारक ठरणार याविषयीच्या तर्क-विर्तकांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मावळात आपलाच झेंडा फडकणार, असा दावा प्रमुख पक्षांच्या चर्चेतील उमेदवारांनी केला.

पिंपळेगुरव येथील नवयुवकांनी केले गाण्याचे चित्रीकरण

पिंपळे गुरव येथे राहणा-या नवयुवकांच्या 'आर्क इंटरटेन्मेंट वर्कस' नावाच्या ग्रुपने नुकतेच एका नवीन गाण्याचे चित्रीकरण पिंपरी -चिंचवड शहरात पूर्ण केले. 

विनीत मालपुरे यांस उत्कृष्ट स्वंयसेवक पुरस्कार

राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयातील विनीत मालपुरे या विद्यार्थ्यांस राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्गंत पुणे विद्यापीठाकडून पुणे शहर जिल्हास्तरावर 'उत्कृष्ट स्वंयसेवक पुरस्कार' देण्यात आला.