Sunday, 24 November 2013

Oil companies to lose rating for late delivery of LPG cylinders

The Union ministry of oil and natural gas will rate the performance of oil companies just like distributors are rated on the basis of their service to consumers.

Rescheduling of GB meets hits works in PCMC areas

Frequent adjournments and rescheduling of general body (GB) meetings of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has hampered development works.

Industry demands rollback in power, water tariff hike

About 8,000 small industries in Pimpri Chinchwad have asked the Maharashtra Industrial Development Corporation to rethink on the 30% hike in water charges.

National Green Tribunal orders shutting down of slaughter house in Pimpri

PCMC, MPCB told to expedite procedure for relocation of the abattoir

नगरसेवकांना दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड द्यावे

नागरी हक्क सुरक्षा समितीची महापौरांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची दयनीय आर्थिक स्थिती पाहता त्यांचे मानधन साडेसात हजारांवरून 25 हजार करण्यात आले. वास्तविक हे अतिशय अपुरे असून नगरसेवकांचे दैनंदिन जीवन सुकर

म्हाळसाकांत विद्यालयाचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले.
मुंबईतील कांदिवली येथे झालेल्या राज्यस्तरीय 4 X 100 रिलेमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी

पिंपरीतील कत्तलखाना 'कायम स्वरूपी' बंद होणार

राष्ट्रीय हरित लावादाचे महापालिकेला आदेश
पिंपरी उड्डाणपुलाखालील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. हा कत्तलखाना नवीन जागेत स्थलांतर करावा आणि त्या जागेचा महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा

भोसरीत जिल्हा कबड्डी निवड चाचणी ...

भोसरी येथे पुणे जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व पोलीस अधिका-यांनी शुक्रवारी (दि. 22) भोसरी येथे उभारण्यात आलेल्या कै. सुरेशभाऊ फुगे क्रीडांगणास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला.

भोसरीमध्ये कुस्तीबरोबर राजकीय आखाडाही रंगणार

- अविनाश चिलेकर राज्यस्तरीय कुस्ती आणि कबड्डी स्पर्धांच्या निमित्ताने आता भोसरीचा राजकीय आखाडासुद्धा एकदम तापला आहे.

सिलिंडरसाठी आधार आवश्‍यक - भावे

पुणे -&nbsp पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूचनेनुसार गॅस ग्राहकांना आधारकार्ड व बॅंक खाते जोडणे आवश्‍यक असून, तसे न केल्यास 1 फेब्रुवारी 2014 पासून विनाअनुदानित दराने सिलिंडर घ्यावे लागतील, असे निवेदन ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष विजय भावे यांनी दिले आहे.