Sunday, 15 July 2018

कासारवाडीत साकारणार क्रीडा संकुल

जुनी सांगवी (पुणे) : कासारवाडी येथील सर्व्हे क्र.४०८ आरक्षण क्रमांक १३ या जागेवर ५५ हजार ३३४.१६ चौरस फुट आकाराच्या मैदानात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध खेळांचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर फुटबॉल, कबड्डी,क्रिकेट, नेट प्रॅक्टिस, लहान मुलाचे मैदान तसेच जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी योगा हॉल, बॅडमिंटन हॉल आणि व्यायाम शाळा उपलब्ध असणार आहे.

Housing society bodies offer to help spread awareness

PUNE: A special drive on Saturday generated 9,444 new voter registrations and saw the collection of 13,512 voter application forms.

Citizens, however, felt the drive could have been more successful if there was more public awareness. Now, the Pune District Cooperative Housing Federation, the Pimpri Chinchwad Federation and nearly 26 mohalla committees have decided to help the election officials in spreading the word on the voters’ registration and publicising the other special enrolment drive scheduled on July 28. They will be meeting the election officials on July 21 with their offer.


देहूरोडचा समावेष महापालिकेत व्हावा

राजकिय नेत्यांंचे मत; उपाध्याक्षांची स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी
सिंहासन न्यूज : देशभरातील ६२ छावणी केंद्र(कॅन्टोन्मेंट बोर्ड) बरकास्त करणे संबंधीचा प्रस्ताव लष्कर प्रमुख बिपीन राऊत यांनी केंद्र सरकारला दिल्याने कॅन्टोन्मेंट हद्देत राहणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णय झाल्यास देहूरोड कॅन्टोन्मेंटचा भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट केला जावा, अशी ईच्छा राजकिय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. तर देहूरोडचे प्रथम नागरिक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल(जिंकी) खंडेलवाल यांनी स्वतंत्र नगरपरिषद व्हावी असे मत व्यक्त केले आहे.

Patrons not bound to buy inside: Cinemas

MUMBAI: Junior minister Ravindra Chavan cited a 1966 law to  .. 

Police crackdown on 150 criminals in Pune

Pune: In a repeat of action taken a fortnight ago, the police stations in the neighbouring twin industrial township of Pimpri-Chinchwad carried 'operation all out' and took action against 150 criminals on police records during the night intervening Friday and Saturday.

ऑपरेशन ऑल आऊटमध्ये चोरट्यांना अटक

पिंपरी : शुक्रवारी सायंकाळपासून पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी अचानक 'ऑपरेशन ऑल आऊट' हे अभियान राबविले. यामध्ये मोटार चालकाला हत्यारांचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन चोरट्यांना जागीच अटक केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली. यामुळे ऑपरेशन ऑल आऊट हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

अखेर गांधीनगर झोपडपट्टी परिसरात धुरीकरण

पिंपरी – गांधीनगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात डास व माशांचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचे वृत दैनिक “प्रभात’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन झोपडपट्टी परिसरात रोगप्रतिकारक पावडर व औषध फवारणी केली आहे.

8.16 lakh households yet to be covered in voters' drive

“We are having issues in Hadapsar, Wadgaonsheri, Pune Cantonment, PCMC and Kothrud Assembly constituencies. We are trying to sort things out ...

RTO sets up 8 common service centres at Pune, Pimpri-Chinchwad and Solapur

The Regional Transport Office (RTO), Pune, has set up eight common service centres (CSC) in Pune, Pimpri-Chinchwad and Solapur. The centres will provide the RTO with related services for those who are not well-versed with online services. The move comes in the backdrop of frequent complaints from residents about online fraud. The RTO had sent the proposal to the transport department in December, which was approved recently. The RTO has started five centers in Pune and two, one in Pashan and Hadapsar, are to be inaugurated next week. The centre in Solapur will be inaugurated on July 17.



अधुनिक तंत्रज्ञानामुळे वकील, पक्षकारांचा वाचतोय बहुमूल्य वेळ

न्यायालयातून एसएमएसद्वारे कळवली जात आहे पुढील तारिख
वकिलांना दिवसाच्या कामकाजाचा पाठविला जातोय सकाळी ई-मेल

Underprivileged city toppers first to get aid

High scorers from impoverished families get Rs 20,000 each for their further education from charity commissioner’s office

धर्मादाय रुग्णालयांच्या डायलिसिस केंद्रांतील रुग्णांना मिळणार विनामूल्य औषध

पुणे ।राज्यात नव्याने सुरू होणार असलेल्या धर्मादाय रुग्णालयांच्या डायलिसिस केंद्रांतील रुग्णांना डायलिसिसची औषधे विनामूल्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. डायलिसिस उपचारांची गरज असलेल्या हजारो रुग्णांना या निर्णयामुळे मदत होणार आहे.

अग्निशामकने विझविली पालखी मार्गालगतची आग

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत गेलेल्या पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील उसाच्या शेताला लागलेली आग विझविली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील राजेंद्र निंबाळकर आणि शहाजी निंबाळकर यांच्या एक एकर उसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी पालखी या मार्गावरून जाणार होती.

कागदी पिशव्यांचा वापर करणे ही काळाची गरज- वर्षा जगताप

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थीनींना दिले प्रशिक्षणराष्ट्रवादीतर्फे पिशव्यांच्या वापराविषयी जनजागृती