Friday, 14 July 2017

Women groups in Pimpri Chinchwad to be trained for garbage segregation

PUNE: Needy women and women self-help groups in Pimpri Chinchwad will be trained in garbage segregation, general cleanliness, health facilities and environmental awareness. Garbage segregation, which started on World Environment Day on June 5, ...

बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बाणेर ते हिंजवडीदरम्यान नवीन रस्ता तयार करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केले आहे; मात्र नवीन रस्त्यासाठी जमीन जाणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांकडून या प्रस्तावाला विरोध होत असल्याचे समोर आले आहे.

मंत्र्यांच्या वृक्षारोपण मोहिमेतील झाडे सुकली


मोठा गाजावाजा करत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग म्हणून पिंपरी पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांची अवघ्या ...

PMPML gets Rs 5.72 cr for fulfilling needs

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) standing committee has finally agreed to extend financial assistance of Rs 5.72 crore to the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML). The committee has also given a nod to provide ...

पीएमपीचा पास स्मार्ट फोनवर काढता येणार

https://play.google.com/store/apps/details?id=com.pmp.econnect

एका क्‍लिकवर पीएमपीचे अपडेट !

http://pmpml.org/

महिलांची बस धावली

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने निगडी ते मनपा मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र 'तेजस्विनी' बससेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. भोसरी इंद्रायणीनगर ते पुणे स्टेशन मार्गावर प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली. या दोन्ही ...

Residents march to PCMC office to protest HCMTR

Pimpri Chinchwad: Residents affected by construction works related to the High Capacity Mass Transit Route (HCMTR) project in Pimpri Chinchwad held a silent march on Thursday. The protestors walked to the head office of the Pimpri Chinchwad Municipal ...

पिंपरी चिंचवडमध्ये रिंग रोड विरोधातील संताप वाढतोय; हजारोच्या संख्येने पालिकेवर

पिंपरी-चिंचवडमधील रिंगरोडच्या विराधात हजारो नागरिकांतर्फे गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. रिंगरोडमध्ये असंख्य घर जाणार असून ही कारवाई होऊ नये, त्याच बरोबर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विभाग महापालिकेत विलीन ...

रिंगरोड प्रश्न चिघळला, पिंपरी चिंचवड महापालिकेवर नागरिकांचा विराट मोर्चा

पिंपरी चिंचवड-महापालिकेच्या आणि प्राधिकरणाच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंगरोड साठी हजारो घरांवर हतोडा चालविण्यात येणार आहे. याविरोधात संताप व्‍यक्‍त करत रिंगरोडमध्ये घर जाणाऱ्या हजारो नागरिकांतर्फे आज महापालिकेवर मोर्चा ...

[Video] रिंगरोड बाधितांचा पिंपरी महापालिकेवर भव्य मोर्चा


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) च्या आराखड्यानुसार तयार होणा-या रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांचा मोर्चा घर बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी चिंचवड महापालिकेवर काढण्यात आला. या मोर्चात पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा या परिसरातील सुमारे २००० हजार नागरीक सहभागी झाले होते. 

रिंग रोडचे राजकारण थांबवा

पिंपरी : प्रस्तावित रिंगरोडच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत चालला असून, राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्यावर वस्तुनिष्ठ तोडगा काढणे आवश्यक असून, श्रेयाचे राजकारण ... पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीपासून ...

'पवना' निम्मे भरले

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील पाण्याची सद्यस्थिती, भविष्यातील गरज, पवना थेट पाइपलाइन, आंद्रा, भामा-आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणण्याचा प्रकल्प, २४x७ पाणी पुरवठा योजना, अमृत योजना, स्काडा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना ...

शिष्यवृत्ती खात्यासाठी बॅंकांची नकारघंटा

पिंपरी - सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभाचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करण्यासाठी सरकारने होकार दिला असला, तरी राष्ट्रीयकृत बॅंकांकडून ‘झिरो बॅलन्स’वर लाभार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी नकार मिळत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्तीसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.

शिवशक्ती पतसंस्थेला दणका

कलाटे, पोळ आणि पीरजादे यांच्यासह उपाध्यक्ष राजेंद्र नेटके, संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, संचालिका शुभांगी वानखेडे, संचालक रोहिदास मुरकुटे, संचालक आणि पिंपरी-चिंचवडमहापालिकेतील नगरसेवक ...

नियम धाब्यावर बसवून शालेय बस सुसाट

– विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर : “आरटीओ’कडून तपासणी नाही 
– 1700 पैकी अवघ्या 594 बसची तपासणी
तुषार रंधवे 
पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, “आरटीओ’कडून शालेय बसची तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड “आरटीओ’ कार्यक्षेत्रात धावणाऱ्या सुमारे 1700 शालेय बस पैकी केवळ 594 बसची तपासणी झाली आहे. उर्वरित 1100 बस मधून विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अंध दाम्पत्याच्या 'डोळस' मुलीच्या 'त्या' फोटोमागचं 'व्हायरल सत्य' जाणून घ्या!

सध्या हा मेसेज वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवडसह आख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. या एका मेसेजमुळे अंध दाम्पत्याला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.