Monday, 21 August 2017

मिळकतकर आणि पाणीपट्टीसाठी आता मोबाईल बॅंकिंग

पिंपरी : महापालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टी हे सध्या ऑनलाइन तसेच करसंकलन कार्यालयात जाऊन भरण्याची व्यवस्था कार्यान्वित आहे. ही सुविधा आता नागरिकांना थेट मोबाईल बॅंकीगद्वारे उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महापालिकेचे नियोजन सुरू आहे. त्याशिवाय, घरोघरी जाऊन क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे बिल स्वीकारण्याची सुविधा दिली जाणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका : 'अनधिकृत'बाबत प्रशासनाचा दुजाभाव? नऊ बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ५२ व ५३ येथील वाकड येथे बुधवारी कारवाई करण्यात आली. एकूण नऊ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिंचवड विधानसभा ...

[Video] पवना धरण ओव्हर फ्लो; धरणाचे सर्व दरवाजे उघडले


एमपीसी न्यूज - काल रात्रीपासून पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे दुपारी पवना धरणाचे सहा दरवाजे उघडून त्यातून 3 हजार 636 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे पवना नदी अगोदरच दुथडी भरून वाहत आहे. त्यातच धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

PMPML Board approves hike in fine on ticketless commuters

Rain pounds Pune, water woes till next summer as good as over

PCMC officials too expressed the same sentiments. ... As per information given by the fire brigade control rooms in Pune and Pimpri-Chinchwad, as many as 30 minor incidents of trees uprooting or branches breaking were reported from various areas.

Get the name of our village right, say Hinjawadi residents

Already upset over the spelling being changed to 'Hinjewadi' after the Rajiv Gandhi Infotech Park came into being, the state's richest gram panchayat now has another bone to pick, as the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has put up ...

कोकणात जाण्यासाठी उद्यापासून जादा गाड्या

पुणे - गौरी- गणपती सणासाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान जादा गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाकडून केले आहे. स्वारगेट, पिंपरी चिंचवड, पुणे स्टेशन या बस स्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, त्यासाठी आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

सरकारचे पुढचे पाऊल "ई-ग्रंथालय'

पुणे - ""राज्य सरकार ई-ग्रंथालयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आत्तापासूनच ई-बुककडे मोठ्या प्रमाणात वळायला हवे,'' असे मत राज्य सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी रविवारी व्यक्त केले. 

भाजपाच्या सहा नगरसेवकांचे पद धोक्यात, जात पडताळणी प्रमाणपत्र : २२ आॅगस्टला मुदत संपणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी २२ आॅगस्ट ही शेवटची मुदत आहे.

श्रावणी सोमवार स्पेशल : चौकातील वाहतूक बेट बनले श्रद्धास्थान

नवी सांगवी : येथील इंद्रप्रस्थ चौकातील शंकराचा पुतळा भाविकांचे श्रद्धास्थान होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मागिल काही महिण्यात शहरातील चौकात आयलँण्ड म्हणून बेटीबचाव बेटीपढाव तसेच पर्यावरणाचा संदेश देणारे शिल्प वा त्यांचे पुतळे बसविण्यात आले. याचा महापालिकेचा मुख्य उद्देश भरधाव वाहणचालकांना चाप बसून वाहतुक सुरळीत करणे हा तर होताच परंतु त्यातून मुलगी वाचवा... मुलगी शिकवा... याबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करा हा संदेशही लोकांपर्यंत पोहचविणे हा होता. महापालिकेचा हा  उद्देश काही प्रमाणात खरा ठरून यशस्वीही झाला.