Sunday, 2 September 2018

Pune: How PCMC, PMPML, traffic cops bungled Nigdi-Dapodi BRTS route

After much delay, the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) route finally took off within the jurisdiction of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on August 24. On the very first day of the launch, there was utter confusion among commuters and PMPML bus drivers, which led to traffic snarls throughout the 13-km stretch. The situation was no different in the next seven days, leading to criticism of the PCMC and PMPML administrations, as well as the traffic police, for their failure to ensure smooth running of the service.
How PCMC, PMPML, traffic cops bungled Nigdi-Dapodi BRTS route

Strict action against private vehicles using new BRTS lane: PCMC top cop

With chaotic traffic conditions and minor accidents, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) newly opened Bus Rapid Transit System’s (BRTS) Nigdi-Dapodi corridor has already become a headache for Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) passengers. To curb this, private vehicles, except for ambulances, will be strictly barred from using BRTS lane.

Bumpy rides irk bikers on Pimpri-Kalewadi Rd

Residents and commuters demand immediate repair of the pothole-ridden patch to end the regular hardship

जीवनशैली निर्देशांक; नागरिकांच्या सूचना

पिंपरी – केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत 32.2 गुण मिळवत पिंपरी-चिंचवड शहर 69 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. मात्र, आता शहराला या पाहणीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे शहर परिवर्तन समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्याकरिता येत्या आठ दिवसांत नागरिकांकडून शहर विकासाच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत.

वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला!

पिंपरी – दिवसेंदिवस वाढते तापमान आणि हवामानातील बदल याकरिता राज्य शासनाने यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कार्यक्रमात सहभागी होवून 60 हजार वृक्ष लागवड शहराच्या विविध भागांत करण्याचे निश्‍चित केले होते. दि. 31 जूलैपर्यंत ही वृक्षलागवड करण्याचे “टार्गेट’ होते. मात्र, महापालिका उद्यान विभागाचे काम कासवगतीने सुरू असून, त्यामुळे वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला आहे.

मेट्रोचा पिलर डळमळीत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या कासारवाडीच्या पिलरचे कॉंक्रीटीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने या पिलरचे गज उघडे पडले आहेत. भविष्यात या पिलरवरून मेट्रो धावल्यास हा पिलर वजन पेलू शकेल का नाही, असा गंभीर प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

राज्यात बांधकामांना बंदी

घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

काही राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दणका; प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला; पुढील सुनावणी 9 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब.

PCMC panel members displeased over commissioner's abseentism from its meetings

The members of standing committee of Pimpri Chinchwad Munici ..

Old Sangvi residents fume over bad roads

Around 12,000 residents of the Madhuban society area in Old  ..

मोशी टोलनाक्यावर दररोज सायंकाळी वाहतूक कोंडी!

पुणे-नाशिक महामार्गावर लागतात वाहनांच्या लांब रांगा
पिंपरी-चिंचवड : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान मोशी टोलनाक्याच्या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच  झाली आहे. नाक्यावर धीम्या गतीने चालणार्‍या वाहतुकीमुळे सुमारे एक किलोमीटरपर्यंत म्हणजे चिंबळी फाट्यापर्यंत दररोज वाहतूक कोंडी  होत आहे. टोल नाक्यावरील वसुलीत होणार्‍या वेळेच्या अपव्ययाने रुग्णवाहिका, एसटी बस, पीएमपीएमएलच्या बसेस, कामगार, विद्यार्थी  येथील कोंडीत अडकतात. या समस्येकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे.

वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका

हिंजवडीतील उद्योगांचे वार्षिक 1500 कोटींचे नुकसान
कंपनीत पोहोचण्यासाठी कर्मचार्‍यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास
पिंपरी-चिंचवड : राज्यातील सर्वात मोठे ‘आयटी पार्क’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणार्‍या रस्त्यावर होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तेथील लहान-मोठया कंपन्यांचे मिळून वार्षिक तब्बल पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोहोचण्यासाठी कर्मचार्‍यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. विविध अडचणींमुळे कंपन्यांचे होत असलेले स्थलांतर, कार्यप्रणाली आणि विविध सेवा-सुविधांवर येत असलेला ताण आणि कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे कंपन्यांची उत्पादन क्षमता घटत असून कंपन्यांना वार्षिक तोटाही सहन करावा लागत आहे.

56 firms in Hinjewadi, Pune, driven out by traffic woes

Two companies initially located in Hinjewadi, IT Park, moved to Balewadi and Kharadi in the last two years. Of the 56 companies moving out, many are ...

‘Builders not complying with govt rules, lack of manpower challenges before housing societies’

Since 1974, the Pune District Cooperative Housing Federation Limited has been working in the sector of cooperative housing societies. Pune and its surrounding areas have seen a construction boom as more and more buildings have started coming up. As the chairman of the Federation, Suhas Patwardhan has been at the forefront of demanding better representation for housing societies. Recently, the Federation launched a special programme to help in redevelopment of housing societies. In an interview with Pune Newline, Patwardhan speaks about the latest initiative as well as other issues affecting the housing sector

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पिंपरीत शुक्रवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राबरोबरच देशभरातील जनतेवर मागील चार वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करीत अन्याय केला आहे. जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ३१ ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. कोल्हापूर येथून सुरु केलेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून शुक्रवारी ७ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

केरळ पूरग्रस्तांना ‘उन्नती’ फाऊंडेशनचा मदतीचा हात

पिंपरी (Pclive7.com):- ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना सर्वांच्या मनात जागृत राहणे ही काळाची गरज आहे. तसेच समाजावर येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीवर समाजातील प्रत्येक घटकांनी धावून गेले पाहिजे असे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी केरळ पुरग्रस्तानच्या मदत निधी अर्पण कार्यक्रमात आपले मत मांडले.

[Video] बेकायदा वृक्षतोड थांबविण्यासाठी मानवी साखळी


[Video] पिंपरी चिंचवड मनपा पतसंस्थेतर्फे केरळला एक लाख रु.ची डाळ रवाना!


पानसरे पुन्हा साईड ट्रॅकवर!

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागेवरही डावलेले
विकास महामंडळांच्या नियुक्त केलेल्या 21 जागांमध्ये समावेश नाही
पिंपरी-चिंचवड : पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून दिलेल्या 11 जागांमध्ये डावलल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील  भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना महामंडळ दिले जाईल असे बोलले जात होते. परंतु, राज्य सरकारने शनिवारी (दि.31) रिक्त  असलेल्या विकास महामंडळाच्या 21 जागांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये देखील त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे त्यांच्या  समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून चलबिचल सुरु आहे. दरम्यान, पानसरे पुन्हा पक्षांतर करण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ  व्यक्त करत आहेत.

इंदलकर यांच्याकडे ‘कायदा’, तर झगडे यांच्याकडे ‘एलबीटी’

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील रिक्त झालेल्या कायदा सल्लागार व अतिरिक्त कायदा सल्लागार या पदांचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, स्मिता झगडे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचा अतिरिक्त पदभार दिला.  महापालिकेत आस्थापनेवर कायदा सल्लागार आणि अतिरिक्त कायदा सल्लागार हे दोन्ही पदे मंजूर आहेत. पालिकेचे कायदा अधिकारी अ‍ॅड. सर्जेराव लावंड या पूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कायदा सल्लागार असलेल्या अ‍ॅड. सतिश पवार यांच्याकडे कायदा सल्लागार पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.

रिक्षा चालकांसाठी जनजागृती मोहीम

पिंपरी : महामेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्यावतीने शहरातील रिक्षा चालकांसाठी रिक्षा वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाशिक फाटा चौक कासारवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी आणि महावीर चौक चिंचवड येथे ही मोहीम राबविली.यावेळी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (मार्गिका एक) गौतम बिर्‍हाडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, महामेट्रोचे सुरक्षा अधिकारी किशोर करांडे, व्यवस्थापक बापूसाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, पोलीस निरीक्षक आबासाहेब म्हसवडे आदी उपस्थित होते. रिक्षाचालकांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, सुरक्षेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती सांगितली.

प्रीमियम पेट्रोलची सक्ती ; शहर, उपनगरांत काही पेट्रोलपंप चालकांकडून प्रकार

पुणे : शहर आणि उपनगरांतील काही पेट्रोलपंप चालकांकडून जाणीवपूर्वक साधे पेट्रोल शिल्लक ठेवून प्रतिलिटर दोन ते तीन रुपये महाग असलेले प्रीमियम पेट्रोल दुचाकी आणि मोटारीमध्ये भरण्याची सक्ती केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामध्ये स्पीड, पॉवर, एक्‍स्ट्रॉ माईल, टर्बोजेट आणि हायस्पीड या प्रीमियम पेट्रोलचा समावेश आहे. 

#PuneTraffic भिस्त खासगी वाहनांवरच

पुणे - बस वेळेत मिळत नाही. स्टॉपवर थांबल्यावर बस येईलच याचीच खात्री नाही. आलेल्या बसमध्ये गर्दी असेल तर ती स्टॉपला थांबेलच असे नाही. इतक्‍या सगळ्यातून बस मिळालीच तर ती रस्त्यात बंद न पडता वेळेत आपल्या जागेवर पोचेल याची शाश्‍वती नाही... म्हणून आम्ही "पीएमपी'ऐवजी आमच्या वाहनाने प्रवास करतो... असा सूर पुणेकरांनी आळवला...

प्लॅस्टिक मुक्‍त शहर ; व्यावसायिकांवर कारवाई

पिंपरी – महापालिका ई-क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.