Friday, 14 June 2013

आकुर्डी येथील मैलाशुध्दीकरण ...

आकुर्डी येथील मैलाशुध्दीकरण ...:
(निशा पाटील)
महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी येथील मैलाशुध्दीकरण प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण
Read more...

धोकादायक ठरवून पक्की इमारत ...

धोकादायक ठरवून पक्की इमारत ...:
भाडेकरुंना हाकलण्यासाठी अधिकारी आणि घरमालक यांचे संगनमत असल्याचा आरोप
रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली चार वर्षापूर्वी आकुर्डी गावातील सोमनाथ काळभोर यांच्या इमारतीवर महापालिकेने कारवाई करून इमारतीच्या दर्शनी भागातील सहा फुटाचे बांधकाम पाडले. आता ही इमारत धोकादायक असल्याचे सांगत
Read more...

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या ...

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या ...:
पिंपरी -चिंचवड शहर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी ईश्वर कांबळे तर उपाध्यक्षपदी संतोष टाकळे, विजय वाळुंजकर यांची निवड करण्यात आली.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत अध्यक्षपदी ईश्वर कांबळे तर
Read more...

ऑटो रिक्षा चालकांना मनसेचे ...

ऑटो रिक्षा चालकांना मनसेचे ...:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ऑटो रिक्षा चालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) आयुर्विमा संरक्षण योजना सुरु करण्यात आल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि नगरसेविका अश्विनी चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read more...

SC stays disqualification of NCP corporator

SC stays disqualification of NCP corporator: PIMPRI: Uncertainty looms over the election in Ward No 35 in Bhosari of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) after the Supreme Court, last week, stayed the Bombay High Court’s decision of disqualifying Seema Phuge for submitting a bogus caste certificate.

Pimpri-Chinchwad civil structures to undergo structural audit

Pimpri-Chinchwad civil structures to undergo structural audit: PUNE: All civil structures in Pimpri-Chinchwad area over three decades old have to undergo a structural audit.

Rickshaw Panchayat against quadricycles

Rickshaw Panchayat against quadricycles: PUNE: Rickshaw Panchayat, the biggest autorickshaw union of the city, is upset with the Centre's decision to introduce the quadricycle as a public transport vehicle.

'घरकुल' प्रकरणी फौजदारीचा इशारा

'घरकुल' प्रकरणी फौजदारीचा इशारा - maharashtra times:

'घरकुल' प्रकरणी फौजदारीचा इशारा
maharashtra times
... केला तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या वतीने स्वस्त घरकुल योजनेतील दुसरा टप्पा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

नोकरी मेळाव्यात 1500 विद्यार्थ्यांची ...

नोकरी मेळाव्यात 1500 विद्यार्थ्यांची ...:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आयआयबीयम कॉलेज व अमेयश सोलुशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'आयआयबीएम जॉब फेअर 2013' मध्ये 1500 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली.

रेडझोन विरोधात जनहित याचिका दाखल ...

रेडझोन विरोधात जनहित याचिका दाखल ...:
रेडझोनमुळे हजारो घरांवर कारवाईची टांगती तलवार आहे. कारवाई झाल्यास अब्जावधींचे नुकसान होणार आहे. तसेच हजारो नागरिकांना बेघर व्हावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे देहूरोड येथील दारूगोळा भांडार अन्यत्र हलवून रेडझोनच रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहितयाचिका पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती
Read more...

सूचना विरहीत गतीरोधकाने घेतला ...

सूचना विरहीत गतीरोधकाने घेतला ...:
निगडीच्या त्रिवेणीनगरमधील घटना
गतीरोधक असल्याची कोणतीही सूचना नसल्याने आणि गतीरोधकावर रंगवलेले पांढरे पट्टे पुसट झाल्यामुळे एका दुचाकीवरील महिलेला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी पावणेचारच्या सुमारास निगडीच्या त्रिवेणीनगर येथे घडली.

घरकुल प्रकरणी भाजपाचे पिंपरीत 'भीक ...

घरकुल प्रकरणी भाजपाचे पिंपरीत 'भीक ...:
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या स्वस्त घरकुल योजनेचा दुसरा टप्पा न राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पिंपरीमध्ये आज (गुरुवारी) 'भिक मांगो' आंदोलन करण्यात आले. घरकुलाचा उर्वरीत प्रकल्प रद्द केला तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा भाजपचे
Read more...

'वायसीएम' रुग्णालयातील एमआरआय, सिटी ...

'वायसीएम' रुग्णालयातील एमआरआय, सिटी ...:
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 'पीपीपी' तत्वावर रुबी अलकेअरला चालविण्यास देण्यात आलेल्या एमआरआय, सिटी स्कॅन सेंटरमधील 'रिपोर्टस्' निरुपयोगी ठरत असल्याची धक्कादायक बाब शिवसेना नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज स्थायी समिती सभेमध्ये उजेडात आणली. रुबी अलकेअरचे एमआरआय, सिटी स्कॅन रिपोर्ट डॉक्टर निकृष्ट ठरवत आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी
Read more...

'जीआयएस'व्दारे मिळकत कर आकारणीचा ...

'जीआयएस'व्दारे मिळकत कर आकारणीचा ...:
मिळकतींच्या नोंदीतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून शहरातील मिळकतींची कर आकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.

पिंपरीच्या साईचौकात वाहतुकीचे तीन ...

पिंपरीच्या साईचौकात वाहतुकीचे तीन ...:
वेड्यावाकड्या पध्दतीने लावलेल्या दुचाक्या, वन वे ट्रॅफिकचा नियम धाब्यावर बसवून वाहन चालवणारे चालक, भर रस्त्यातच कार उभी करून खरेदीला गेलेले ग्राहक आणि त्यात भर म्हणून फेरीवाल्यांची वर्दळ अशा गोंधळात पिंपरीचा साई चौक दिवसभर वाहतुकीने भरून गेलेला असतो. संध्याकाळच्यावेळी तर हा चौक गर्दीने ओसंडून वाहात
Read more...

राज्यातील २० सोनोग्राफी केंद्रांना नोटिसा

राज्यातील २० सोनोग्राफी केंद्रांना नोटिसा: राज्यातील पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवडसह २० सोनोग्राफी केंद्रामध्ये तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्याने त्यांना आरोग्य विभागाने नोटिसा जारी केल्या आहेत. त्रुटी दूर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

महापालिकेचे खबरदारीचे आवाहन

महापालिकेचे खबरदारीचे आवाहन: पावसाळ्यात हिवताप, डेंगी, चिकनगुनियासारखे रोग पसरू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने गवळी यांच्याकडून अडवणूक अजितदादांकडे खोटाच कांगावा- आयुक्त

रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने गवळी यांच्याकडून अडवणूक अजितदादांकडे खोटाच कांगावा- आयुक्त: महापालिकेला रस्त्यासाठी दिलेल्या जागेचा मोबदला न दिल्याने भोसरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंडित गवळी यांनी रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरले आहे.

दळवीनगरमधील १४ हातगाड्यांवर कारवाई

दळवीनगरमधील १४ हातगाड्यांवर कारवाई: चिंचवड : अतिक्रमणविरोधी सुरू असलेली महापालिकेची कारवाई आजही झाली. ब प्रभाग कार्यालयाने पिंपरी व चिंचवडमधील दळवीनगर भागातील १४ हातगाड्यांवर कारवाई केली.

गुरुवारी दुपारी पिंपरीमधील जयहिंद कॉलेजजवळ पादचारी मार्गावर उभ्या असणार्‍या ६ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्याने ही कारवाई झाली. या वेळी या व्यावसायिकांची धांदल उडाली. अचानक झालेल्या कारवाईमुळे विक्रेते धास्तावले. अनेकांच्या मालाचे नुकसान झाले.

'रक्तदाता कुटुंब' हीच ताम्हणकरांची ओळख

'रक्तदाता कुटुंब' हीच ताम्हणकरांची ओळख

पिंपरी -&nbsp चिंचवडगाव येथे राहणारे ताम्हणकर कुटुंबीय आपल्या घरातील प्रत्येक व्यक्‍तीचा वाढदिवस रक्‍तदानाने साजरा करतात.

Pune-Pimpri Chinchwad enthusiastic about blood donations

Pune-Pimpri Chinchwad enthusiastic about blood donations: Pune-Pimpri Chinchwad enthusiastic about blood donationsJune 14 is being observed as 'World Blood Donor Day' from 2004 to create awareness about safe blood donations.

PCMC's flyover work leaves bad roads in residential area

PCMC's flyover work leaves bad roads in residential area - Times of India:

PCMC's flyover work leaves bad roads in residential area
Times of India
in Chinchwad have been facing problems because of a heavily potholed and waterlogged main road where the Pimpri Chinchwad Municipal Corporation is constructing a flyover. The colony is one of the largest colonies in Pimpri Chinchwad with 1,600 flats ...

Structures around nalas to be demolished

Structures around nalas to be demolished: There are 201 nalas in the four zonal wards of PCMC out of which 145 big nalas have been cleaned and 45 smaller nalas have been assigned to private contractors

PCMC razes Pavana bund to get rid of mosquitoes

PCMC razes Pavana bund to get rid of mosquitoes: Due to the heavy amount of pollution in the Pavana river, garbage would get stuck at the old bund acting as a breeding ground for mosquitoes

एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक ...

एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक ...:
एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी यतिंद्र पारेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिकांची नुकतीच मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यतिंद्र पारेख
Read more...

मलनिःसारण नलिका 'ब्लॉक' ...

मलनिःसारण नलिका 'ब्लॉक' ...:
मलनिःसारण नलिका 'ब्लॉक' केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाला नोटीस
अनधिकृत मंगल कार्यालयावर केलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंडीत गवळी यांच्याकडून विविध मार्गाने महापालिकेची अडवणूक सुरुच आहे. आता तर गवळी यांनी दगड व मुरुम टाकून दिघी परिसराची मलनिःसारण नलिका
Read more...

महापालिकेची भिंत तोडल्याप्रकरणी ...

महापालिकेची भिंत तोडल्याप्रकरणी ...:
महापालिकेची कचरा कुंडी गटर्समध्ये ढकलताना सीमा भिंतीचे नुकसान केल्याबद्दल निगडी पोलीस ठाण्यात आज (बुधवारी) अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या काही भागात 'मीटर डाउन'

शहराच्या काही भागात 'मीटर डाउन': पिंपरी-चिंचवडमध्ये काही भागात रिक्षाला मीटर पद्धत सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून, त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.

'एमआयडीसी'त टास्क फोर्स

'एमआयडीसी'त टास्क फोर्स: पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी टास्क फोर्स उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पोलिसांच्या विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या सोमवारी (१७ जून) उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेत ११०० कर्मचाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रच नाही

पिंपरी पालिकेत ११०० कर्मचाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रच नाही: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील राखीव प्रवर्गातील २६५८ पैकी तब्बल ११०० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला: हा तोफगोळा अकरा इंच लांब, तर चार इंच व्यास असून, तो गंजलेला आहे. पोलिसांनी हा तोफगोळा ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी ठेवला आहे. हा तोफगाळा सुद्धा ब्रिटिशकालीन असण्याची शक्यता आहे.

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला

हिंजवडी येथे आणखी एक तोफगोळा सापडला: हा तोफगोळा अकरा इंच लांब, तर चार इंच व्यास असून, तो गंजलेला आहे. पोलिसांनी हा तोफगोळा ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी ठेवला आहे. हा तोफगाळा सुद्धा ब्रिटिशकालीन असण्याची शक्यता आहे.

रिक्षांना इलेट्रॉनिक मीटर; भाडे मात्र मनमानीच!

रिक्षांना इलेट्रॉनिक मीटर; भाडे मात्र मनमानीच!: पिंपरी- चिंचवड शहर व पुण्यातही काही ठिकाणी मीटरनुसार भाडेआकारणी होतच नसल्याने या भागात इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे प्रत्यक्षात प्रवाशांचा कोणताही फायदा झाला नाही.

पोटनिवडणुकीबाबत भोसरीत संभ्रमावस्था

पोटनिवडणुकीबाबत भोसरीत संभ्रमावस्था: - राष्ट्रवादी, भाजपातील इच्छुकांची लगीनघाई

इंद्रायणीनगर : भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ३५ मधील इतर मागासवर्ग महिलांच्या राखीव जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीस इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली असली तरीही सीमा फुगे व सारिका कोतवाल या कट्टर प्रतिस्पध्र्यांमधील तथाकथित वादामुळे अजूनही निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडसाद या पोटनिवडणुकीतून दिसून येईल.

कार्यालय नवे; समस्या जुन्याच

कार्यालय नवे; समस्या जुन्याच: पिंपरी : प्राधिकरणाच्या नूतन इमारतीत स्वतंत्रपणे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आहे. पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डिंग) अलिशान इमारतीत कार्यालय थाटण्यात आले असले तरी सध्या त्या ठिकाणी सुविधांची कमतरता आहे.

- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे खडक येथील कार्यालयात विविध कामांसाठी चकरा माराव्या लागत असे.
- गर्दीत वाहन घेऊन जाणे किंवा बसने हेलपाटे खात कार्यालयात जावे लागत होते. हा त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
- आकुर्डी येथे हे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. अगदी आडमार्गावर हे कार्यालय आहे.



सिलिंडर नोंदणीसाठी आता 'आयव्हीआरएस' सुविधा

सिलिंडर नोंदणीसाठी आता 'आयव्हीआरएस' सुविधा

पिंपरी -&nbsp गॅस सिलिंडरची थेट नोंदणी (बुकिंग) बंद करण्याचा निर्णय गॅस पुरवठा कंपन्यांनी घेतला असून, त्याची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे.

पुणे होणार 'अन्न सुरक्षित शहर'

पुणे होणार 'अन्न सुरक्षित शहर'

पुणे -&nbsp पुणेकरांनो, शहराच्या कोणत्याही रस्त्यावरील पाणीपुरी, वडापावपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत कोणतेही खाद्यपदार्थ आता बिनधास्त खा! कारण पुण्याला देशातील पहिल्या "अन्न सुरक्षित शहरा'चा मान मिळवून देण्याचा विडा अन्न व औषधद्रव्य प्रशासनाने (एफडीए) उचलला आहे.

विकास आराखड्यात पूररेषेसाठी प्रशासनाकडून फेरबदलाचा प्रस्ताव

विकास आराखड्यात पूररेषेसाठी प्रशासनाकडून फेरबदलाचा प्रस्ताव

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या मंजूर सुधारित विकास आराखड्याच्या नकाशावर पूररेषा (निळी व लाल) दर्शविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

रुग्णाला गरजेप्रमाणे औषध उपलब्ध

रुग्णाला गरजेप्रमाणे औषध उपलब्ध

पुणे -&nbsp शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला गरजेप्रमाणे औषध मिळेल इतका साठा शहरात उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

24/7 anti-child labour hotline launched

24/7 anti-child labour hotline launched: PUNE: In order to keep a check on the rising incidents of child labour, the District Labour Department, along with a city-based NGO, has launched a 24-hour anti-child labour hotline 1908, which will be known as 'Child India Helpline'.

PCMC breather for 5,000 EWS flat beneficiaries

PCMC breather for 5,000 EWS flat beneficiaries: Fate of the project will depend on availability of land and funds, says Pardeshi.

Going by the meter not a norm with autorickshaws

Going by the meter not a norm with autorickshaws: Despite undertaking several drives, RTO has failed to make autorickshaws charge according to the meter in Pimpri-Chinchwad.

CIC awards 2.5 FSI to all PMPML land

CIC awards 2.5 FSI to all PMPML land: Pimpri: In a significant development, the City Improvement Committee (CIC) of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Wednesday cleared a proposal to award 2.

एसएमएसद्वारे रेल्वे तिकीट

एसएमएसद्वारे रेल्वे तिकीट:
रेल्वेच्या इंटरनेटद्वारे ई-टिकीटिंग आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता थेट मोबाईलवरुन रेल्वेचे तिकिट आरक्षण करण्याची सुविधा एक जुलैपासून उपलब्ध होणार आहे.
एसएमएसवरून तिकीट मिळण्याची ही नवीन सुविधा ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड
Read more...

पिंपळे निलख रस्तारुंदीकरणाचा ...

पिंपळे निलख रस्तारुंदीकरणाचा ...:
मौजे पिंपळे निलख येथील महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील सर्व्हे क्रमांक 65 ते 67 पैकी 18 मीटर रस्त्याच्या आखणीमध्ये बदल करून या रस्त्याची रुंदी 24 मीटर करण्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
Read more...

पिंपळे गुरव मधील रस्ते दुरुस्तीची ...

पिंपळे गुरव मधील रस्ते दुरुस्तीची ...:
पिंपळे गुरव मधील अंतर्गत  भागांतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानने महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.