The haphazard parking of vehicles on the 12-km highway stretch is causing traffic congestion as the municipal corporation has created dedicated lanes for the Bus Rapid Transit System (BRTS).
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 10 April 2014
Nigdi residents to opt for NOTA in protest of Red zone
Pune: Claiming that none of the political parties took any initiatives in solving the red zone issue in the Pimpri Chinchwad area, nearly 200 families from the Nigdi Pradhikaran area have decided to use None Of The Above (NOTA) option, when they cast ...
Over 6 lakh without ID cards can still vote
If your name is on the voters' list, but you don't have a voter identity card, you can still vote on April 17 by producing any one of the 11 documents listed by the Election Commission of India as proof of identity.
PCMC demolishes former Cong corporator's hotel
In a major step against encroachment, Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) anti-encroachment squad on Monday demolished a hotel in the Tathawade area. Pics: Sachin Phulsundar. Demolition of the hotel was on hold since last year after the ...
|
सर्वसामान्यांचे पोहणे झाले महाग
पिंपरी : महापालिकेने सार्वजनिक जलतरण तलावाचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. पासच्या किमती तिप्पट ते पाचपट वाढविल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेणार्या सर्वसामान्यांना या दरवाढीमुळे महागाईचा फटका बसणार आहे. ही दरवाढ गुरुवारपासून (दि. १0) लागू होणार आहे.
मोटारमालकास आणले वठणीवर
वाकड : आलिशान मोटार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालविल्याबद्दल दंड मागणार्या वाहतूक पोलिसाच्या हातात गाडीची चावी देत निघून जाणार्या मोटारमालकावर हिंजवडी पोलिसांनी मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
चिंचवडसारख्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर बैठक व्यवस्थेचा आभाव
पुणे रेल्वेचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या चिंचवड रेल्वे स्टेशनच्या नवीन बांधलेल्या शेडमध्ये कोणतीच बैठक व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहून लोकलची किंवा थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची वाट पाहवी लागते. प्रवाशांच्या या गैरसोयीकडे मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष्ा करीत आहे.
Ready to fight for rights of people: Bhapkar
Pimpri: Aam Aadmi Party (AAP) candidate Maruti Bhapkar is trying hard to defeat the mighty candidates who are contesting against him.
पिंपळे गुरव, सांगवीतील मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची मागणी
मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या परिसरात दहशत असल्याचा आरोप करीत या भागातील मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा तसेच संबंधित मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सांगवीच्या सभेत 'सुळे डान्स'ची चर्चा
राजकारणात कोणाला काय-काय करावे लागेल याचा नेमच नाही. सांगवी येथे आयोजित सभेतील वातावरण निर्मितीसाठी 'पवार कन्या' खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क व्यासपीठावर साडी खोचून नृत्याचा ठेका धरला. त्याबरोबर पदाधिकाऱ्यांनाही थिरकायला भाग पाडले. या 'सुळे डान्स'ची चर्चा सभेत चांगलीच रंगली.
आढळराव तुम्ही असता कुठे ?
चाकण : पुणे नाशिक रस्ता चौपदरीकरणाच्या प्रस्ताव संसदेत आला तेव्हाही तुमचा संसदेत पत्ता नव्हता. हीच तुमची जनतेच्या कामाविषयी आत्मियता आणि हीच तुमची पक्षनिष्ठा का? असा थेट सवाल बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार आढळरावांना यांना येथे केला.
नाकाबंदी करत वाहन तपासणी
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे ७ दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा कामात व्यस्त असून, पोलीस आणि निवडणूक अधिकार्यांडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निगडी नाक्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी सुरू आहे.
Subscribe to:
Posts (Atom)