Saturday, 6 May 2017

PCMC set to launch special drive for waste segregation

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will ring in World Environment Day by organising an awareness campaign and special waste segregation drive for the households on June 5. The move came after PCMC slipped to ...

Bopkhel residents wait for bridge, defence ministry sits on approval

A few days ago, Bopkhel resident Vikas Takalkar (26) passed away after suffering a heart attack even as he was being rushed to Vishrantwadi. The youth’s death has turned into a bitter reminder of the missing bridge over Mula river that used to be a convenient connection to Khadki until a year ago.

Sangvi locals fed up with continuous road digging

An activist and former corporator Prashant Shitole issued a letter to PimpriChinchwadMunicipal Corporation (PCMC), demanding them to stop the incessant digging of roads that are initiated by private companies and to take strict action against them.

[Video] स्वच्छता सर्वेक्षण यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा 'कचरा'! पिंपरी-चिंचवडचा 72 वा क्रमांक

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा झाला आहे. 9 व्या क्रमांकावरून शहर 72 व्या नंबरवर फेकले गेले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई शहराचा नंबर लागला आहे. 

बीएसएनएलची लाखो रुपयांची केबल चोरीला

पिंपरी, (प्रतिनिधी) – बीएसएनएल कंपनीची लाखो रुपयांची केबल चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे. वेणुनगर येथील बीएसएनएल ऑफीस जवळून तसेच, कॅलिस्टो सोसायटी परिसरात हा प्रकार घडला.

गुलमोहराच्या झाडाखाली रंगले

– “वसंत पहाट’ कविसंमेलन 
– काव्यातून साजरा केला वसंत उत्सव
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड मधील कवींनी अनेक बहारदार कविता सादर करीत, गुलमोहराच्या फुलांनी डवरलेल्या झाडाखाली वसंत पहाट कविसंमेलनाच्या रूपाने काव्यातून वसंताचा उत्सव साजरा केला.
कवितेचा आनंद, पहाटेची आल्हाददायक वेळ आणि पुष्पांची वृष्टी या निमित्ताने एकाच वेळी अनुभवता आली. शब्द्धन काव्य मंच, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव इथल्या रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेली वसंत पहाट म्हणजे साहित्य विश्वातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे.

मोहननगर येथे आजपासून लोकमान्य व्याख्यानमाला

पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जय भवानी तरुण मंडळाने फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

महापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर रणपिसे

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर सोपान रणपिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.