Wednesday, 23 January 2013

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी देशमुखांना मुदतवाढ

प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी देशमुखांना मुदतवाढपिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी अखेर पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस पक्षात प्रचंड मोठी नाराजी निर्माण होऊन, उभी फूट पडण्याची शक्‍यता नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत. 
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी देशमुखांना मुदतवाढ

आधार कार्डांसाठी पैसे घेणे बेकायदा

आधार कार्डांसाठी पैसे घेणे बेकायदा: आधार कार्डाची नोंदणी केलेल्या जाणा-या केंद्रांव्यतरिक्त सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांकडून ‘आधार’च्या नोंदणीसाठी पैसे घेणे बेकायदा आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ‘आधार’ची नोंदणी करण्यासाठी पैसे घेणा-या एजन्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितले.

प्रादेशिक योजनेमध्येही FSI ची खैरात

प्रादेशिक योजनेमध्येही FSI ची खैरात: पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास योजनेत टाउनशिपसाठी एफएसआयची खिरापत देतानाच प्रादेशिक योजनेतील (आरपी) टाउनशिपवरही मेहेरनजर दाखविण्यात आली आहे.

केबलचालक सर्वेक्षण मोहिमेला वेग

केबलचालक सर्वेक्षण मोहिमेला वेग: प्रत्येक ग्राहकाने ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे राज्य सरकारने बंधनकारक केल्याने जिल्हा प्रशासनाने केबलचालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील केबलग्राहकांची निश्चित संख्या समोर यावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

PCMC wants all new buildings to be eco-friendly

PCMC wants all new buildings to be eco-friendly - Times of India:

PCMC wants all new buildings to be eco-friendly
Times of India
Addressing a workshop on green buildings in Pimpri on Tuesday, municipal commissioner Shrikar Pardeshi said, "The population of Pimpri-Chinchwad will increase to 45 lakh by 2040, which will be 2.5 times the current population. Ours is the fastest ...

Bhosari school sealed for not paying tax

Bhosari school sealed for not paying tax - Times of India:

Bhosari school sealed for not paying tax
Times of India
PUNE: The Bhosari division of the PimpriChinchwad Municipal Corporation's property tax department sealed a private school on Monday for not paying property tax dues of Rs 39.23 lakh. The department, on the directives of the municipal commissioner, has ...

Hinjewadi police to redraw its limits

Posted On Wednesday, January 23, 2013 at 08:07:45 AM - Pune Mirror:

Posted On Wednesday, January 23, 2013 at 08:07:45 AM
Pune Mirror
In order to beef up security in the western parts of the city, where major thefts and fatal accidents have taken place in the last 10 years, the police have decided to carve out a new police station from the jurisdiction of Hinjewadi and Sangvi police ...

MLAs seek halt to demolition drive

MLAs seek halt to demolition drive - Pune Newsline:

MLAs seek halt to demolition drive
Pune Newsline
Addressing a press conference at the PCMC headquarters on Monday, independent MLAs Laxman Jagtap and Vilas Lande, who are associated with the NCP, threatened that they would not allow the civic general body meeting to take place unless Chief ... The ...

and more »

आमदारांच्या आवाहनाला जागत महापालिका व स्थायी समितीची सभा तहकूब

आमदारांच्या आवाहनाला जागत महापालिका व स्थायी समितीची सभा तहकूब
http://mypimprichinchwad.com/
mpcnews.in

यमुनानगरमध्ये शिवसेनाप्रमुख अवतरणार !

यमुनानगरमध्ये शिवसेनाप्रमुख अवतरणार !
http://mypimprichinchwad.com/
mpcnews.in

चिंचवडमध्ये शुक्रवारी 'व-हाड' उतरणार !

चिंचवडमध्ये शुक्रवारी 'व-हाड' उतरणार !
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

राजकारणातील गुन्हेगारीमुळे राजकीय व्यक्ती 'डेंजर झोन' मध्ये

राजकारणातील गुन्हेगारीमुळे राजकीय व्यक्ती 'डेंजर झोन' मध्ये
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

आकुर्डीत बनतोय अनोख्या पध्दतीने भुयारीमार्ग

आकुर्डीत बनतोय अनोख्या पध्दतीने भुयारीमार्ग
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

आमदार जगताप तर नदीपात्र चोर....

आमदार जगताप तर नदीपात्र चोर....
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

PCMC requests state govt to appoint senior officials

PCMC requests state govt to appoint senior officials - Pune Newsline:

PCMC requests state govt to appoint senior officials
Pune Newsline
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has knocked on the doors of the state government with a request to sanction posts of an additional municipal commissioner and a city engineer. The request has been made by the civic administration that ...
PCMC to conduct audit of equipmentTimes of India
Pardeshi admn goes for the jugular to 'clean up' PCMCIndian Express

all 5 news articles »

महापालिकेच्या लेझीम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महापालिकेच्या लेझीम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

महापालिका, प्राधिकरणाकडे पोलीस बंदोबस्ताचे 22 लाख थकीत

महापालिका, प्राधिकरणाकडे पोलीस बंदोबस्ताचे 22 लाख थकीत
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

अवैध बांधकामप्रश्नी तोडगा काढण्यासाठी अपक्ष आमदारांचा 'अल्टीमेटम'

अवैध बांधकामप्रश्नी तोडगा काढण्यासाठी अपक्ष आमदारांचा 'अल्टीमेटम'
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनी 'ए वतन तेरे लिए'

छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनी 'ए वतन तेरे लिए'
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीमध्ये आहे 'अ‍ॅक्सिडेंन्ट स्पॉट'

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीमध्ये आहे 'अ‍ॅक्सिडेंन्ट स्पॉट'
http://mypimprichinchwad.com/
www.mpcnews.com