MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 10 May 2013
Janwani to prepare transportation report
Janwani to prepare transportation report: PUNE: Pune will soon become the first city in the country to come out with a transportation status report.
PCMC: Property tax dues mount
PCMC: Property tax dues mount: PIMPRI: Even with projections of earnings from the recently introduced Local Body Tax remaining uncertain, the property tax department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has given it a major jolt, showing an estimated Rs 334 crore as unpaid tax over the last ten years.
पिंपरी-चिंचवडमध्ये दहा वर्षांपासून मिळकतकराची 334 कोटींची थकबाकी
पिंपरी-चिंचवडमध्ये दहा वर्षांपासून मिळकतकराची 334 कोटींची थकबाकी
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
तहसीलदारपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये रस्सीखेच
तहसीलदारपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये रस्सीखेच: तहसीलदारांच्या बदल्यांपाठोपाठ आता उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या असून, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
PCMC's urban police station plan on hold
PCMC's urban police station plan on hold: A proposal to set up an urban police station to deal with encroachments and unauthorized constructions in Pimpri Chinchwad was put on hold on Thursday by the general body.
Medical shops at hospitals, 24/7 drug stores to remain open
Medical shops at hospitals, 24/7 drug stores to remain open: Medical stores attached to hospitals and those that operate 24/7 will remain open for patients with emergency needs
PCNTDA may take back 364 flats for non-payment of lease charges
PCNTDA may take back 364 flats for non-payment of lease charges: About 364 people who got flats on lease from the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) about 30 years back may have to vacate their properties for not paying lease charges.
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद: केमिस्ट असोसिएशनच्या औषधविक्रेत्यांनी शुक्रवारी (१० मे) एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आल्याने या दिवशी औषध दुकाने बंद राहणार आहेत.
पिंपरीत नेहरू योजनेच्या कामात १०० कोटींचा घोटाळा
पिंपरीत नेहरू योजनेच्या कामात १०० कोटींचा घोटाळा: केंद्र सरकारच्या नेहरू योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये तब्बल १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी महापौर आर. एस. कुमार यांनी पालिका सभेत प्रश्नोत्तराच्या वेळी केला
अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईवर पिंपरीचे पालिका आयुक्त ठाम
अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईवर पिंपरीचे पालिका आयुक्त ठाम: पिंपरीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून चौफेर टीका होऊनही यापुढे अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी पालिका सभेत बोलताना स्पष्ट केले.
६,३00 मीटर उंचीवर वाजवले राष्ट्रगीत
६,३00 मीटर उंचीवर वाजवले राष्ट्रगीत: पिंपरी। दि. ९ (प्रतिनिधी)
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्या राष्ट्रगीतवादनाची ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. नुकतेच त्याला याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले.
भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी मागील वर्षी एव्हरेस्टवर स्वारी केली होती. त्यादरम्यान बनसोडे याने ६ मे रोजी एव्हरेस्ट कॅम्प-२ च्या ६ हजार ३00 मीटर उंचीवर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गिटारवर वाजवून जागतिक विक्रम केला. ऑगस्ट २0१२ला याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली होती. ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये हा विक्रम ‘सर्वांत उंचावर भारताचे राष्ट्रगीत वाजविणारा’ अशा मथळ्याखाली नोंदले गेले आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडेदेखील बनसोडेची ही कामगिरी पाठवण्यात आली आहे.
‘‘देशाच्या अभिमानासाठी काही तरी करू शकलो, याचे समाधान वाटते,’’ असे बनसोडेने सांगितले. यापूर्वी बनसोडेने १५ ऑगस्ट २0११ ला अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील माउंट शास्ता शिखरावर राष्ट्रगीत वाजवून विक्रम केला होता.

दिवसाला ११00 अपॉइंटमेंट
दिवसाला ११00 अपॉइंटमेंट: पुणे। दि. ९ (प्रतिनिधी)
दिवसाला ११00 पासपोर्ट अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात येत असून पासपोर्ट वितरित करण्याच्या कामामध्ये ६४ टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी दिली आहे. नागरिकांना पासपोर्ट मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याने त्याविरोधात पासपोर्ट तक्रार निवारण समितीच्यावतीने मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. मुंबई येथे वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत अपॉइंटमेंट उपलब्ध करून देणे, चौकशी केंद्र सुरू करणे, पासपोर्ट सेवा केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आदी आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.
पासपोर्टकरिता पूर्वी दिवसाला ६00 अपॉइंटमेंट मिळत होत्या त्यामध्ये वाढ करून त्या ११00 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. पासपोर्ट वितरित करण्याच्या प्रमाणामध्ये ६४ टक्के इतकी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

पिंपरी पालिका आयुक्त-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत संघर्ष
पिंपरी पालिका आयुक्त-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत संघर्ष
from Esakal by webeditor@esakal.com
परस्परांवर टीका अनधिकृत बांधकामांना सभागृहही जबाबदार कायद्याने काम करून दाखविण्याचे आव्हान पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण, या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त डॉ.
'एमएनजीएल'चे पंप निगडी, पिसोळीत सुरू
'एमएनजीएल'चे पंप निगडी, पिसोळीत सुरू
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे- रिक्षा पंचायतीने आंदोलन करण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) दोन पंप अनुक्रमे निगडी व पिसोळी येथे चार दिवसांत सुरू झाले.
Pimpri Chinchwad civic body receives six complaints
Pimpri Chinchwad civic body receives six complaints: Six applications received on the 'Lokshahi Din' at Pimpri Chinchwad Municipal Corporation
शिक्षण मंडळ पालिकांमध्ये विलिनीकरणाच्या हालचाली?
शिक्षण मंडळ पालिकांमध्ये विलिनीकरणाच्या हालचाली?: महापालिकांमधील शिक्षण मंडळे संबंधित महापालिकांमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असून याबाबत लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे समजते. शिक्षणहक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातील मुद्यावरून हा विषय छेडण्यात आला होता.
MSEDCL issuing separate bills for additional security deposit
MSEDCL issuing separate bills for additional security deposit: PUNE: The Pune zone of Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) has started issuing separate bills to all its consumers for the payment of additional security deposit.
PCMC panel okays proposal to digitise documents
PCMC panel okays proposal to digitise documents: PIMPRI: In a bid to make the work of the Pimpri-Chinchwad Municipal Corporaton (PCMC) paperless and conserve old as well as important documents, the standing committee of the civic body has approved a proposal to digitise and scan various important documents.
State mulls proposal to include Chakan in PCMC limits
State mulls proposal to include Chakan in PCMC limits: PIMPRI: The State government is actively considering a proposal to include car manufacturing hub Chakan within the municipal limits of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
Hurray! You can now take a dip at Pimpri Gurav pool
Hurray! You can now take a dip at Pimpri Gurav pool: Residents of twin township who have been bearing the heat for few weeks will have some respite as the civic body-run swimming pool in Pimple Gurav has finally reopened.
Red zone: PCNTDA to conduct micro study of affected plots
Red zone: PCNTDA to conduct micro study of affected plots: Study will enable citizens to know if their property falls in the no-development area.
Bandh evokes partial response in twin town
Bandh evokes partial response in twin town: Nearly 2 lakh traders and businessmen as well as 6,000 industries from Pimpri-Chinchwad area took part in the indefinite strike against local body tax (LBT) on its first day on Wednesday.
Subscribe to:
Posts (Atom)