पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील साठ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रक्रियाविरहित सांडपाणी दररोज मिसळत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नद्या अत्यंत प्रदूषित झाल्या आहेत. त्यातही इंद्रायणी आणि मुळेच्या तुलनेत पवना नदीला गटारगंगेचेच ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 6 June 2014
निधी कोणी मागितलाच नाही, म्हणून वार्डात वापरला - महापौर
महापौर मोहिनी लांडे यांनी 'महापौर विकास निधी' स्वत:च्याच वार्डातील कामांवर वळविल्याने त्यांच्यावर आरोप सुरू होता. त्यावर आज महापौर लांडे यांनी हा निधी दुस-या कोणी नगरसेवकांनी मागितलाच नाही, त्यामुळे आपण तो आपल्या वार्डातल्या विकास कामांवर वापरला, असा खुलासा देत या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
'शो-कॉज' नोटीशीच्या उत्तरासाठी राजन पाटील यांना मुदतवाढ
स्थायी समितीच्या सभांना वारंवार गैरहजर राहणारे सहशहर अभियंता राजन पाटील यांना आयुक्तांनी बजावलेल्या कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीशीच्या उत्तरासाठी प्रशासनाने आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आयुक्तांनी त्यांना 31 मे पर्यंतची मुदत दिली होती.
टाकाऊ वस्तू जमा करण्यासाठी ‘कलेक्शन पॉइंट्स’
कपडे, काचा, नायलॉन आणि ई-वेस्ट आदी स्वरूपातील टाकाऊ वस्तू गोळा करण्यासाठी सध्या ‘पूर्णम इकोव्हिजन’तर्फे काही कलेक्शन पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. नवश्या मारुती, बाणेर-बालेवाडी, पिंपळे सौदागर आणि डहाणूकर कॉलनी या भागात दर महिन्याला ठराविक दिवशी टाकाऊ वस्तू गोळा केल्या जातात. त्यांचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तूंची निर्मिती केली जाते. त्या वस्तू मॉडेल कॉलनीतील ‘प्लॅनेट आर’ या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात.
‘मर्सिडीझ-बेंझ’चे पुण्यातील सुरुवातीचे सर्व कामगार १८ वर्षांनीही कंपनीच्या सेवेत
प्रशिक्षित आणि दर्जेदार काम करणारे कामगार टिकवणे हे कंपन्यांसाठी आव्हानच! त्यातही मोठी स्पर्धा असलेल्या वाहननिर्मिती क्षेत्रात तर प्रशिक्षित कामगारांची पळवापळवी सुरूच असते.
'बीआरटीएस' मधील त्रुटी दूर न केल्यास न्यायालयात - मंचरकर
बीआरटीएस सुरक्षा आंदोलनाच्या वेळी इशारा
दापोडी ते निगडी या मार्गावर दुचाकी रॅली काढून शहरात राबविण्यात येणा-या बीआरटीएस प्रकल्पाला आज (गुरुवारी) खराळवाडीतील नागरिकांनी विरोध केला. बीआरटीएसचा प्रवास धोकादायक असल्याचा आरोप काँग्रेस लिगल सेलचे प्रमुख अॅड. सुशील मंचरकर यांनी केला आहे. तर बीआरटीएसमधील त्रुटी दूर न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दापोडी ते निगडी या मार्गावर दुचाकी रॅली काढून शहरात राबविण्यात येणा-या बीआरटीएस प्रकल्पाला आज (गुरुवारी) खराळवाडीतील नागरिकांनी विरोध केला. बीआरटीएसचा प्रवास धोकादायक असल्याचा आरोप काँग्रेस लिगल सेलचे प्रमुख अॅड. सुशील मंचरकर यांनी केला आहे. तर बीआरटीएसमधील त्रुटी दूर न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
निगडीच्या व्यंकटेश अय्यरला वार्षिक 32 लाखांचे 'पे पॅकेज'
निगडी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पिसीसीओई) कडून नऊ हजार हजार आठशे विद्यार्थ्यांना जगभरात नोकरी देण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयाच्या तिन विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीत नोकरी मिळाली असून त्यांना वेनतनही चांगले देण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)