Monday, 14 August 2017

मेट्रो प्रकल्पाचा भविष्यात विस्तार शक्य – लिमये

त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार भविष्यात नक्की होईल. केवळ दोन मार्गापुरताच मेट्रो प्रकल्प मर्यादित न राहता निगडी, मोशी, चाकणपर्यंत मेट्रो नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ...

चित्तथरारक कसरतींनी प्रेक्षकांची मने जिंकली

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महानगरपालिका व बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स लिमिटेड यांच्या सहकार्याने एचए मैदान, सुरू असलेल्या "नो युवर आर्मी' अर्थात शस्त्रास्त्र प्रदर्शनात शनिवारी सायंकाळी जवानांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांच्या अक्षरश: डोळ्याचे पारणे फेडले. ही प्रात्यक्षिके पाहण्यास शहरवासियांची गर्दी झाली होती. मल्लखांब आणि चित्तथरारक कसरतींना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 65 हजार शहरवासीयांनी भेट दिली. असे प्रदर्शन शहरात प्रथमच भरविण्यात आले असल्याने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रदर्शनाचा कालावधी आणखी एक दिवस वाढविल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची बैठक रद्द

पिंपरी, दि. 12 - अध्यक्षांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची पहिली सभा रद्द झाली. लवकरच कंपनीची सभा होणार असून नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस ...

पवना धरण १०० टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे. गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने पाण्याचा साठा जलद ...

पवना धरणासाठी महापालिकेकडे नाही निधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे. मावळ परिसरातील शेतकºयांच्या विरोध आणि जलसंपदा खात्याचा निधी उपलब्ध नसल्याने हात आखडता घेतल्यामुळे धरण मजबुतीकरणाचे ...

दारु दुकानाचे उद्‌घाटन नागरिकांनी रोखले

पिंपरी- पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात नव्याने सुरु होणाऱ्या वाईन शॉपला नागरिकांनी आक्षेप घेतला. नागरिकांनी केलेल्या निदर्शनांमुळे संबंधिताने या दुकानाचे उद्‌घाटन थांबविले.

जीएसटी करप्रणाली सहकारी गृहनिर्माण संस्थानाही लागू होणार: प्रकाश जोगळेकर

नवी सांगवी : "शासणाची नवीन जीएसटी ही करप्रणाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनाही लागू झाली आहे. प्रत्येक सभासदाची वार्षिक वर्गणी पाचहजार रूपयांपेक्षा अधिक तर सोसायटीची वीस लाखापेक्षा अधिक असेल तर त्यांना जीएसटी लागू होत आहे. परंतु काही सोसायट्यांचे वार्षिक वर्गणी ऐन्शी लाखापेक्षा अधिक आहे आणि त्यांनी जर वैयक्तिक वर्गणी पाच हजारांऐवजी चारच हजार घेतले तर अशा सोसायट्यांना जीएसटी लागू होणार का ?  याचा खुलासा होणे गरजेचे आहे. " असे प्रतिपादन सनदी लेखापाल ( सीए ) प्रकाश जोगळेकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले. 

दारु दुकानाचे उद्‌घाटन नागरिकांनी रोखले

पिंपरी- पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात नव्याने सुरु होणाऱ्या वाईन शॉपला नागरिकांनी आक्षेप घेतला. नागरिकांनी केलेल्या निदर्शनांमुळे संबंधिताने या दुकानाचे उद्‌घाटन थांबविले.

घोरावडेश्‍वर : एक अध्यात्मिक पर्यटनस्थळ

सोमाटणे – पुण्यावरून मुंबईकडे जाताना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग यांच्यामध्ये असणाऱ्या डोंगर रांगा आहेत. ज्या पावसाळ्यात निसर्गाची हिरवीगार शाल पांघरून पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालतात. आणि याच डोंगरामध्ये एक कोरीव अशी पांडव कालीन लेणी आणि दगडातच कोरलेल शंकराच अगदी प्राचीन असे मंदिर आहे. ज्याच नाव घोरावडेश्‍वर. ज्याच पर्यटनाच्या व अध्यात्माच्या दृष्टीने याला फार महत्वाचे स्थान आहे. हे इतक मोहक आणि सुंदर आहे की कलेचा एक अद्भुत नमुना म्हणावा लागेल. येथून जाताना प्रत्येक पर्यटक भक्‍ताला याविषयी विचारण्याचा आणि येथे भेट देण्याचा मोह झाला नाही, तर नवलच. पांडव जेव्हा दोन वर्ष अज्ञात वासात होते तेव्हा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली असल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. आणि या मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं अमरजाई देवीचे मंदिर आहे.

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची प्रगती जास्त- मुख्यमंत्री

शहराची क्षमता मोठी आहे, त्यांनी ती क्षमता स्वत:साठी वापरावी, असे सांगत पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची प्रगती जास्त होऊ शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भोसरीत व्यक्त केला. ... भोसरी एमआयडीसी तसेच वडमुखवाडी येथील पोलीस ठाण्याच्या नव्या ...

पोलिस आयुक्तालयाला तत्त्वतः मान्यता

त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, अशी शहरवासियांची इच्छा आहे. ती काळाची गरजदेखील आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही ...

म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे 300 कोटी रुपये वाचले - मुख्यमंत्री

पिंपरी चिंचवड, दि. 12 - पारदर्शक कारभारासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली. पारदर्शक कारभारासाठी आमचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहोत. सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यात वर्षानुवर्षे सुरू असणा-या अनिष्ट ...

CM चा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीमार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या ई-उद्घाटन आणि भूमिपूजनानिमित्त भोसरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य ...

उच्च न्यायालयाकडे खंडपीठाचा चेंडू

पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत 2200 कोटी देण्याची तयारी दाखविली; मात्र चेंडू उच्च न्यायालयाकडे ढकलला.

निगडी स्मशानभूमी बनला मद्यपींचा अड्डा

पिंपरी : निगडी स्मशानभूमी सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. येथील उघड्या डीपी बॉक्‍समुळे अपघाताचा धोका आहे, तर या परिसरातील खुर्च्याही तुटल्या आहेत; मात्र महापालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.