MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 23 May 2020
अखेर पिंपरी चिंचवडकरांनी जिंकली लढाई, आजपासून असणार नवीन नियम
पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचे बरेच रुग्ण होते. पण आता पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तफावत; वॉररुममधील ‘डॅश बोर्ड’वर वेगळीच आकडेवारी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात येणा-या कोरोना रुग्ण संख्येच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिवसभरात 13 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची आणि आजपर्यंतची रुग्ण संख्या 265 झाल्याची माहिती दिली. तर, त्याचवेळी महापालिकेच्या वॉर रुममधील ‘डॅशबोर्ड’वर आज दिवसभरात 21 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती असून आजपर्यंत 274 जणांना लागण झाली असल्याची माहिती […]v
यापुढे खासगी रुग्णालयांसाठी सरकारी ‘रेट कार्ड’! रुग्णांची लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटात वाटेल तेवढे बिल आकारून खासगी रुग्णालये रुग्णांची अक्षरशः लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांसाठी रुग्णसेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक रक्कम आकारण्यास रुग्णालयांना प्रतिबंध केला आहे. कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी […]
पुणे विभागासाठी बनवलं खास साॅफ्टवेअर; काय करणार हे सॉफ्टवेअर?
पुणे : पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.
हक्कसोड, वाटणीपत्रसह बक्षीसपत्र दस्तांची नोंदणी सुरू
पुणे : गर्दी कमी असेल, तर हक्कसोडपत्र, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, चुकदुरूस्ती पत्रक यासारखे कमी महत्वाच्या दस्तांची देखील नोंदणी सुरू करण्यास नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे. लॉकडाऊनमुळे इतके दिवस हे दस्त नोंदणी बंद ठेवण्यात आली होती. ती उठल्यामुळे नागरीकांचे अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत
पुणे : रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तींनाही आता प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.
Pune Airport to operate flights for these eight destinations
Pune: After a gap of 60 days, the Pune airport is ready to start the flight from almost 10 destinations including Delhi, Chennai, Kolkata, Bangalore, Jaipur, Ahmedabad, Nagpur and Nashik. Owing to the lockdown, the airport will operate only 30 per cent of its summer schedule.
RBI Governor Press Conference: कोरोना संकटामुळे कर्जाचे हप्ते न भरण्याच्या सवलतीस आणखी तीन महिने मुदतवाढ
एमपीसी न्यूज – कोरोना महामारी व लॉकडाऊन यामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच अडचणीत आल्याचे सांगत यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉकडाऊनमुळे देशातील जनता आर्थिक संकटात असल्याने बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते न भरण्यासाठी देण्यात आलेली परवानगी आणखी तीन महिन्यांनी वाढविण्याची महत्त्वाची घोषणा भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली आहे. कर्जाचे […]
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या शिक्षकांचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक दिवसाचे वेतन
एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्र शिक्षण संचनालय यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, एकत्रितपणे एक लाख रूपयांचा निधी जमा केला. त्यानंतर हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – 19 साठी बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला […]
‘स्वच्छ सर्व्हेक्षणा’चा पालिकेला आणखी एक धक्का
“कचरामुक्त शहर’ स्पर्धेत “पंचतारांकित’ दर्जा नाकारला
प्रशासनाचा भांडाफोड; कोट्यवधी रुपये खर्चून “स्टार’ नाही
पालिका पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांवर प्रशासनाची वक्रदृष्टी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकांवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. या स्वीय सहायकांना बिनकामी ठरवत त्यांना करोनाची ड्यूटी बजाविण्याचे आदेश दिल्यामुळे आश्वर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे 67 टक्के घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांना न बोलविता थेट पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक हटविल्याने पडद्यामागे मोठे राजकारण शिजल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
IISER first educational institute in the city to start COVID-19 testing centre
Pune: The Indian Institute of Science, Education and Research (IISER) Pune has become the first educational Institute to start a COVID-19 testing centre at its campus. The testing facility has received all the required permits and opened on Thursday.
PCMC Corona Comparative Status: पुण्यात 52 टक्के तर पिंपरीत 57 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!
एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यापेक्षा जास्त वाढ कोरोनामुक्तांच्या संख्येमध्ये होत आहे. दोन्ही शहरांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या ही सक्रिय कोरोना रुग्णांपेक्षा झपाट्याने पुढे जाताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 51.87 म्हणजेच जवळजवळ 52 टक्के रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये […]
शिवसेनेकडून पिंपरी महापालिकेला सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर भेट
एमपीसी न्यूज – शिवसेना नेते, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड आणि २०० लिटर सॅनिटायझर भेट दिले. कोरोना महामारीपासून बचावासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य – वैद्यकीय कामकाजावर देखरेख सुरु आहे, आढावा घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे […]
विहिंप, बजरंग दल, इस्कॉनतर्फे शहरात आयुर्वेदिक काढ्याचे वितरण
एमपीसी न्यूज – कोरोना या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी अजूनही कोणते उपचार व लस उपलब्ध झालेली नाही. या महामारीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने आजपासून दररोज पाच हजार नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शहरात मोफत आयुर्वेदिक काढा वितरण सुरु करण्यात आले आहे. वैभवनगर, पिंपरीगाव येथे सुरु करण्यात आलेले उपक्रमाचे अतिरिक्त आयुक्त […]
Subscribe to:
Posts (Atom)