पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय येत्या पंधरा ऑगस्ट पासून सुरु होईल, त्यासाठी हालचाली सुरु आहेत, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी चिंचवड येथे सांगितले. प्रेमलोक पार्क मधील महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या इमारतीमध्ये आयुक्तालय सुरु करण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण पोलिस आणि लोकप्रतिनिधी यांचे एकमत झाले आहे. शनिवारी बैठकित सर्वात महत्वाच्या जागेवर चर्चा करण्यात आली तसेच इतरही बाबींचा आढावा घेण्यात आला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 20 May 2018
PCMC to start Paytm facility for online tax payment
PIMPRI CHINCHWAD: For the convenience of citizens, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will introduce Paytm facility for online payment of property and water taxes.
PCMC to appoint consultant for SWM project
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to appoint a consultant for the solid waste management (SWM) project. The consultant will have to assess the status of collection and transportation systems; mechanical road sweeping; improvements required in waste collection; service level benchmarks of service agencies; suggestions on increasing waste segregation at source and identify key performance indicators to enhance operational performance and customer satisfaction.
सीओईपीच्या विस्तारासाठी 40 एकर जागा
पुणे - पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विस्तारासाठी राज्य सरकारने मोशी प्राधिकरण येथे 40 एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. तेथे संशोधन आणि तंत्रज्ञान पार्क उभारण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना
चौफेर न्यूज – पिंपरी चिचंवड महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ शास्वत व पर्यावरणपुरक शहरे तसेच जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकास करण्यासाठी महानगरपालिकेने पॅलेडियम या सल्लागार संस्थेची नेमणुक केली आहे. याकरीता महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना (CTO) केली आहे.
व्हॅलीतील भूखंडही उद्योगांना देणार
पिंपरी - चुकीच्या आकारात किंवा दरीत (व्हॅलीमध्ये) असणाऱ्या जमिनींचा वापर उद्योगांसाठी करता येणे अवघड असते. मात्र, एमआयडीसीने चाकणच्या टप्पा दोनमधील अशा जमिनींचा शोध घेऊन त्या दुरुस्त करण्याचे नियोजन केले आहे. एमआयडीसीने या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठवला आहे.
दुर्मिळ वनाैषधांच्या पेशींचे संवर्धन
पिंपरी - ‘‘वावडिंगसारख्या काही औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पेशींचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतील शास्त्रज्ञ संगीता कुलकर्णी यांनी हाती घेतला आहे.
MLA Jagtap demands union and state govts to bear 50 and 25 percent of cost of Wakad-Hinjewadi flyover
Pimpri Chinchwad: The Chinchwad BJP MLA Laxman Jagtap has demanded that the union government and state governments bear 50 and 25 percent of the cost of the Rs300 crore Wakad-Hinjewadi flyover.
Desilting work on Pavana dam to continue till June; 75000 cubic meter silt removed in 2 years
PIMPRI CHINCHWAD: A total of 75,000 cubic meter silt has been removed from Pavana dam in the past two years and desilting work has begun for the current year.
Political parties oppose PCNTDA-PMRDA merger
After Girish Bapat, Pune’s guardian minister, hinted at a possible merger of the Pimpri Chinchwad new township development authority (PCNTDA) and the Pune metropolitan region development authority (PMDRA), all political parties active in Pimpri-Chinchwad, including the ruling Bharatiya Janata Party (BJP), have come out in opposition of the initiative.
PCMC, PCNTDA receive 39 claims to regularize illegal constructions
PIMPRI CHINCHWAD: Until April 30, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) received 24 applications for regularization of illegal constructions in residential, commercial, and industrial zones while the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) received 15 applications on the same lines until May 15.
In Pimpri-Chinchwad, young goons try to assert supremacy, ‘create terror’
In the last four years, Pimpri-Chinchwad has seen at least 50 incidents of two-wheelers and four-wheelers being vandalised. Police suspect that those behind such acts are youths in the age group of 15-20, who are trying to create terror and assert their supremacy in the area. Weapons such as sickles and swords are used freely by these youngsters, said police.
No more glossy invitations for programmes of PCMC
Civic body shifting to black-and-white printouts to save money, prevent corruption; it spends Rs 15L annually on printing invites
शहरात पावणे २ लाख अनधिकृत बांधकामे
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 लाख 78 हजार 787 बांधकामांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयाकडे झाली आहे. त्यापैकी तब्बल 1 लाख 73 हजार 488 बांधकाम अनधिकृत व विनापरवाना आहेत. त्यावरून शहरात अनधिकृत बांधकामे वाढतच असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
‘पीएमपी’ ताफ्यामध्ये १५० ई-बसेस होणार दाखल
पीएमपीच्या ताफ्यात वर्षात केवळ 100 ते 150 ई-बस (वातानुकूलित) दाखल होतील. अगोदर 500 बस घेणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता; मात्र त्याबाबत झालेल्या बैठकीत सध्या फक्त 100 ते 150 बसेस घेण्यालाच मान्यता देण्यात आली आहे.त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.
पिंपरी महापालिकेच्या अग्निशामक विभागाचा सब ऑफिसर आणि फायरमन लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या सब ऑफिसर आणि फायरमनला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अग्निशामक विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात आज (शनिवारी) सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.
आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनकडून दिव्यांगास कृत्रिम अवयवयांचा आधार
आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या विद्यमाने कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये आज, शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात जुनी सांगवी येथील प्रवीण जाधव या तरूणास आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पाय (जयपूर फूट) वाटप करण्यात आले. तसेच प्रविण यास संजय गांधी योजने अंतर्गत शासनाची पेंशन सुरू करण्यात आली आहे.
[Video] पालिकेत कार घेऊन येताय खबरदार !
पिंपरी महानगपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे शहरातील चार चाकी गाडी घेऊन येणारांना रस्त्यावर गाडी लावावी लागते आणि रॉड वर गाडी पार्क केली कि पोलीस येऊन जॅमर लावतात व दंड वसूल करतात . त्यामुळे नागरिक हो चालतच या !
[Video] मुलांना शहाणं करणारी बालनगरी भोसरीत !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गवळीमाथा भोसरी येथे पोष्ट ऑफिस,बँक,पोलीसस्टेशन येथे कारभार कसा करावा याच प्रत्यक्ष कामकाज दाखविणारी बालनगरी बनविली जात आहे
प्लास्टिक पिशवी बंदीनंतर कागदी पिशव्यांची चलती
प्लास्टिक बंदीचे आदेश आल्यानंतर व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उतारा
शहर हद्दीतील तीन किलोमीटर व पुढे हिंजवडीतील दोन किलोमीटर असे सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील रस्तेविकासाचा जवळपास ३५० ते ५०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा पालिकेने तयार केला आहे.
Citizens want broken sign in Thergaon fixed
Damaged direction signboard at Dange Chowk is hassling commuters and may also fall any day; PCMC says it had no clue
रिंगरोडभोवती विणणार अंतर्गत रस्त्यांचे जाळे
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या रिंगरोडला जवळपास 45 ठिकाणांहून कनेटिव्हीटीसाठी रस्ते दिले जाणार आहेत. यासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च केला जाणार असून, त्यामुळे चार तालुक्यांतील साठ गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
गायरानाची लचकेतोड सुरूच
चिखली - महापालिका आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे मोशीतील गायरानाची लचकेतोड सुरूच आहे. एकूण १९२ एकर क्षेत्रफळ असलेले हे गायरान आता अवघे ५० एकरांच्या आसपास उरले असून, महापालिका व महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास उरलेसुरले गायरानही दगडखाण व्यावसायिक व इतर नागरिक हडप करण्याच्या तयारीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लांडगे नाट्यगृहाला अतिक्रमणांचा विळखा
भोसरी - येथील सर्व्हे क्रमांक एकमधील गायरानाला आणि कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला अनधिकृत टपरीधारकांच्या अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या टपरीधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिकच होताहेत वाहतूक पोलिस...
वाल्हेकरवाडी : रावेत चौकातील बंद असणारे सिग्नल, वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांचे दर्शन दुर्मिळ यावर उपाय म्हणून रावेतकर स्वतःच वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरळीत करत आहेत. रावेत चा मुख्य बी आर टी रस्ता तसेच मुंबई-पुणे द्वितगती मार्गाला जोडणारा जवळचा रस्ता, शहराचे आकर्षण बास्केट ब्रिज, हिंजवडी पासून असणारे उपनगर म्हणून या रस्त्यावर जास्त प्रमाणात वाहनांची ये-जा असते.
जुनी सांगवीत रात्री पेटतात कचराकुंड्या
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील पवना नदी घाटावर ठेवण्यात आलेली कचराकुंडी गुरूवारी (ता.17) रात्री पेटली होती. माहिती समजताच सफाई कामगारांकडून ती विझवण्यात आली.
मुळा नदी किनारालगतच्या रस्त्याची दुरूस्ती सुरू
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा रस्त्यावरील मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले चर व त्यावर टाकण्यात आलेली खडी पालिका प्रशासनाकडुन डांबर टाकुन बुजविण्यात आल्याने रस्ता रहदारीसाठी सुरू झाला आहे.
रिंगरोडवर ‘वापर तेवढाच टोल’
पुणे - हैदराबाद येथील रिंगरोडच्या धर्तीवर ‘वापर तेवढाच टोल’ या पद्धतीने रिंगरोडवर टोल आकारणी करण्याचे नियोजन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून रिंगरोडचा जेवढा वापर होईल, तेवढाच टोल त्यांना भरावा लागणार आहे. परिणामी, सरसकट टोल वसूल न करणारा पीएमआरडीएचा हा देशातील दुसरा रिंगरोड असणार आहे.
अर्धवट कामांच्या उद्घाटनाची घाई
पिंपरी – चिंचवड एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल अपूर्ण असताना उद्घाटनाची घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रंगरेषांच्या दुनियेत रमले फौजी
पिंपरी - लष्करी जवान म्हटले की, भरदार शरीरयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, हातात स्टेनगणसारखे हत्यार असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते. मात्र, शहरातील दोन जवान देशाच्या संरक्षणाची सेवा करता करता कुंचल्यांच्या माध्यमातून संवेदनशील मनातील भाव रेखाटत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या पिंपळे सौदागर येथे सुरू आहे.
मेट्रोच्या कामामुळे सेवा रस्त्यावर ताण
पिंपरी - दापोडी ते कासारवाडीदरम्यानच्या मेट्रोचे काम वेगात सुरू असल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. वाहतूक पोलिसांकडून नियोजन होत नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे
अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण
पिंपरी – शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत फलक व होर्डींगमुळे विद्रुपीकरण होत असताना महापालिकेने कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेतली आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी झालेले राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक व खासगी शिकवण्याच्या जाहिरातींचे होर्डींग धोकादायक पध्दतीने खांबावर लटकलेले आहेत.
मुख्य लेखा परिक्षकांची बदली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर यांची आज (दि.17) पुण्यात बदली झाली आहे. पुण्यात प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी (वित्त व लेखा) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरण्याचे काम केले – दत्ता साने
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाने कोणतेही ठोस काम केले नाही. केवळ जनतेच्या पैशाची लूट झाली आहे. आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पालिकेतील प्रत्येक भ्रष्टाचारात आयुक्त सहभागी झालेत. स्थायी सभापती, महापौर, भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘खिसे’ भरून देण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. त्यासाठीच नागपूरहून त्यांना पिंपरीत आणले असल्याचा खळबळजनक आरोप दत्ता साने यांनी केला आहे. हे सर्व भ्रष्टाचार आता पुराव्यानीशी आपण बाहेर काढणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
पिंपरी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शहरातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहून ११ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली. आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
Subscribe to:
Posts (Atom)