Thursday, 21 July 2016

Firm to survey Pune-Nashik rail line

The long-pending proposal of laying a railway track between Pune and Nashik has finally moved ahead with the Central Railway recently announcing a final location survey for the project.

MSEDCL's tariff hike plan under fire

The tariff hike proposal of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited drew flak on Wednesday during a public hearing. Consumers and experts pointed out several gaps and lack of transparency in the proposal in the hearing conducted by the Maharashtra Electricity Regulatory Commission.

Railways to do away with unmanned crossings

Railway crossings along tracks in the Pune division would become safer for road users from September.All unmanned crossings would either be manned by gatemen or replaced by underpasses or overbridges.

शुक्रवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व खड्ड्यांची तक्रार द्या व्हॉट्स अॅप वरून

नागरिकांना तक्रारीच्या निवारणाचाही दिला जाणार प्रतिसाद एमपीसी न्यूज - आता पिंपरी-चिंचवड मधील रस्त्यांवरील खड्ड्यांची व साठलेल्या कच-याची तक्रार शक्रवारपासून व्हॉट्स अॅप वरून देता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांसाठी खास व्हॉट्स अॅप क्रमांक जाहीर केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कच-यासाठी 7745065999 या क्रमांकावर तर रसत्यावरील खड्ड्यांसाठी 7745061999 क्रमांकावर छायाचित्र काढून संबंधित ठिकाणाची माहिती देत तक्रार नोंदवता येणार आहे.  

आकुर्डीतील म्हाळसाकांत कॉलेजसमोरील रोडरोमीओंना काठीचा प्रसाद

एमपीसी न्यूज - शहरामध्ये छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण हे शाळा…

मिळकतींचे नऊ कोटी भाडे थकले


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मिळकती भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या मिळकतींचे सुमारे नऊ कोटी रुपयांचे भाडे थकले आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा चुकीच्या ...

खड्डे पडतातच कसे?


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पावसाळ्यात खड्डे बुजविण्यावर खर्च करण्याऐवजी ते पडतातच कसे, असा आकांडतांडव करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. ठेकेदार निकृष्ट काम करीत ...

काही व्यापारी बंदला कंटाळले


पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने बेमुदत बंद काळात रास्तभावात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याचे जाहीर केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याबाबतचे कोणतेही आदेश बाजार समितीच्या पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागाला ...

सोने विकून आमच्या ठेवी परत द्या - फुगेंच्या पतसंस्थेतील ठेवीदारांची मागणी

फुगेंच्या वक्रतुंड पतसंस्थेतून खातेधारकांना लाखो रुपये येणे बाकी   गोल्ड मॅन यांच्या चिटफंड घोटाळ्या नंतर पतसंस्थेत कामकाजावर गालबोट     …

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करा

हेमंत गवंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी     एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे…

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी महापालिका खरेदी करणार 131 कचरा गाड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे लवकरच केंद्रसरकारच्या स्वच्छ भारत अभिनयानांतर्गत शहरातील कचरा वाहतुकीसाठी 131 (auto tipper 3 cum) गाड्या  घेण्यात …

आठवडे बाजारामुळे शेतक-यांकडून शेतमालाची थेट नागरिकांना विक्री

एमपीसी न्यूज - शेतक-यांना स्वतःचा शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ यांनी निगडी प्राधिकरणात…

आठवड्यात तीन दिवस शेतकरी बाजार


किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची होणारी कोंडी रोखण्यासाठी आता कृषी पणन मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडशहरात २७ ठिकाणी होणारा आठवडे बाजार आता आठवड्यातून ...

ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ३९ पोलीस ठाणी आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यात याव्यात, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर ज्येष्ठांना ओळखपत्र देण्यात ...