Sunday, 20 October 2013

महापालिका अर्थसंकल्पातील सहभागावर माहितीसत्राचे आयोजन

निगडी प्राधिकरण सिटीजन फोरमततर्फे (एनपीसीएफ) रविवारी (दि. 20) पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग यावर माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथे सायंकाळी ५ ते ६ 

'सारथी अ‍ॅप्स'चा 322 जणांनी घेतला लाभ

महापालिकेच्या विविध विभागांची तसेच नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन दिलेले 'सारथी मोबाईल अ‍ॅप्स' नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या आठ दिवसात 322 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती महापालिकेचे संगणक अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

कार्बन इन्व्हेंटरी व नियोजन आराखडा तयार करणार

पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन इन्व्हेंटरी व नियोजन आराखडा तयार करणार असून आगामी काळात याबाबत इकली या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.
pcmc
<p><a href=

Pavana, lifeline of Pimpri, categorised as 'dead river'', PCMC''s Rs 700-cr plan stuck

PCMC''s Environment Report has also categorised the river as one falling into Class 'C'' of pollution norms, which automatically earned it the tag of a dead river.

Spotted a snake at your home? The deadly duo will help you

PCMC to appoint two animal experts to provide 24x7 service for citizens

Rumours of PCMC chief's transfer rife in twin town

Yet again, rumours of transfer of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) municipal commissioner Shikar Pardeshi were rife in the civic circle on Saturday.

अवैध बांधकाम नियमितीकरणाचे भवितव्य धूसर

उच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे
अवैध बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव कायदा मोडणा-यांना बक्षिस दिल्यासारखा असून या प्रस्तावामुळे बेकायदेशीर बांधकामे करणा-या प्रवृत्तींना बळ मिळणार असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने निकालपत्रात ओढले

रुपाली बोबडेंच्या समर्थनार्थ मोर्चा

नागरिकांशी उद्धट वर्तवणूक करणे आणि पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप झाल्याने पोलीस ठाण्याअंतर्गत सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांची बदली झाली. परंतु, त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आज (शनिवारी) सकाळी काही नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला.

फोटोग्राफर असोसिएशनचे रविवारी उद्‌घाटन

पिंपरी-चिंचवड शहरातील छायाचित्रकारांनी स्थापन केलेल्या 'पिंपरी -चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनचे उद्‌घाटन रविवारी (दि. 20) होणार आहे.
पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे सभागृह याठिकाणी दुपारी तीन वाजता महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते असोशिएशनचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित राहणार आहेत.

निगडीत रविवारी पालक परिचय मेळावा

खान्देश मराठा मंडळाच्या वतीने विवाहेच्छुक मुला-मुलींचा पालक परिचय मेळावा निगडी येथे रविवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मेळाव्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष माधव पवार यांनी दिली.

मोठय़ा रकमेची बोली, पण कमी दराने मागणी

पिंपरी - मोकळी जागा विक्रीसाठी हिंदुस्थान अँन्टिबायोटिक्स कंपनीने निविदा मागविलेल्या निविदेस प्रतिसाद देऊन म्हाडाने सध्याच्या बाजारमूल्यानुसार जागा खरेदीची तयारी दाखवली. म्हाडासह अन्य दोन खासगी कंपन्यांनी या निविदाप्रक्रियेत सहभाग घेतला होता. या खासगी कंपन्यांच्या तुलनेत म्हाडाने जादा दर देण्याची तयारी दर्शविल्यामुळे म्हाडास जागा देण्यास कंपनीने अनुकूलता दर्शविली. दोन भूखंडासाठी जादा दर देण्याची तयारी दाखवलेल्या म्हाडाने उर्वरित जागेसाठी दर कमी करण्याच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत. पहिल्या निविदेत जादा रकमेची बोली करून उर्वरीत जागेसाठी मात्र कंपनीने दर कमी करावेत, अशी म्हाडाची अपेक्षा आहे.

आयुक्तांची बदली; अफवेचे फुटले पेव

पिंपरी: महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासून ते अद्यापपर्यंत वेळोवेळी त्यांच्या बदलीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आयुक्तांच्या बदलीची चर्चा केवळ महापालिका वतरुळापर्यंत नव्हती, तर संपूर्ण शहरात ही अफवा पसरली होती. आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मात्र बदलीचा आदेश, शासनाकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे स्पष्ट केले.

अनधिकृत बांधकामे पाडापाडीस सुरूवात

वाकड : ताथवडे हद्दीतील डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर असलेल्या ७३७२ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या दोन इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केले.

विकासासाठी "पिंपरी पॅटर्न'ची राज्यात गरज

पुणे -&nbsp शहरातील दीड लाख अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील लाखो नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, आपले घर आता स्वप्नातच राहणार.

नगर नियोजन विभाग, एमपीसीबीवरही ठपका

पिंपरी -&nbsp पवना नदीच्या पूररेषेत आणि हरित पट्ट्यात करण्यात आलेल्या शाळा व महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेबरोबरच राज्य शासनाच्या इतर यंत्रणेवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

'ताथवडे' आराखड्याचा विषय "जीबी'त दाखल

पिंपरी -&nbsp माजी केंद्रीय मंत्री, "वनराई'चे संस्थापक मोहन धारिया तसेच निधन झालेल्या शहरातील इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहून महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.