Sunday, 10 November 2013

2 more agencies to check dog menace

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has swung into action to deal with stray dogs after the veterinary department got the maximum negative marks for non-redressal of citizens' complaints about them.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans additional services through citizens' facilitation centres

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon expand services through its citizens' facilitation centres (CFCs). Besides municipal services, the civic body intends to provide citizens with services of various departments of organizations belonging to the state government and the Union government.

PCMC chief orders action against 554 illegal mobile towers

A fresh survey by Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) property tax department revealed that there are almost 554 illegal mobile towers in the twin-town. Acting on this survey report and citizen’s complaints, the civic chief Dr Shrikar Pardeshi has ordered to sort out the issue ward-wise.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मोफत ...

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने विविध स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी 'मौलाना आझाद  मोफत शिकवणी' योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी 20 नोव्हेंबरपर्यंत 'ऑनलाईन' अर्ज भरावेत, असे आवाहन  'अ' प्रभाग समितीचे अध्यक्ष जावेद शेख यांनी केले आहे.

रस्ता क्राँक्रिटीकरणासाठीही ...

कोट्यावधींचा खर्च करुनही सल्लागारांमुळे अनेक प्रकल्पांची फसगत झाली असताना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे सल्लागारांशिवाय पानही हलत नसल्याची स्थिती आहे. आता तर दत्तवाडीतील अंतर्गत रस्त्यांच्या क्राँक्रिटीकरणासाठी सल्लागार नेमण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनीच याबाबतचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लष्करी जवानांची र्मदुमकी

पिंपरी : एसटी बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून लष्करी ट्रकची बसला धडक बसली. यामुळे संतापलेल्या दोन जवानांनी बसचालकाला मारहाण करीत बळजबरीने उचलून लष्कराच्या देहूरोड मुख्यालयात नेले. मात्न, तेथे वरिष्ठ अधिकार्‍यांनी जवानांचीच कानउघडणी केल्याने चालक सोमनाथ भानुदास आतकरे यांची सुटका झाली. दुपारी दीडच्या सुमारास पिंपरीच्या मोरवाडी चौकाजवळ हा प्रकार घडला.

‘शहरात अग्निशमन केंद्रांची गरज’

पिंपरी : अग्निशमन केंद्रांचे जाळे शहरात सर्वत्र पसरणे गरजेचे आहे, चिखली, मोशी, चर्‍होली, तळवडे, दापोडी, सांगवी, थेरगाव आदी ठिकाणी फायर स्टेशन असावीत. त्यातील चिखलीचे फायर स्टेशन २00९ साली मान्य होऊनसुद्धा अद्याप पूर्ण झालेले नाही, असे पर्यावरण संवर्धन समितीने महापालिकेस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.