Tuesday, 23 July 2013

PCMC zoo's famous leopard couple to be shifted soon

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) run Bahinabai Chaudhary Zoo’s main attraction, a leopard couple, will soon be shifted to another location.
The Central Zoo Authority of India (CZAI) asked the civic body to shift the wild cats as the cages were not suitable for them.  “The process of shifting will start soon,” said superintendent of zoo Anil Khaire. There are two leopards in the PCMC zoo. The female leopard is called Tara, while its male counterpart is called Jerry. 

बहिणाबाई चौधरी उद्यानातील बिबटे ...

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानामध्ये बिबट्यांसाठी तयार करण्यात आलेले पिंजरे त्यांच्यासाठी अयोग्य असल्याचा आक्षेप घेत केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने येथील बिबटे अन्यत्र स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार

विविध कार्यक्रमांनी अजित पवार ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कराटे स्पर्धा, रोजा इफ्तार पार्टी, मोफत वह्या वाटप, गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार, हास्य कवी संमेलन, मोफत पी.यु.सी चाचणी शिबिर, डायलिसिस मशीनचे लोकार्पण समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात

मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी बेकायदा ...

महापालिकेकडून फौजदारी गुन्हा दाखल 
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसामान्यांच्या अनधिकृत घरांवर नांगर फिरवित असतानाच महापालिकेचे अधिकारी देखील बेकायदा बांधकाम करीत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी चिखलीमध्ये 1384 चौरस फूट जागेत

मुद्रांकाच्या माध्यामातून पालिकेला साडे एकोणीस कोटी

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेस मुद्रांक शुल्कातील एक टक्‍के वाटा म्हणून गेल्या तीन महिन्यांत 19 कोटी 12 लाख 73 हजार 887 रुपये मिळाले आहेत, अशी माहिती एलबीटी विभागाचे प्रमुख सहायक आयुक्‍त अशोक मुंढे यांनी दिली.

नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा


पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेने १० कोटी रुपये जमा केले होते. त्यामध्ये खासदार-आमदार फंडाच्या निधीची भर पडली होती. त्यातून , महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे होते. मुख्य सचिवांनी ही सर्व प्रक्रिया आपल्या अखत्यारित ...

From October, all new cars in Maharashtra must have hi-tech plates

From October, all new cars and commercial transport vehicles purchased in the state will have to sport high-security registration plates (HSRP), sources in the transport ministry said.

Holy Chaturmas commences with prayers

PIMPRI: The Holy Chaturmas period of Jain Digambar sect commenced with prayers at Bhagwan Mahavir Digambar Jain temple in Pradhikaran on Sunday.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सभासदांकरिता मोफत आरोग्य शिबिर

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सभासदांकरिता मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ 275 सभासदांनी घेतला.

पवना धरणातून दोन हजार क्युसेक ...

धरण क्षेत्रात गेली आठवडाभर सुरु असलेल्या धुव्वाधार पावसामुळे पवना धरण 85 टक्के भरले आहे. धरणातून दुपारी एक वाजता दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता के. जी. हांडे यांनी दिली.