Monday, 10 June 2013

PCMC conducts survey of properties built before 1982

PCMC conducts survey of properties built before 1982: The land records department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation is conducting a survey of all municipal properties.

Citizens group demands adequate parking facilities at PCMC

Citizens group demands adequate parking facilities at PCMC: The problems of inadequate parking facilities at the main building office of the Pimpri Chinchwad municipal corporation can be solved by various measures, environmental activist Vikas Patil has said.

PCMC to demolish a bund on Pavana river

PCMC to demolish a bund on Pavana river: The environment department of Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to demolish a bund on Pavana river located near Pudumjee mills in Thergaon.

दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक ; ...

दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक ; ...:
आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकाजवळच असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरच्या भिंतीलगत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असून त्यांचे तीन साथीदार पसार झाले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पाच हजार जागा

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पाच हजार जागा: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरावीसाठी यावर्षी द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या ५ हजार ९५० जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया टेबल अॅडमिशन पद्धतीने होणार आहे.

मोशीचा उपबाजार अनधिकृत?

मोशीचा उपबाजार अनधिकृत?: - खासदार गजानन बाबर यांचा आरोप
पिंपरी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी उपबाजाराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या हस्ते आज झाले. उपबाजाराचे बांधकाम अवैध असून उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध कामाचे उद्घाटन करून कायदे पायदळी तुडविल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी आज केला. मंत्र्यांनाच कायदेशीर व बेकायदेशीर यातला फरक कळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवालही त्यांनी केला. बाबर यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

पवनेने घेतला मोकळा श्‍वास

पवनेने घेतला मोकळा श्‍वास: रहाटणी : पिंपळे गुरव येथील पवना नदीवरील बंधारा लष्कराच्या परवानगीने काही ठिकाणी फोडण्यात आल्याने नदीत असलेली घाण बर्‍यापैकी वाहून गेली असल्याने नदीने मोकळा श्‍वास घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनदायी असणारी पवना नदी सध्या मात्न नदीकाठी असणार्‍या नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. नदी पत्नातील वाढती जलपर्णी अनेक वेळा काढूनही मार्ग निघत नव्हता. डास, दुर्गंधीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढतच आहे. यातून सुटका होण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदशर्नाखाली नगरसेवक शत्नुघ्न काटे यांनी बंधारा फोडला. नंतर बंधार्‍याची दुरुस्ती करून नवीन दारे बसविण्यात येणार आहेत.

पुनावळे, ताथवडे गावे शहरास जोडावीत

पुनावळे, ताथवडे गावे शहरास जोडावीत: - पिंपरी-चिंचवड तहसीलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : पिंपरी शहरात असणारी परंतु, शासकीय कामांच्या दृष्टीने मुळशीला जोडलेली पुनावळे, ताथवडे, नेरे, हिंजवडी, माण, मारुंजी, वाकड ही गावे शहराला जोडता येतील का हे पहावे, याबाबत निर्णय घ्यावा, शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना केली. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र तालुक्याच्या मागणीचा विचार करू, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

दिंड्यांच्या मध्यभागी पालखी रथ असावा

दिंड्यांच्या मध्यभागी पालखी रथ असावा: - संत तुकाराम सोहळा दिंडी महासंघाची मागणी
पिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी रथ दिंड्यांच्या मध्यभागी असावा, अशी मागणी जगद्गुरु श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी महासंघाने केली आहे.

SSC topper in PCMC schools misses Rs 1 L prize by 0.5 %

SSC topper in PCMC schools misses Rs 1 L prize by 0.5 %: Civic body awards the money to students of its schools for scoring 90% and above in the exam; this year's top scorer, however, secures 89.45%.

दोषींवर फौजदारी कारवाई करा

दोषींवर फौजदारी कारवाई करा - maharashtra times:

दोषींवर फौजदारी कारवाई करा
maharashtra times
त्याबाबत पीएमपी स्टॉपवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांना देऊ , असे पवार यांनी पत्रकारांना सांगितले . मोबाइलवर ताज्या बातम्या, लेख, भविष्य, लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा ...