Saturday, 8 July 2017

PCNTDA's demolition drive halted for rains

After 15 days of mass protests by local women and shop owners, the PimpriChinchwadNew Town Development Authority (PCNTDA) has temporarily put on hold the demolition drive that would facilitate a proposed ring road in Bijalinagar, Chinchwad.

New PCMC zonal offices to open in a week

"The 'G' zonal office will be housed on the first floor of the PCMC-run Sai Sharada Women's Industrial Training Centre building in Kasarwadi. The office for Zone 'H' will operate in the municipal school in Thergaon. Both the offices should become ...

Work on flyover at Sai Chowk begins

मेट्रो विस्तारासाठी पुढाकार हवा

मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, तर दुसरा टप्पा वनाझ ते रामवाडी असा आहे. ... दोन्ही पालिकांमध्ये महापौर, पुण्यात आठ आमदार, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन आमदार यासह पुण्याचे खासदार आणि केंद्रातील महत्त्वाचे मंत्रिपद अशी भरभक्कम 'टीम' हाती असल्याने मेट्रोच्या ...

प्राधिकरणातील भव्य नाटय़गृहाचे काम कासवगतीने

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अडीच एकर क्षेत्रात हे नाटय़गृह होणार आहे. मूळची प्राधिकरणाची ही जागा नाटय़गृहासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली. या बहुद्देशीय ...

बीआरटी बनली 'बिमारू'

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी-दापोडीदरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गिका उभारली आहे; मात्र काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून ...

‘स्मार्ट सिटी’बाबत खासदारांची नाराजी

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतील ठिकाणांसह महापालिकेने अंतिम मंजुरी घेतली आहे. त्यानंतर या प्रकल्पांचे सादरीकरण शहरातील तीन खासदारांसमोर गुरुवारी (ता. ६) करण्यात आले. यामुळे या खासदारांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्‍त केली.

थेरगाव परिसरात दूषित पाणी पुरवठा

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून थेरगाव परिसरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा होईपर्यंत महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
थेरगाव परिसरात पवारनगर, मंगलनगर, गणेशनगर, वाकडरोड, रत्नदीप कॉलनी, गुजरनगर या परिसरात कमी दाबाने व अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून, अनेक नागरिक व लहान मुलांना मळमळ होणे, उलट्या-जुलाबाचा त्रास होत आहे. नाईलाजास्तव अनेक नागरिक खासगी टॅंकर मागवत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक बाबी पूर्ण होईपर्यंत या परिसराला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

भटक्‍या कुत्र्यांमुळे आकुर्डीकर त्रस्त

पिंपरी – आकुर्डी परिसरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली असून, नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे परिसरात कुत्र्यांच्या टोळक्‍यांची दहशत पसरली आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रिंगरोडमधील बाधितांचे नाही सर्वेक्षण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडमधील बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. महापालिका आणि प्राधिकरण परिसरात किती बांधकामे बाधित होणार आहेत, याची माहिती प्रशासनाकडे नाही.

Villagers cremate body on road near Hinjewadi IT Park

Pimpri Chinchwad: Residents of Gawarewadi in Maan village on Friday cremated a body on the road in the absence of a crematorium in the area after land was acquired for the Hinjewadi Information and Technology (IT) Park. Sandeep Sathe, the deputy ...

स्मशानभूमी नसल्याने करावा लागतोय अंत्यविधी रस्त्यावर

पिंपरी - हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमुळे हिंजवडी व शेजारील गावांचा विकास झाला अशी अनेकांची धारणा आहे. मात्र फेज तीन मधील गवारवाडीला 10 वर्षापासून स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी रस्त्याच्या कामात गेल्याने अंत्यविधी अक्षरशः रस्त्यावर करावा लागत आहे. 

सिग्नल दुरुस्तीसाठी ६६ लाख मंजूर

स्मार्ट सिटी योजनेतून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड भागातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण करून काही भागात नवीन सिग्नल बसविण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. असे असतानाही पालिकेच्या वाहतूक शाखेने सिग्नल दुरुस्तीसाठी ...

चालता चालता निराधारांना अर्थसाहाय्य "इम्पॅक्‍ट रन' "मोबाईल ऍप'मुळे व्हा दानशूर

पिंपरी (पुणे): ईशान दररोज तीन किलोमीटर चालतो.. अर्थात त्यातून तो निरोगी आरोग्य तर कमावतोच आहे; पण त्याबरोबर दिवसाला तीस रुपयांचा निधी संकलित करतोय. तर, अतुल पाठक हे ज्येष्ठ नागरिकही नियमितपणे पाच किलोमीटर चालून त्यामध्ये पन्नास रुपयांची भर घालत आहेत. स्वतःचे आरोग्य राखतानाच ते सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोलाचे कार्यही करत आहेत. अर्थात, ईशान आणि पाठक हे याचे प्रातिनिधिक उदाहरण. परंतु, आपल्यापैकी प्रत्येकाला या कार्यात सहभागी होण्याची आयती संधी "चालून' आली आहे.