Monday, 11 November 2013

डॉ. परदेशी बनलेत पिंपरीकरांचे "सारथी'



पुणे - पिंपरी-चिंचवड औद्योगिक महानगरी सध्या सर्वच क्षेत्रात प्रगतिपथावर आहे, मग विकास असो अथवा आरोप-प्रत्यारोप. मात्र, महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्वसामान्य नागरिकांची सेवा कशी करावी, यासाठी प्रसिद्ध केलेले "सारथी' पुस्तक प्रत्येकाला प्रगतिपथावर नेणारे आहे. 
डॉ. परदेशी बनलेत पिंपरीकरांचे

PCMC wants to appoint consultants for road work

Pimpri: Despite reservations from a vast section of the elected representatives, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has again proposed to the standing committee that they approve its decision to appoint a consultant for the concretisation of the internal road in Dattawadi at Akurdi.

PCMC resumes action against illegal structures

Pimpri: As per the directives of the Bombay High Court, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Saturday, started action against illegal structures in Pimple Gurav and Sangvi.

सिलिंडरसाठी 'आधार' सक्तीचे


सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करता येणार नाही, असा आदेश गेल्या महिन्यातच सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर एक नोव्हेंबरपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा ...

मेट्रोचा नारळ फुटणार केव्हा?


... झालेल्या बैठकीमध्ये 'दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सुचविल्यानुसारच मेट्रो प्रकल्प करावा,' असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या काळात मागे पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली.

ऑनलाइन माहितीचा अधिकार राज्यात दूरच

केंद्र सरकारच्या सर्व विभागांसाठी माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाइन करता येत असला तरी राज्य शासन यात पिछाडीवरच आहे. राज्यात ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.

पिंपरीतील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरील कृती समिती कागदावरच?

रस्त्यावर उतरू, वेळप्रसंगी मुंबईत आंदोलन करू, अशी भाषा नेत्यांनी केली. आता सगळेच थंड पडले असून कृती समिती कागदावरच राहिली आहे.

''थेरगावच्या क्रिकेट अकादमीस सचिन तेंडुलकरचे नाव द्यावे'

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या थेरगाव येथील क्रिकेट अकादमीला सचिन तेंडुलकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

हातगाडी, चायनीजवाल्यांची नोंद नसल्याने भुर्दंड

रहाटणी : पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणात हॉटेल, मॉल, मंगल कार्यालये, बेकरी अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे टाकाऊ पदार्थ, ओला कचरा उचलण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडून वार्षिक शुल्क आकारले जाते. मात्र, शहरात नोंदणी न केलेले अनेक व्यावसायिकांचा घनकचरा (वेस्टेज) उचलण्याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत आहे. नोंदणीधारकाकडूनच वार्षिक शुल्क आकारले जाते. मात्र, शहरातील अनेक छोट्या व्यवसायिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

रेडझोनप्रश्नी डिसेंबरमध्ये बैठक

देहूरोड : देहूरोड क्षेत्रातील अत्यंत जिव्हाळय़ाच्या झालेल्या रेडझोनप्रश्नी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि संरक्षणमंत्री ए.के. अँन्टोनी यांची ४ किंवा ५ डिसेंबरला बैठक होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत उभयतांची बैठक होईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

महानगर नियोजन समितीची तीन वर्षांत बैठकच नाही

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅन्टोन्मेंट बोर्डांसह जिल्ह्यातील 397 गावांचा एकत्रित विकास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली पुणे महानगर नियोजन समितीची गेल्या तीन वर्षांपासून एकही बैठक झालेली नाही.

नदीपात्रातील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा

पिंपरी -&nbsp मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवाळी संपल्यावर लगेचच पिंपळे गुरव आणि नवी सांगवी दरम्यानच्या पवना नदीपात्रातील तीन बांधकामांवर शनिवारी बुलडोझर फिरवला.