Wednesday, 2 October 2013

Indira College to start 24X7 ambulance service

Helplines didn't respond, ambulance driver demanded phone as service charge from victim

Work on Metro rail to begin next year

To present the project before Centre, Special Purpose Vehicle to be set up in 3 months

माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून 'शिकार'

पिंपरी -&nbsp शिक्षण मंडळाच्या वादग्रस्त बूट खरेदी प्रकरणात आयुक्त डॉ.

बूट गैरव्यवहारप्रकरणावरुन आयुक्त ...

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट बूट वाटप प्रकरणी ठेकेदाराविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याने स्थायी समितीने आज आयुक्तांना लक्ष्य केले. राजकीय दबावातून तक्रार मागे घेतल्याची टीपण्णीही करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात आपल्याला 2026 तक्रारी आल्या तरीही कुणाच्याही

मतदार नोंदणी अभियानास नागरिकांचा ...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत 17 ऑक्टोबर आहे. मतदारांच्या नावनोंदणीसाठी मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत नावनोंदणीचे काम सुरु आहे. संघवीमधील जयराज रेसिडेन्सी या सोसायटीत काल (30 सप्टेंबर) पदाधिका-यांनी हा नावनोंदणी उपक्रम राबविला.

पवनाथडीसाठी 40 लाखांच्या खर्चाला मंजुरी

महापालिकेच्या वतीने येत्या 2 ते 5 जानेवारी या कालावधीत पिंपरीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी 40 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीला घराचा आहेर

निवडणुका आल्या की आम्ही भोसरी, दिघी, मोशीतील रहिवाशांना रेडझोन सोडवू असे आश्वासन देतो. तिथली, लोकही आम्हाला निवडून देतात. मात्र, रेडझोनप्रश्न तर राहू द्या, त्यांना किमान मुलभूत सुविधाही आम्ही पुरवू शकत नाही. रेडझोनप्रश्नी आम्ही जनतेची फसवणूक केली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेश लांडगे यांनी

‘एलबीटी’ मुळे उत्पन्नात घट; अनावश्यक खर्चाला कात्री

पिंपरी महापालिकेत जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्यात आल्यापासून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होत आहे.

‘कैलास कदम गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे; बाबा तापकीर गावपुढारी’ -विरोधी पक्षनेते विनोद नढे

‘भोईर हटाव’ मोहिमेसाठी पुढाकार घेणाऱ्या कैलास कदम यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचे सांगत, बाबा तापकीर गावापुरते पुढारी असल्याची संभावना विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी मंगळवारी केली.

दुर्गादेवी टेकडी; हद्दीचा प्रश्‍न कायम

पिंपरी -&nbsp दुर्गादेवी टेकडी परिसरात प्रेमीयुगलांवर रविवारी केलेल्या कारवाईबाबत पोलिसांच्या हद्दीचा प्रश्‍न दोन दिवसांनंतरही कायम आहे.

नव्या वर्षात 'पवनाथडी जत्रा'

पिंपरी -&nbsp महापालिकेच्या वतीने एचए मैदान येथे दोन ते पाच जानेवारी 2014 मध्ये "पवनाथडी जत्रे'चे आयोजन करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही होऊ शकते ...

मुंबई महापालिकेच्या डॉकयार्ड येथील इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिका कर्मचा-यांच्या वसाहतीसह, शाळा, रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. बांधकाम नियमावली धाब्यावर बसवून वाढीव बांधकामे करण्यात आल्याने खासगी इमारती धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत.