पिंपरीः वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेल्या हिंजवडी आयटी पार्कचा परिसर काही अंशी का होईना आता मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे. येथील काही रस्त्यांवर आता टप्प्याटप्याने 'नो-पार्किंग झोन' आखण्यात येणार आहे. वाकडकर जकात नाका ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत, शिवाजी चौक ते वाकडकर जकात नाका रस्त्यावर दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 7 May 2015
PMPML asked to pay Rs 32 crore in nine days or lose CNG supply
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will pay Rs 13 crore," said Dr Pravin Ashtikar, joint MD, PMPML. PMPML needs 60,000 kgs of CNG daily that costs Rs 30 lakh. The monthly cost of CNG is Rs 9 crore, but PMPML has not paid up for the ...
Fresh RTE resolution stumps parents
Garage mechanic Ganesh Kadam considered himself lucky after his 3-year-old son was granted admission to the City International School, Kothrud without any harassment he had seen others go through to get seats under the Right to Education (RTE) Act.
Parrikar promises to reduce red zone area
Defence minister Manohar Parrikar has assured two delegations led by Shirur and Maval MPs of the Shiv Sena that the radius of the ‘Red Zones’ in Pimpri Chinchwad will be reduced. Pimpri Chichwad has Red Zones in Dighi and Nigdi areas, where constructions are not permitted.
येत्या सप्टेंबरपर्यंत रेडझोनचा प्रश्न मार्गी लागणार
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन पिंपरी-चिंचवड, देहूरोड परिसरातील रेडझोनचा प्रश्न येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मार्गी लागणार, असे आश्वासन संरक्षण मंत्री…
तंत्रज्ञानामुळे उद्योगनगरीतील प्राण्यांनाही मिळणार ओळख
कुत्र्या, मांजराची चोरी होणे, हरवणे किंवा वृद्ध झालेले उंट, हत्ती यांसारखे प्राणी सोडून देण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, हे प्रकार…
पाणीटंचाईचे संकट टळणार
पिंपरी : टंचाईचे संकट गडद होत असतानाच पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ४ मेअखेर ९५.८० दशलक्ष घनमीटर (दलघमी) म्हणजेच ३९.७६ टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा हे पाणी अधिक आहे. आंद्रा धरणात ५६.१७ दलघमी (६७.६६ ...
समस्यांनी वेढलेले वल्लभनगर बस स्थानक
ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता... महिलांच्या मदतीसाठी असलेले पोलीस मदत केंद्र बंद... अधिका-यांचा रिकामा कक्ष... सुरक्षा व्यवस्थेचा पत्ता नाही... खासगी वाहनांचा पर्यायी…
अकरा तास अंधार
शहरात मंगळवारी दुपारी अचानक पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली खरी, पण पावसाच्या दुष्परिणामांनी बोपोडीकरांची बुधवारी अक्षरशः सत्वपरीक्षा पाहिली. मंगळवारच्या वादळी पावसामुळे बंद पडलेला वीज पुरवठा तब्बल अकरा तासानंतर ...
|
पूर्वप्राथमिक प्रवेशांमधील आरक्षण रद्दबादल ठरवण्याच्या भूमिकेचा विविध स्तरांतून निषेध
एक पालक म्हणाले, ‘‘आमच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकण्याचा अधिकार आहे.
व्हॉट्सअॅपवरचे परीक्षेचे परिपत्रक खोटे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंजिनीअरिंगची परीक्षा पुढे ढकलल्याविषयीचे व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होणारे परिपत्रक खोटे असल्याचे विद्यापीठाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
लाचलुचपत खात्याच्या मोबाईल अॅप व टोल फ्री क्रमांकाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
लाचखोरांना पकडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक व मोबाईल अॅपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागाकडे टोल फ्री क्रमांकावर आतापर्यंत ९४३ जणांनी संपर्क साधला
Subscribe to:
Posts (Atom)