Wednesday, 26 November 2014

बहुचर्चित तारांगणाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीत मंजूर

महापालिका कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही धन्वंतरी योजना लागू सभापतींची स्थायीच्या कार्यालयात हजेरी, सभेला गैरहजेरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या बहुचर्चित…

डेंग्यू मोहिमेत चार लाख घरांची तपासणी, 298 जणांना दंड



आरोग्य विभागाने वसुल केला 1 लाख 67 हजारांचा दंड   पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे डेग्यूचे थैमान रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 4…

MUTPच्या धर्तीवर 'PUTP'

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीचा भीषण प्रश्न सोडविण्यासाठी 'मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट'च्या (एमयूटीपी) धर्तीवर रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभातून सर्वंकष वाहतूक योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती ...

धावत्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला कामगारनगरीतील प्रश्नांचा आढावा

शहरातील प्रलंबित प्रश्नांवर फडणवीस सरकार सकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड या कामगारनगरीतील विविध प्रश्नांचा आढावा आज (मंगळवारी) पुण्यातील धावत्या…

अहमदाबादच्या धर्तीवर पीएमआरडीए तातडीने राबवणार - मुख्यमंत्री

जीएसटीची वाट न पाहता एलबीटीला पर्याय काढू- मुख्यमंत्री शास्तीकर रद्द करण्यासाठी कायद्यात बदल करू - मुख्यमंत्री पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी…

अनधिकृत बांधकामांचा अहवाल द्या

अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कालबद्ध मर्यादेत सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना मंगळवारी दिले.

गुरूवारी सायंकाळी शहराचा पाणी पुरवठा बंद

पिंपरी-चिंचवड शहरासाठी गुरूवारी (दि. 27) सायंकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि. 28) अनियमित व कमी दाबाने…