Sunday, 29 June 2014

पिंपरीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे.. उदंड झाले दौरे, उपयोग मात्र शून्य!

नागरिकांच्या दृष्टीने काहीच उपयोग होत नसतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नेते, पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी यांचे दौऱ्यांचे सत्र व त्यातून होणारी उधळपट्टी सुरूच आहे.

Why Hinjewadi commuters do not welcome the rain

Hinjewadi, the IT hub of Pune seems to be losing its appeal as employees working there are highly dissatisfied with the public amenities. Unlike the rest of Pune the people working in Hinjewadi are actually dreading the monsoons and praying otherwise.

PCMC ropes in Mumbai NGO to help government schools


Pune: To identify students with learning weakness and help them advance in their academics, Pimpri Chinchwad Municiapl Corporation (PCMC) is roping in a Mumbai based NGO to provide them with required intervention to help address absenteeism, ...

PCMC mulls once-a-day water cut

The civic administration of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed once-a-day water supply in Pimpri Chinchwad in view of the depleting water stock in the Pavana dam.

पुण्याची नवी ओळख 'इलेक्ट्रॉनिक हब'


हा क्लस्टर भोसरीपिंपरी-चिंचवड किंवा शिरवळ यापैकी एका जागेत सुरु होणार आहे. जागा निश्चित झाल्यावर पुढील तीन महिन्यात त्याचे काम सुरु होणार आहे. क्लस्टरमध्ये पहिल्या टप्प्यात ऑटो इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, ...

मतदार नोंदणीसाठी अखेरचा शनिवार-रविवार!

मतदारयादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी अखेरच्या शनिवार (२८ जून) आणि रविवारी (२९ जून) जिल्हय़ातील मतदान केंद्रांवर नावनोंदणी करता येणार असून ३० जून ही अंतिम मुदत आहे.