पिंपरी - चिंचवडमधील सुहासिनींनी थायलंडमध्ये संक्रांतीचे वाण लूटले -Facebook post by Sulabha Ubale
शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या पुढाकाराने पिंपरी - चिंचवडमधील ५० महिला १० जानेवारीरोजी थायलंड दौNयावर रवाना झाल्या. ’सखी मी’ असे नाव असणाNया या सफरीत सर्वसामान्य घरातील गृहिणींचा समावेश आहे. पुस्तकांमध्ये अथवा चित्रपटात विमान बघणाNया या गृहिणींसा'ी विमानसफर करणे हे स्वप्नवतच होते.मात्र,सुलभा उबाळे यांच्या प्रयत्नांमुळे हे सत्यात उतरले. पासपोर्टसा'ी ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते पोलिस पडताळणी होईपर्यंतची सर्व कामे याच महिलांनी केली. विशेष म्हणजे, ५० पैकी ४८ जणींचे पासपोर्ट वेळेत उपलब्ध झाले ; तर पासपोर्टअभावी २ महिलांची थायलंड सफर रद्द होते की काय अशी परिस्थिती उद्भवली.तरीही दोन्ही महिलांनी जराही नाराज न होता उमेदीने आणि चिकाटीने पा'पुरावा केला आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या दोघींचाही पासपोर्ट ९ जानेवारीरोजी हातात आला.
थायलंड सफरीचे वेळापत्रक महिलांनीच तयार केले असून पर्यटनाबरोबरच पॅâशन शो, प्रश्नमंजूषा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत.प्रत्येक दिवसासा'ी ’ड्रेस कोड’ निश्चित करण्यात आला असून विजेत्या महिलेला ’मिसेस इंडिया इन थायलंड’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.१४ जानेवारीरोजी मकर संक्रातींचा सण असल्याने थायलंडमध्येच तो साजरा करण्याचा निर्धार सुहासिनींनी केला आहे.त्यासा'ी नऊवारी साड्या,नथ,हळदी - वुंâवूâ, सुवासिनींचे वाण हिंदुस्थानातून नेण्यात आले.बँकॉक, नाँगनूच कल्चरल व्हिलेज येथे हिंदुस्थानी परंपरेनुसार मकर संक्रांत साजरा सण करण्यात आला.आनंदाची बाब म्हणजे, परदेशी महिलाही मो'्या उत्साहाने या ’वाण लुटण्या’च्या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
थायलंडमध्ये संक्रात साजरा करणाNया ’सखी मी’तील महिलांनीदेखील हिंदुस्थानी संस्कृतीचे अपुर्व दर्शन घडवित थायलंडवासियांची वाहवा मिळविली. आमच्याप्रमाणेच सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक महिलेला एकदा का होईना,परदेशगमनाची संधी मिळावी,अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.या सफरीचे नियोजन ’सन टुरीझम’च्या निशिता घाटगे यांनी केले.शिवसेना महिला आघाडीच्या शहरसंघटक सुनीता चव्हाण,विभागसंघटक शशिकला उभे,स्वरुपा खापेकर आदींचा या सफरीत समावेश होता.