MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 6 November 2017
Bids invited for 27 crore Rahatni mass transit route
PIMPRI CHINCHWAD: The civic authorities have invited bids for construction of a High Capacity Mass Transit Route (HCMTR) from Kokane Chowk to Kalewadi Phata at Rahatni at a cost of Rs 27 crore, a month after it approved the proposal.
Minimum temperature around 12C till Saturday
PUNE: If you plan to head out in the night, make sure you keep a beanie handy. The night-time temperature just turned a little more nippy.
अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार तरुणांना ‘नोकरी’ कार्डचे वाटप
राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व भाजपाचे युवा कार्यकर्ते अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत नोकरी कार्ड वाटप अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत बेरोजगार युवक युवतींना जॉब कार्ड देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पाच हजार तरुण-तरुणींनी जॉब कार्ड वाटप करण्याचा त्यांचा निश्चय आहे.
ताथवडेतील शाळा हस्तांतराचा मार्ग मोकळा; संदीप पवार यांच्या प्रयत्नांना यश
गेल्या आठ वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या ताथवडे येथील शाळेचा वनवास अखेर संपला आहे. शाळेच्या महापालिका हस्तांतराला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये २००९ साली ताथवडे गावचा समावेश करण्यात आला. त्याचवेळी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची गरज होती. तत्कालीन नगरसेविका यमुनाताई पवार यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पण, शाळेतून बदली झालेल्या काही शिक्षकांनी राज्य शासनाच्या निर्णयला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली असून, राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे.

थेरगाव-काळेवाडी रस्त्यावर बेकायदा पार्किंग
पिंपरी - थेरगाव फाटा ते काळेवाडी मुख्य रस्त्यावर जड वाहनांचे दिवस-रात्र बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहनांत व आडोशाला तळीरांमाची मैफल बसते. त्यामुळे पादचारी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
“आधार’ मशिनच बनल्या निराधार
पिंपरी – आधार नोंदणीकरिता महापालिकेने उपलब्ध केलेल्या 35 आधार मशीनपैकी केवळ 18 मशीन सुरू आहेत. मात्र, उर्वरित 17 आधार मशीन बंद आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आधार नोंदणी मशिनच निराधार बनल्याचे समोर आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)