Tuesday, 18 November 2014

अंदाजपत्रकासाठी 426 नागरिकांनी सूचविली ऑनलाईन कामे....

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यासाठी शहरातील तब्बल 426 नागरिकांनी यंदा प्रथमच आपल्या परिसरातील कामे ऑनलाईन पध्दतीने सूचविली आहेत. गेल्या वर्षी…

सात महिन्यात करसंकलन विभागाकडून 211 कोटींची वसुली



पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने चालु आर्थिक वर्षात सात महिन्यात 211 कोटी 61 लाख रुपयांची करवसुली केली आहे.…

दररोज होते ८ वाहनांची चोरी


पिंपरीचिंचवडनिगडी, खडकी, देहुरोड आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या टोळीने वाहन चोरीचे १९ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने २२० सीसी असलेल्या १४ पल्सर चोरल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणी अमित गजानन वानरे (वय २४, रा.

चिरीमिरीवर होणार कारवाई

पोलिस ठाण्यांमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिरंगाई तसेच चिरीमीरी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. परकीय नोंदणी शाखेने थेट पासपोर्ट अर्जदारांकडूनच व्हेरिफिकेशन दरम्यानचे अनुभव ऐकण्यास सुरुवात केल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे.

शहरात डेंग्यूचा सातवा बळी

डेंग्यूचे थैमान शहरात सुरू असतानाच आज (सोमवारी) सकाळी एका ज्येष्ठ महिलेचा डेंग्यूने बळी गेला आहे. हा शहरातील चालू वर्षातील डेंग्यूचा…

वाहतुकीची सद्य:स्थिती सांगणारे ‘पुणे ट्रॅफिक अ‍ॅप’ आणखी सुस्पष्ट

पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या अ‍ॅपचा दररोज अडीच ते तीन लाख नागरिक वापर करीत आहेत. हे अ‍ॅप वापरणे अधिकाधिक सोईचे जावे म्हणून अ‍ॅपमध्ये आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

कचरा वेचक कर्मचा-यांचे आमरण उपोषण सुरू...

पगारवाढ, बोनस आणि सेवा-सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी प्राधिकरणातील कचरा गोळा करणा-या गाड्यांवरील वाहनचालक व कर्मचा-यांनी निगडी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन समोर…

In Pimpri, NCP open to tie-up but BJP says not interested

In Pimpri-Chinchwad, the NCP does not need any support to prop up its regime at the PCMC as it enjoys a brute majority. However, NCP leaders say if there is a tie up at the state level, they will have no choice but to “tag” BJP along.

आठवले यांच्या दुर्लक्षामुळेच पिंपरीत महायुतीचा पराभव - कुलकर्णी

भाजपाचे प्रचारप्रमुख महेश कुलकर्णी यांचा आरोप. पिंपरी विधानसभा मतदारसंघात रिपाइंच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांच्या विजयासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते…

‘PMPML’च्या विभाजनास तयार

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे चालण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) पुन्हा पीएमटी आणि पीसीएमटीमध्ये विभाजन व्हावे, असे नागरिकांना वाटत असेल तर मी नागरिकांच्यासोबत आहे,’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएलच्या विभाजनासाठी अनुकूल असल्याचे रविवारी स्पष्ट केले.