Wednesday, 10 December 2014

'टोल फ्री' क्रमांकावर फोन करा, बेकायदा फ्लेक्सची माहिती कळवा

बेकायदा फ्लेक्सवरील कारवाईसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेची कार्यवाही   वाढदिवस, सण, उत्सव, कार्यक्रमांच्या निमित्ताने लागणा-या अनधिकृत…

पिंपरीतील अनधिकृत फलकांविषयी तक्रार करा!

नागरिकांनी आपल्या आजूबाजूला अनधिकृत जाहिराती, फलक तसेच होर्िडग असल्यास तक्रार करावी, त्यासाठी पालिकेने मोफत टोल फ्री क्रमांक तसेच ‘एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

राष्ट्रवादीतील विस्कळीत यंत्रणा अन् निरुत्साही वातावरण

आता अनेक नगरसेवक व पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर आहेत. पद वाचवण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीशी वरवरचा ‘संसार’ सुरू आहे. योग्य वेळी त्यांचा ‘काडीमोड’ ठरलेला आहे.

'दक्षिणो'शिवाय हलत नाही कागद


पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ वाहन परवाना, पक्के परवाना, नवीन वर्गाचा परवाना, नुतनीकरण, दुय्यम प्रत, नवीन वाहनाची नोंदणी, वाहनांचे हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र, योग्यता प्रत्र, अशी विविध कामे येथे केली जातात.

रेशन कार्यालयांत सीसीटीव्ही


शहरातील रेशन कार्यालयांमधील गैरकारभाराला घालण्याबरोबरच एजंटांच्या विळख्यातून ही कार्यालये मुक्त करण्यासाठी ५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत हे कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पिंपरीतील विद्यार्थी मृत्यूप्रकरणी महापालिकेचा खुलासा


गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात हृषीकेश सरोदे या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने ...

कचरा वेचकांना किमान वेतन द्या ; महापौरांच्या प्रशासनाला सुचना

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीचा पाठपुरावा   शहराला स्वच्छ ठेवण्यामध्ये महत्त्वाची भुमिका बजावणा-या कचरा वेचक कामगारांना किमान वेतन मिळावे. या…

महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात 25 शिक्षकांची वाणवा...

प्रशासकीय निरुत्साहामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयांमध्ये सद्यपरिस्थितीत मुख्याध्यापकांसह 252 शिक्षक आहेत. मात्र, शाळांमधील विद्यार्थी व तुकड्यांची…

टार्गेट पूर्ण करण्यासाठी एलबीटी विभाग लागला कामाला

आर्थिक वर्ष संपण्याचा कालावधी जवळ येऊ लागल्याने आर्थिक वर्षातील आपले टार्गेट पूर्ण करण्याचे वेध सर्वच प्रशासकीय यंत्रणांना लागतात. महापालिकेच्या एलबीटी…