ऑनलाईन आरटीआय नागरिक आणि अधिका-यांनाही सोयीस्कर या सुविधेमुळे माहिती अधिकारातील नागरिकांचा सहभाग वाढेल पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'सारथी' या अभिनव प्रणालीनंतर माहिती…
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 16 July 2014
Unruly traffic & encroachment choking Tilak Chowk in PCMC
Pune: The Tilak Chowk (Nigdi chowk) in PCMC area is turning out to be a nightmare for pedestrians, as all safety norms are being ignored under the eyes of civic authorities and the traffic department. It is one of the busiest crossroads in the twin ...
PCMC commissioner seeks additional powers to tackle scarcity
The Pimpri Chinchwad municipal commissioner is seeking additional powers from the civic general body to tackle the water scarcity situation in the city effectively.
Thursday water cut for units in PCMC areas & Chakan
The Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) will not be supplying water to industries in Pimpri Chinchwad and Chakan on Thursdays due to the depleting water level in Pavana dam.
स्थायी सभेत फक्त पावणेपाच कोटींच्या खर्चाला मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सध्या मोठ्या विकास कामांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे स्थायी समिती सभा शांतेतत असून छोट्या-छोट्या कामांवर समाधान मानावे लागत…
ठेकेदारांऐवजी नागरिकांना लाभ द्या
प्रशासनाने ठेकेदारांना पोसण्याऐवजी नागरिकांच्या हितासाठी काम करावे, असा सल्ला देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी ट्रॅक्टरच्या अवास्तव भाडेकराराचा अजब नमुना मंगळवारी (१५ जुलै) निदर्शनास आणून दिला.
खेळाडूंविषयी पिंपरी पालिकेचा दुजाभाव उघड
शहराबाहेरील तीन खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे अनुदान पालिकेने दिले. तथापि, शहरातील खेळाडूंना मात्र अशाप्रकारे अनुदान देता येत नसल्याचे सांगत नकार देऊन दुहेरी नीतीचा प्रत्ययही दिला.
‘बेस्ट सिटी’ म्हणवता आणि शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही? -
पिंपरी-चिंचवड ‘बेस्ट सिटी’ म्हणून आपण मिरवतो. मात्र, कित्येक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, काही केल्या त्यांचा बंदोबस्त होत नाही.
Visually challenged C.A. tops in all-India classical music exam
CHINCHWAD: For visually challenged Bhushan Toshnival (27), no challenge is unsurmountable.
जेएनएनयूआरएमसाठी निधी देता, लक्षही द्या - श्रीरंग बारणे
नवनिर्वाचित खासदारांचा लोकसभेत केंद्र सरकारला सल्ला केंद्र सरकार जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिकांना निधी देऊन गरिबांसाठी गृहप्रकल्प उभारते. पण, केंद्र शासनाने नुसता…
अजित पवार यांचे आश्वासनाचे पुन्हा गाजर
‘पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा आणि शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सोडविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन म्हणजे केवळ गाजर आहे,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी केली आहे.
अजितदादांच्या आदेशाला शहराध्यक्षांकडूनच ‘केराची टोपली’
राष्ट्रवादीचे पिंपरीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा १४ जुलैला वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी पिंपरी तसेच संत तुकारामनगर परिसरात मोठय़ा संख्येने शुभेच्छाफलक लावले आहेत.
अकरावी प्रवेशाची चौथी फेरी सुरू
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी मंगळवारपासून सुरू झाली असून या फेरीसाठी साधारण १९ हजार जागा उपलब्ध आहेत.
पालिकेचे विद्यार्थी स्वीडनला रवाना
शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एसकेएफ’ कंपनीने स्थापन केलेल्या फुटबॉल क्लबच्या माध्यमातून १७ मुले शुक्रवारी (११ जुलै) स्वीडनला रवाना झाली.
Subscribe to:
Posts (Atom)