Tuesday, 24 December 2013

आयुक्तांचा सुखद धक्का ; कराचे दर 'जैसे थे' ठेवण्याचा प्रस्ताव

स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आणि 'सारथी' प्रणाली यामुळे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी लोकप्रतिनिधींची खप्पा मर्जी ओढावून घेतली आहे. मात्र, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य करात कुठलीही वाढ न सुचविणार प्रस्ताव

डॉ. नीलम गो-हे यांनी केले 'सारथी'चे कौतुक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी प्रणालीचे शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज (सोमवारी) भरभरुन कौतुक केले. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी पक्षाचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Techies beware! Hinjewadi is now a new 'crime hub'


Are software professionals working and staying in Hinjewadi safe? The overall crime rate has increased drastically in the area and it has become a new 'crime zone'. Software destination Hinjewadi is Pune's pride and enjoys information technology (IT ...

जिल्ह्यातील मतदारांची संख्या तब्बल 63 लाख 41 हजार

पुणे - जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत पुणे व जिल्ह्यातील 21 मतदारसंघांतील मतदारांची संख्या तब्बल 63 लाख 41 हजारांवर गेली आहे.

भोसरीत चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी भोसरी येथील राणी पुतळाबाई लॉ कॉलेजमध्ये 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती शिबिराच्या संयोजिका प्रियंका निंबाळकर यांनी दिली आहे.