Friday, 19 July 2013

PCMC, Thermax start 2 English medium schools

PCMC, Thermax start 2 English medium schoolsPIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), in association with the Thermax Social Initiative Foundation (TSIF) and Akanksha Foundation, has started two English medium schools in Pimpri-Chinchwad.

Women''s helpline buzzes with complaints

A landlord harassing a woman at her Kharadi apartment, an alcoholic husband taunting his wife at Pimpale Gurav or a call from Nashik where a newly wed woman is ditched by her husband, the women's helpline number 1091 at the Pune police commissionerate is buzzing with complaints.

BSNL cables stolen, network affected

A few unidentified persons stole BSNL cables of Bharat Sanchar Nigam Limited in Bhosari on Wednesday disrupting the telephone and broadband services in the area.

Funds for Pimpri Chinchwad Municipal Corporation to be released soon

Chairman of the Maharashtra State Finance Commission, JP Dange has said the district planning and development committee will release funds for development works undertaken by Pimpri Chinchwad Municipal Corporation.
    

PCMC razes illegal structures at Kalewadi

Pimpri Chinchwad Municipal Corporation on Thursday demolished a two-storeyed unauthorised construction at Nadhenagar in Kalewadi.

बीएसएनएलच्या केबल चोरल्यामुळे ...

भोसरीत नाल्यातील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम फोडून दूरध्वनी सेवा देणा-या बीएसएनएल कंपनीची हजारो रुपयांची केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास लांडेवाडीतील टेल्को रस्त्यालगत घडला. या चोरीमुळे या भागातील दूरध्वनी सेवा खंडीत झाली आहे.

महावितरण कर्मचा-याला चार जणांनी ...

बील न भरलेल्या ग्राहकांचा तोडलेला विद्युतपुरवठा परत चालू करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-याला चार जणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 17) दुपारी चिंचवडमधील आनंदनगर येथे घडला. महावितरणाच्या कर्मचा-यांनी आज (गुरुवारी) सकाळी चिंचवड पोलीस ठाण्यात येऊन मारहाण करणा-यांच्या अटकेची मागणी केली.

गोपनीय अहवाल देण्यात कुचराई करणारे ...

महापालिकेतील  अधिकारी आणि कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल मुदतीत सादर करण्यात कुचराई करणा-या विभागप्रमुखांना जुलैपासून देय असलेल्या वार्षिक वेतनवाढीला मुकावे लागणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी याबाबतचे आदेश काढले असून  कामचुकार विभागप्रमुखांचे धाबे दणाणले आहेत.

तडकाफडकी बदलीच्या विरोधात डॉ. मोरे यांची ‘मॅट’ कडे दाद

औंध रुग्णालयाचे माजी प्रमुख डॉ. विनायक मोरे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीच्या विरोधात डॉ. मोरे यांनी ‘महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल’कडे (मॅट) दाद मागितली आहे.

पिंपरीचे ‘दांडी’ प्रकरण ठरले ‘फुसका बार’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे कथित दांडी प्रकरण प्रत्यक्षात फुसका बार ठरले असून एकही नगरसेवक अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पर्यावरण अभियंता संजय कुलकर्णी यांना दोषी ठरल्यानंतरही पिंपरी आयुक्तांचे अभय

कचऱ्यावर ‘ओडोफ्रेश’ फवारणी कामात गोलमाल केल्याचे उघड झाल्यानंतरही अभियंता संजय कुलकर्णी यांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अभय दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

रोडरोमिओंच्या जाचाला हवी शिक्षेची 'टाच'

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संकुले व खासगी शिकवणी वर्गांच्या (क्‍लासेस) परिसरात रोडरोमिओंचा वावर वाढला असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महापौर बदलासाठी राजकीय हालचालींना वेग

पिंपरी -&nbsp विद्यमान महापौर मोहिनी लांडे यांना देण्यात आलेला सव्वा वर्षाचा कालावधी संपल्याने महापौर बदलाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Dead river runs through PCMC's ESR


Dead river runs through PCMC's ESR
Pune Mirror
Faced with the prospect of shelling out yet another annual penalty of Rs 5 lakh to the Maharashtra Pollution Control Board (MPCB), the Pimpri- Chinchward Municipal Corporation (PCMC) has coughed up an environment status report (ESR) after six years.

'ग्रीन बिल्डींग'ला प्रतिसाद वाढतोय !

शहरात उभ्या राहतायेत 8 पर्यावरणपूरक गृहप्रकल्प
पर्यावरणपूरक इमारतींना प्रिमिअम तसेच करामध्ये सवलत देण्याचे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांचा ग्रीन बिल्डींग उभारणीकडे कल वाढत आहे. शहरात मोठ्या आठ गृह प्रकल्पांची बांधणी पर्यावरण पूरक पध्दतीने करण्यात येत

'स्वाक्षरीबहाद्दर' नगरसेवकांवरही कारवाई करावी

महापालिकेच्या सलग तीन सर्वसाधारण सभांना गैरहजर राहणा-यांबरोबरच सभेच्या भत्त्यासाठी केवळ स्वाक्षरी करण्यापुरती हजेरी लावणा-या 'स्वाक्षरीबहाद्दर' नगरसेवकांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी केली आहे. 

'कलाकार डायरी ऑफ पिंपरी-चिंचवड' ...

'कलाकार डायरी ऑफ पिंपरी-चिंचवड' वेबसाईटचे सोमवारी उद्‌घाटन
पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांची माहिती इतरांपर्यंत सहजरित्या पोहचावी म्हणून श्री महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि. 29)  'कलाकार डायरी ऑफ पिंपरी-चिंचवड' या वेबसाईटचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. अशी

झोपडपट्टयांमध्ये स्वच्छतागृहे ...

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत विविध योजनांवर कोट्यवधींची उधळण करणा-या महापालिका प्रशासनाला शहरातील झोपडपट्टयांमध्ये राहणा-या गरीब लोकांसाठी स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासही वेळ नाही. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणातील मानांकापेक्षा निम्म्याने कमी म्हणजेच 49 टक्के स्वच्छतागृहे शहरात आहेत. त्यामुळे झोपड्पट्यातील रहिवाशांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी स्वच्छतागृहे

‘प्राधिकरण हटाव’ चिंचवडला नारा

पिंपरी : प्राधिकरण बरखास्त करावे, बांधकामे नियमित करावीत, या मागणीसाठी प्राधिकरणातील रहिवाशांचा मुंबईवर मोर्चा काढण्याचा निर्णय बिजलीनगर, चिंचवड येथील सभेत झाला. ४0 वर्षे सरकारने जनतेला फसविले आहे. आपला लढा आपणास लढायचा आहे, असे खासदार गजानन बाबर म्हणाले. 
या वेळी प्राधिकरण हटावचा नारा देण्यात आला.