Wednesday, 23 July 2014

Is the Bhakti Shakti chowk traffic circle a boon or bane?

The traffic circle at Bhakti Shakti chowk in Nigdi for a rotary traffic was built to ease vehicle flow. But its oblong design and huge circumference, is clogging the crossroad during peak hours. As if it wasn't enough, the hawkers' encroachment outside ...

3 teenagers killed in mishap near Kamshet

KAMSHET: Three students from Pimpri-Chinchwad were killed on the spot and two others were injured seriously when the Fortuner car they were travelling in collided with a tanker at Kamshet on old Pune-Mumbai highway on Tuesday afternoon.

पिंपरी महिला बालकल्याण योजनेतील अनुदानासाठी ८७१ बचतगट अपात्र

पिंपरी महापालिकेच्या महिला बालकल्याण योजनेअंतर्गत दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांना अनुदान देण्यासाठी मागवण्यात आलेल्या अर्जापैकी ८७१ अर्ज अपात्र ठरले आहेत.

रस्त्यासाठी १७ वर्षे पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होऊन १७ वर्षे झाली तरी चऱ्होलीच्या पठारे मळ्यातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. याबाबत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे व्यथा मांडून या प्रश्नी लक्ष घालण्याची कळकळीची विनंती केली.

थेंब-थेंब वाचवून केली पाण्यावरील खर्चात पाच लाखांची बचत

थेंबे थेंबे तळे साचे, अशी म्हण आहे. त्याचा प्रत्यय देणारा एक अनोखा प्रकल्प पिंपळे सौदागर मधील रोझ लॅण्ड रेसिडेन्सी या...

आणखी पाणीकपात नाही

कृष्णानगर, भोसरी आणि पिंपरी भागातील काही झोपडपट्टी भागात पाइपलाइन फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र महापालिकेने तो हाणून पाडला.'' पाण्याची कमतरता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही आयुक्‍तांनी केले.

अफवा रोखण्यासाठी पोलिसांचा ‘व्हॉट्स अप’ ग्रुप

‘व्हाटस् अप’वरून पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘व्हाटस् अप’चाच आधार घेतला आहे. दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनीच लोकप्रतिनिधींचा एक ग्रूप तयार करून अफवांबद्दलची वस्तुस्थिती सांगण्यास सुरुवात केली आहे.

‘श्रेष्ठींनाच पक्ष संपवायचा आहे; निष्ठावान कार्यकर्त्यांना किंमत नाही’ - काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला वाली नाही. पक्षश्रेष्ठींचे शहराकडे लक्ष नाही, अशी ‘व्यथा’ शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त करत ते काँग्रेस सोडून ‘मोकळा श्वास’ घेण्याच्या मन:स्थितीत असल्याचे चित्र आहे.

भर पावसात पालखी सोहळ्याचे प्रस्थान

तुकोबांचा पालखी सोहळा देहुकडे मार्गस्थजगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरीगावातील मुक्कामानंतर आज (मंगळवारी) देहुकडे मार्गस्थ झाला. भर पावसातही या…